घर बसल्या गोल्ड लोन मिळू शकते? .जाणून घ्या कोणत्या बँकेने चालू केली आहे डोअर स्टेप गोल्ड लोन देण्याची सुविधा – if you want get gold from home ?
कर्नाटक बँकेने चालू केली गोल्ड लोन देण्याची सुविधा – Karnataka Bank Starts the facility of gold loan –
आजच्या लेखामध्ये आपण कर्नाटक बँक आणि सही बंधू संस्था यांनी चालू केलेल्या “डोअर टू डोअर गोल्ड लोन देण्याच्या सूविधे विषयी संपूर्ण माहिती पाहनार आहोत.
समाजामध्ये असणारे सोन्याचे महत्व -The importance of gold in our society in Marathi –
आपल्या सर्वांना सोन्याची दागिने घालायला आवडतात ,खासकरून आपल्या घरातील महिला वर्गाला सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे आणि ते दागिने घालण्याचे आवड असते.त्यांना दागिने घातलेले आवडतात.अशातच आपल्याला गोल्ड खरेदी केल्यानंतर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू ,नये आणि आपले सोने खरेदी करायचे स्वप्न पूर्ण देखील व्हावे ,यासाठी आपण गोल्ड लोन चा वापर करतो.गोल्ड लोन द्वारे आपण सोने खरेदी करतो आणि हळू हळू त्या लोन ची रक्कम फेडतो.
कर्नाटक बँक आणि सही बंधू संस्था यांनी चालू केली डोअर टू डोअर गोल्ड लोन देण्याची सुविधा -Karnatak bank and Sahi Bandhu Organisation start doer to doer gold loan scheme –
प्रायव्हेट सेक्टर बँक असणाऱ्या कर्नाटक बँकेने गोल्ड लोन देण्याची सुविधा चालू केली आहे.ही कर्नाटक बँक लोकांच्या घरो घरी जाऊन त्यांना गोल्ड लोन देण्याची सुविधा पुरवणार आहे.या डोअर स्टेप गोल्ड लोन सुविधेसाठी कर्नाटक बँकेने सही बंधू या संस्थेची मदत घेतली आहे आणि कर्नाटक बँकेच्या या गोल्ड लोन च्या सुविधेला त्यांनी “KBC – sahi Bandhu ” असे नाव दिले आहे.कर्नाटक बँकेच्या मते सही बंधू सोबत मिळून चालू केलेली सुविधा लोकांना खूप फायदेशीर ठरेल .
कर्नाटक बँकेने घोषणा केली की ,ते गोल्ड लोन ची सुविधा चालू करत आहेत आणि त्यामधे ते लोकांना घरी जाऊन गोल्ड लोन ची सुविधा पुरवणार आहेत.सद्या ही सुविधा कर्नाटक बँकेच्या काही प्रमुख ब्रांच मधेच चालू केली आहे ,कर्नाटक बँकेच्या मते ही सुविधा लवकर देशातील कर्नाटक बँकेच्या सर्व ब्रांच मध्ये चालू होईल आणि या गोल्ड लोन सुविधांचा फायदा देशातील सोने खरेदी करणाऱ्या लोकांना होईल.
कर्नाटक बँक आपल्या गोल्ड लोन सुविधे मध्ये बदल करू इच्छित होती, त्यामुळे कर्नाटक बँकेने घरोघरी जाऊन गोल्ड लोन पुरवण्याची सुविधा चालू केली आहे.
रतील.कर्नाटक बँकेच्या CEO यांचे मत आहे की ,” ह्या सुविधांचा खूप लोकांना फायदा होईल आणि ही सुविधा बेंकेच्या गोल्ड लोन सेक्टर मध्ये प्रगती आणेल.
आजच्या लेखामध्ये आपण कर्नाटक बँक आणि सही बंधू संस्था यांनी चालू केलेल्या “डोअर टू डोअर गोल्ड लोन देण्याच्या सूविधे विषयी संपूर्ण माहिती पाहिली ,या सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचे सोने घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो