गोनिरिया आजाराची लक्षणे , त्यावरतीचे उपचार -Gonorrhea in Marathi –

Gonorrhea in Marathi –

काय आहे गोनिरिया आजाराची लक्षणे , त्यावरतीचे उपचार ? या आजारापासून वाचण्यासाठी आपण कोणकोणती दक्षता घेतली पाहिजे ? या आणि अशा बऱ्याच गोनोरिया इन्फेक्शन संबंधी प्रश्नांची माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

गोनोरिया हे एक सेक्शअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहे. गोनोरिया इन्फेक्शन महिला आणि पुरुषांना दोघांना होऊ शकते.गोनोरीया चे संक्रमण निसेरिया बॅक्टेरिया मुळे होते. गोनोरिया हे असुरक्षित शारीरिक संबंध  ॲक्टिविटी मुळे होणारे इन्फेक्शन आहे .

असुरक्षित शारीरिक संबंध  वेळी या गोनोरिया चे इन्फेक्शन होते.जर असुरक्षित शारीरिक संबंध  करताना पुरुष किंवा महिलेला अगोदरच गोनोरिया चे संक्रमण झाले असेल तर ,त्या एका व्यक्तीमुळे समोरच्या व्यक्तीला ही गोनोरिया चे संक्रमण होऊ शकते. याचबरोबर पब्लिक टॉयलेट चा वापर केल्यामुळे किंवा काही वेळा असुरक्षित शारीरिक संबंध  toy चा वापर केल्यामुळे किंवा दुसऱ्याच्या असुरक्षित शारीरिक संबंध  toy चा वापर केल्यामुळे देखील गोनोरिया इन्फेक्शन होऊ शकते.त्यामुळे आपल्याला जर गोनोरीया इन्फेक्शन होऊन द्यायचे नसेल, तर आपण असुरक्षित शारीरिक संबंध  करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

हे गोनोरीया नामक इन्फेक्शन महिलांना देखील होऊ शकते आणि हे इन्फेक्शन महिलांच्या गर्भाशय ला प्रभावित करते.जर एका गरोदर महिलेला गोनोरिया चे संक्रमण झाले असेल तर, त्या महिलेच्या होणाऱ्या बाळाला देखील गोनोरिया चे इन्फेक्शन होऊ शकते .खूप केसेस मध्ये गोनोरिया इन्फेक्शन ची लक्षणे शरीरामध्ये दिसत नाहीत.त्यामुळे काही वेळा या इन्फेक्शन ची लक्षणे न दिसल्यामुळे आपल्याला गोनोरीया इन्फेक्षण झाले आहे की नाही ,हे आपल्याला लवकर समजत नाही.

See also  एक्स बीबी १.१६ व्हेरीएंट म्हणजे काय?याची लक्षणे कोणकोणती आहेत? -X BB Variant

गोनोरीया इन्फेक्शन ची पुरुषांमध्ये दिसणारी लक्षणे कोणकोणती आहेत ?

गोनोरीया इन्फेक्शन ची लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये बऱ्यापैकी सारखीच असतात .पुरुषांमध्ये काही वेळा गोनोरीया इन्फेक्शन ची लक्षणे दिसत नाहीत.

गोनोरीया इन्फेक्शन ची पुरुषांमध्ये दिसणारी काही लक्षणे खालीलप्रमाणे:

१) हगवण लागणे .

२) घश्या मध्ये सारखे खवखवणे

३) लघवी च्या जागी दुखणे

४) डोळे संक्रमित होणे

५) मलाषय मधून पाणी येणे

Gonorrhea in Marathi -
Gonorrhea in Marathi –

गोनोरीया इन्फेक्शन ची महिलांमध्ये दिसणारी लक्षणे कोणकोणती आहेत ?

