भारतातील प्रत्येक क्षेत्रातील पहिली महिला । First Indian Women in Every Field

भारतातील प्रत्येक क्षेत्रातील पहिली महिला । First Indian Women in Every Field

१)भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या होत्या.

२) भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या होत्या.२००७ ते २०१२ हा त्यांचा कार्यकाळ होता.

३) भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सृचेता कृपलानी ह्या होत्या.यांचा कार्यकाल १९६३ ते १९६७ हा होता.

First Indian women in every field

४) भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू ह्या होत्या.यांचा कार्यकाल १९४७ ते १९४९ हा होता.

५) भारतातील लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या?

भारतातील लोक सभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार ह्या होत्या.यांचा कार्यकाळ २००९ ते २०१४ हा होता.

६) भारतातील पहिल्या महिला केंद्रीय मंत्री कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला केंद्रीय मंत्री राजकुमारी अमृत कौर ह्या होत्या.

QCVM Machine म्हणजे काय? | What is QCVM Machine?

७) भारतातील पहिल्या महिला खासदार कोण कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला खासदार राधाबाई सुभायन होत्या.

८) भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ह्या होत्या.

९) भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या होत्या.

१०) उच्च न्यायालयातील पहिल्या भारतीय महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या?

लीला सेठ ह्या उच्च न्यायालयातील पहिल्या भारतीय महिला मुख्य न्यायाधीश होत्या.

११) भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोणत्या?

फातिमा बीवी ह्या भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या.

१२) भारतातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री कोण कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ह्या होत्या.

१३) भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत कोण होत्या?

सी बी मुथाममा ह्या भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत होत्या.

दिवसभर उत्साही राहण्यासाठी हे Energy Booster पदार्थ लाभदायक

१४) भारतातील पहिल्या महिला शासक कोण कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला शासक रझिया सुलतान ह्या होत्या.

१५) भारतातील पहिल्या महिला वकिल कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला वकिल कार्नेलिया सोराबजी ह्या होत्या.

१६) ऑल्मपिक मध्ये रौप्यपदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

पी व्ही सिंधु ही ऑल्मपिक मध्ये रौप्यपदक मिळविणारी पहिली भारतीय महिला आहे.

१७) वल्ड कप शुटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

हिना सिंधु ही वल्ड कप शुटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी पहिली भारतीय महिला आहे.

१८) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ६००० पेक्षा अधिक धावांचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

मिताली राज ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ६ हजार पेक्षा अधिक धावांचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय महिला आहे.

१९) एकदिवसीय सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

एकदिवसीय सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी पहिली भारतीय महिला मिताली राज आहे.

२०) आॅल्मपिक मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

आॅल्मपिक मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला सायना नेहवाल आहे.

एच यु आय डी नंबर म्हणजे काय?- What Is HUID Number In Gold Jewelry 

२१) २०१६ मध्ये रिओ येथे झालेल्या ऑल्मपिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिल्या भारतीय महिला कोण आहेत?

दीपा मलिक ही २०१६ मध्ये झालेल्या ऑल्मपिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे.

२२) ऑल्मपिक खेळाच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू कोण आहेत?

ऑल्मपिक खेळाच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू पीटी उषा आहेत.

२३) मिस युनिवर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

मिस युनिवर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला अभिनेत्री सुश्मिता सेन आहे.

२४) पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला अभिनेत्री दुर्गाबाई कामत होत्या.

२५) मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

रिटा फेरिया पाॅल ही मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे.

२६) भारत देशातील पहिल्या नोंदणीकृत महिला खासगी गुप्तहेर कोण होत्या?

भारत देशातील पहिल्या नोंदणीकृत महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित होत्या.यांना लेडी शेअर लाॅक असे देखील म्हटले जायचे.

२७) ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिली भारतीय महिला कोण आहे?

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिली भारतीय महिला आशापुर्णा देवी ह्या होत्या.

२८) भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

इंदिरा गांधी ह्या भारत रत्न पुरस्कार प्राप्त करणारया पहिल्या भारतीय महिला होत्या.

२९) दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त पहिली भारतीय महिला कोण आहे?

दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेली पहिली भारतीय महिला देविकारीणी रौरीच आहे.

३०) ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला कोण आहे?

ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला भानु अथय्या आहे.

३१) अशोक चक्र प्राप्त पहिल्या भारतीय महिला कोण आहे?

नीरजा भलोत ह्या अशोक चक्र प्राप्त पहिल्या भारतीय महिला आहे.

३२) इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला आरती शहा आहेत.

३३) अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कल्पणा चावला आहे.

३४) अंटार्क्टिका वर जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

अंटार्क्टिका वर जाणारी पहिली भारतीय महिला आदीती पंत आहे.

३५) एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला बछेंद्री पाल ह्या आहे.

३६) भारतात विमान उड्डाण करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

भारतात विमान उड्डाण करणारी पहिली भारतीय महिला सरला ठकराल आहे.

३७) भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण आहे?

भावना कांत ही भारताची पहिली महिला फायटर पायलट आहे.

३८) भारतातील पहिल्या महिला रिक्षाचालक कोण होत्या?

शिला डावरे ह्या भारतातील पहिल्या महिला रिक्षाचालक होत्या.

३९) भारतातील पहिल्या महिला तबलावादक कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला तबलावादक अबन मिस्त्री होत्या.

४०) मोनोरेल चालवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

मोनोरेल चालवणारी पहिली भारतीय महिला जुईली भंडारे आहे.

४१) भारतातील पहिल्या महिला उद्योजक कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला उद्योजक कल्पणा सरोज होत्या.

४२) टेस्ट टयुब बेबीचा प्रयोग यशस्वी करणारी पहिली भारतीय महिला कोण होत्या?

टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी करणारी पहिली भारतीय महिला इंदिरा हिंदुजा होत्या.

४३) भारत देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी कोण होत्या?

भारत देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी होत्या.

४४) भारतीय सैन्यात भरती होणारी पहिली भारतीय महिला कोण होत्या?

भारतीय सैन्यात भरती होणारी पहिली महिला प्रिया जिंघन होत्या.

४५) भारतातील पहिल्या महिला क्रांतिकारक कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला क्रांतिकारक मॅडम भिकाजी कामा होत्या.

४६) यूदधात प्रत्यक्ष भाग घेणारी पहिली महिला भारतीय पलाईंग अधिकारी कोण होती?

संगीता गुंजन सक्सेना

४७) पहिली महिला भारतीय व्यंगचित्रकार कोण आहे?

पहिली महिला भारतीय व्यंगचित्रकार मंजुळा पदमनाभन आहे.

४८) छायाचित्रकार म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

भुमी वरारा वाला