Football world cup 2022 matches TV channel number in India – फुटबाँलच्या वल्ड कप मँचेस कोणत्या चँनलवर?

Football world cup 2022 matches TV channel number in India – फुटबाँलच्या वल्ड कप मँचेस कोणत्या चँनलवर?

 

आज आपण हे जाणुन घेणार आहोत की आपण नोव्हेंबर महिन्यात 20 तारखेपासून म्हणजेच आजपासुन सुरू होत असलेल्या 2022 मधील फुटबाँलच्या वल्ड कप मँचेस कोणत्या चँनलवर रोज बघु शकतो?त्या चँनलचा नंबर विविध सर्विसेसवर काय असणार आहे?

जेणेकरून आपल्या देखील ह्या फुटबाँलच्या मँचेसचा घरबसल्या आनंद उठवता येईल.

भारतामध्ये आता आपणास फुटबाँलच्या वल्ड कप मँचेस खालील दिलेल्या चँनल नंबरवर लाईव्ह बघता येणार आहे.

● TATA PLAY -टाटा प्ले वर आपण फुटबाँलच्या वल्ड कप मँच 488 ह्या चँनल नंबर वर पाहु शकणार आहे याचे एचडी व्हर्जन आपण 487 नंबरवर बघु शकणार आहे.

● AIRTEL – ज्यांच्याकडे एअरटेलची डिश आहे असे व्यक्ती फुटबाँल वल्ड कप मँच 293 ह्या चँनल नंबर वर बघु शकतात.याचे एचडी व्हर्जन 292 वर उपलब्ध असणार आहे.

● JIO अणि जर आपण जिओ डिटीएचचा वापर करत असाल तर हे चँनल आपल्यासाठी 262 नंबर वर असणार आहे.याचे एचडी व्हर्जन आहे 261.

● SUN DIRECT सन डायरेक्ट चे वापरकर्ते फुटबाँल वल्ड कप मँच 505 चँनल नंबर वर अणि याचे एचडी व्हर्जन 983 वर असणार आहे.

● DISH TV जे वापरकर्ते डिश टिव्हीचा वापर करत आहे ते फुटबाँलची वल्ड कप मँच चँनल नंबर 644 वर जाऊन बघु शकतात.याचे एचडी व्हर्जन आपणास पाहायला मिळणार आहे 643 या चँनल नंबरवर.

● D2H डीटु एच ह्या व्हिडिओकाँनच्या डिशवर आपण फुटबाँलच्या मँचेस 644 ह्या चँनल नंबर वर बघू शकतो.याचे एचडी व्हर्जन 643 वर उपलब्ध असणार आहे.हेच चँनल आपणास 666 नंबरवर देखील पाहायला मिळु शकते.

● DD FREE जर आपण डीडी फ्री डिशचा वापर करत असाल तर आपण फुटबाँलची वल्ड कप मँच 25 नंबरच्या चँनलवर बघु शकणार आहे.

See also  डेबिट कार्ड अणि क्रेडिट कार्ड या दोघांमधील फरक - Difference between credit card and debit card in Marathi

फुटबाँलच्या मँचेस इंडियामध्ये स्पोर्ट 18 ह्या टीव्ही चँनलवर लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे.

1 thought on “Football world cup 2022 matches TV channel number in India – फुटबाँलच्या वल्ड कप मँचेस कोणत्या चँनलवर?”

Comments are closed.