१) योनी मध्ये रक्त श्राव होणे

२) मासिक पाळी जास्त वेळ पर्यंत चालणे

३) सारखा घसा खवखवणे

४) संभोग च्या वेळी दुखणे

५) पोटाच्या खालच्या भागामध्ये जोरात दुखणे

६) मासिक पाळी वेळी जास्तीची ब्लीडिंग

गोनोरिया इन्फेक्शन मुळे आपल्याला थकवा जाणवतो का ?

हो गोनोरिया इन्फेक्शन मुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो.जेव्हा आपल्याला गोनोरिया इन्फेक्शन संक्रमित करते , तेव्हा आपल्या शरीरातील बरीच एनर्जी या बॅक्टेरीया विरुद्ध लढण्यासाठी खर्च होते ,त्यामुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो.संक्रमित आई मुळे हे गोनोरिया इन्फेक्शन तिच्या बाळाला देखील होऊ शकते ,त्यामुळे त्या बाळाला देखील थकवा जाणवतो.आपल्याला जर थकवा जाणवू द्यायचा नसेल तर, आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारामध्ये योग्य तो बदल केला पाहिजे.

गोनोरिया इन्फेक्शन होण्याची कारणे :

गोनोरिया इन्फेक्शन होण्याची काही कारणे खालीप्रमाणे आहेत:

गोनिरिया आजाराची लक्षणे , त्यावरतीचे उपचार -Gonorrhea in Marathi -
गोनिरिया आजाराची लक्षणे , त्यावरतीचे उपचार -Gonorrhea in Marathi –

१) असुरक्षित रित्या असुरक्षित शारीरिक संबंध  केल्यामुळे देखील गोनोरिया इन्फेक्शन होऊ शकते.

२) पुरुष किंवा महिला असुरक्षित शारीरिक संबंध  करताना वाईट असुरक्षित शारीरिक संबंध  टॉय चा वापर केल्यामुळे देखील गोनोरिया इन्फेक्शन होऊ शकते.

३) पब्लिक टॉयलेट चा वापर केल्यामुळे  देखील गोनोरिया इन्फेक्शन होऊ शकते.

आपण गोनोरीया इन्फेक्शन वरती कशा पद्तीने उपचार करू शकतो ?

गोनोरिया इन्फेक्शन झालेल्या पेशंट ला जास्तकरून अँटी बायोटीक औषधांवरून बरे केले जाते ,जसे की एज़िथ्रोमाइसिन (ज़मैक्स, ज़िथ्रोमैक्स) आणि  डॉक्सीसाइक्लिन (वाइब्रैमाइसिन, मोनोडॉक्स) ,इत्यादी.

See also  प्रोटीन पावडर विषयी माहीती - Protein powder information in Marathi

गोनोरिया इन्फेक्शन पासून बरे होण्यासाठी किती कालावधी लागतो ? –

गोनोरिया इन्फेक्शन पासून बरे होण्यासाठी जास्तीत जास्त एक आठवडा पर्यंतचा कालावधी लागतो.परंतु जर आपल्या पार्टनर ला गोनोरिया इन्फेक्शन झाले असेल तर आपण ते इन्फेक्शन बरे होई पर्यंत आपल्या पार्टनर सोबत संबंध केले नाही पाहिजे .

भारतामध्ये गोनोरिया इन्फेक्शन बरे होण्यासाठी किती खर्च लागतो ?

रिपोर्ट नुसार गोनोरिया इन्फेक्शन बरे होण्यासाठी लागणारा डॉक्टरांचा खर्च ३०० ते २००० रुपये पर्यंत होऊ शकतो . याचसोबत जर इतर टेस्ट घेतल्या तर त्या अतिरिक्त टेस्ट चा खर्च वाढू शकतो .

आपण आजच्या लेखामध्ये गोनोरिया इन्फेक्शन ची लक्षणे ? ,गोनोरिया इन्फेक्शन बरे करण्यासाठीचे उपचार ,गोनोरिया इन्फेक्शन बरे करण्यासाठीचा लागणारा खर्च किती होतो ? ,यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या लेखात पाहिली.

Leave a Comment