PHP चा फुल फॉर्म काय आहे ? What is the full form of PHP in Marathi?

PHP चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

इंग्रजी भाषेमध्ये PHP चा फुल्ल फॉर्म Hypertext pre-processor होतो.PHP ही एक सर्व्हर साईड स्क्रिप्ट भाषा आहे जे की वेब डेव्हलपमेंट साठी तयार करण्यात आली आहे.PHP फाईल सहजरित्या HTML मध्ये एम्बेड केल्या जाऊ शकतात आणि HTML कोड्स ला PHP फाईल मध्ये लिहिले जाऊ शकते.PHP वर Www.facebook.com आणि www.yahoo.com यांसारख्या मोठ्या कंपन्यांची वेबसाईट बनवली आहे.

PHP ला वर्ष 1994 मध्ये लार्डफोर्ड यांनी बनवले आणि 1995 साली लार्डफोर्ड ने PHP ला मार्केट मध्ये आणले.PHP चे खूप सारे Syntax C,C+ आणि जावा यांवरून घेतले आहेत.PHP ला HTML बरोबर मिळवून वेब डेव्हलपमेंट मध्ये वापरले जाते.

PHP ही सर्व्हर साईड भाषा असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कॉम्पुटर वरती WAMP सर्व्हर आणि XAMPP सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागते.आपण PHP भाषेच्या मदतीने डायनॅमिक वेबसाईट,स्टॅटिक वेबसाईट,वेब अप्लिकेशन, लॉगिन सिस्टीम,फॉर्म,ERP सिस्टीम यांसारख्या वेबसाईट बनवू शकतो.

आपण PHP भाषेचा वापर का केला पाहिजे ? full form of PHP in Marathi

सर्व्हर साईड स्क्रिपटींग मधील PHP ही सर्वात पॉप्युलर वेबसाईट आहे.PHP च्या फॉर्म वरून आपण डेटा प्राप्त करू शकतो आणि यावरून डायनॅमिक पेज क्रिएट करू शकतो.PHP डेटा बेस सोबत काम करणे,कुकीज पाठवणे,ईमेल पाठवणे यांसारखी कामे करते.PHP च्या वाप्रकर्त्यासाठी डेटा ला इन्क्रीप्ट करण्यासाठी PHP मध्ये खूप हॅश फँक्शन असतात,जे की PHP ला एक सुरक्षित भाषा बनवतात.PHP सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम जसे की,विंडोस,लिनिक्स,युनिक्स,मेक ओएस एक्स यांवर चालू शकते.आजच्या युगात असणारे सगळे प्रमुख सर्व्हर PHP ला सपोर्ट करतात.तुम्ही Www.php.net यावरून PHP डाउनलोड करू शकता.

PHP  फाईल्स ना .php एक्सटेन्शन च्या बरोबर सेव केले जाऊ शकते,PHP भाषेला HTML मध्ये PHP टॅग बरोबर डॉक्युमेंट मध्ये कधीही लिहिले जाऊ शकते.

PHP भाषेचा उपयोग : full form of PHP in Marathi

  • PHP सिस्टीम मध्ये फँक्शन करते.म्हणजे तुम्ही PHP च्या मदतीने कोणत्याही सिस्टीम मधील फाईल्स ना विना ओपन करता वाचू किंवा लिहू शकता.
  • PHP च्या मदतीने तुम्ही डेटाबेस मध्ये इलेमेंट ला ऍड करू शकता,डिलीट करू शकता आणि मोडीफाय देखील करू शकता.
  • PHP फाईल्स मधील डेटा एकत्र करू शकते,त्यांना सेव देखील करू शकते.PHP च्या मदतीने तुम्ही इमेल द्वारे डेटा दुसऱ्याला पाठवू शकता.
See also  तारका रत्न एक प्रतिभावान तेलुगु अभिनेते । वय । कुटुंब । मृत्यु । सिनेमे

PHP ची विशेषतः :

PHP च्या 5 प्रमुख विशेष गोष्टी आहेत

1)         साधेपणा

2)         सुरक्षितता

3)         क्षमता

4)         Flexibility

5)         Familiarity

PHP मधील डेटा प्रकार :

  • स्ट्रिंग – स्ट्रिंग हे कॅरॅक्टर च्या सिक्वेन्स मध्ये असते.जिथे कॅरॅक्टर बाईट च्या समान असतो.
  • बुलीन – बुलीन स्विच सारखे असते,यांच्यामध्ये केवळ true आणि false अशा दोन व्हॅल्यू असतात.
  • अरे – अरे मध्ये एका वेळेस एकपेक्ष्या जास्त व्हॅल्यू संग्रहित केल्या जाऊ शकतात.अरे जास्त वस्तूंच्या सिरीज ला कलेक्ट करण्याचे काम करतो.
  • ऑब्जेक्ट -ऑब्जेक्ट डेटा आणि इम्फॉर्मेशन ला कलेक्ट करण्याचे काम करतो.
  • फ्लोट – फ्लोट एक्सटेन्शन फॉर्म मधील एक नंबर असतो.
  • रिसोर्स – रिसोर्स ह एक विशेष व्हेरिअबल असते,जे की बाहेरच्या संसाधनाला होल्ड करते.

.PHP व्हेरिअबल नियम : full form of PHP in Marathi

  • प्रत्येक PHP व्हेरिअबल चे नाव एका नंबर वरून सुरू झाले नाही पाहिजे.
  • PHP व्हेरिअबल चे नाव हे एका अक्षरावरून सुरू झाले पाहिजे.
  • PHP व्हेरिअबल मध्ये A-Z, a-z आणि 0- 9 हे असतात.
  • PHP व्हेरिअबल ला $ च्या चिन्हावरून सुरू केले पाहिजे आणि नंतर त्या व्हेरिअबल चे नाव दिले पाहिजे.