गुगल पे सुपरवाँल आँफर काय आहे? – Google Super Wall Offer in Marathi

गुगल पे सुपरवाँल आँफर काय आहे? – Google Super Wall Offer

गुगल पे सुपरवाँल आँफर हे गुगल पे अँप मध्ये समाविष्ट करण्यात आलेले एक नवीन फिचर आहे.

ज्या युझर्सचे गुगल पे आहे.अशा गुगल पे युझर्सला ह्या फिचरचा वापर करून ६०० रूपये कमविण्याची संधी प्राप्त होणार आहे.

गुगल पे कडुन गुगल पे चा वापर करत असलेल्या वापरकर्त्यासाठी एक नवीन आँफर सुरू करण्यात आली आहे ज्यात आपल्याला दिलेले काही सहा पेमेंट टास्क सहा दिवसाच्या आत पुर्ण करायचे आहे.ज्यावर आपल्याला शेवटी 600 रूपये कँशबँक देखील मिळणार आहे.

गुगल पे सुपर वाँल मध्ये किती आणि कोणकोणते टास्क आहेत?

गुगल पे सुपर वाँल मध्ये खालील सहा टास्क आहेत –

1)Recharge Or Pay Mobile Bills Minimum 50 Rupees-

-इथे पहिल्या टास्कमध्ये आपल्याला रिचार्ज करायचा आहे किंवा मोबाईलचे बील पे करायचे आहे आणि ह्या टास्कमध्ये आपणास कमीत कमी पन्नास रूपये खर्च करायचे आहे.

2) Pay A Merchant Online Minimum Spend 50 Rupees –

इथे दुसरया टास्कमध्ये आपल्याला एखाद्या व्यापारी व्यक्तीला,अँमेझाँन स्वीगी वगैरेसारख्या ठिकाणी आँनलाईन आँडर करून पेमेंट करायचे आहे.किमान 50 रूपये पाठवायचे आहे.आणि ह्या टास्कमध्ये देखील आपणास कमीत कमी पन्नास रूपये खर्च करायचे आहे.

3) Pay A Bill Or Dth- Minimum 50 Rupees-

इथे तिसरया टास्कमध्ये आपणास एखादे बील पे करायचे आहे किंवा डीटीएच रिचार्ज करायचा आहे.किमान 50 रूपये तिथे खर्च करायचे आहे.

पण हे पेमेंट आपण विनाकारण करू नये ज्यादिवशी आपणास एखादे बील पे करायचे असेल डीटीएच रिचार्ज करायचा असेल तेव्हाच करावे विनाकारण करू नये.म्हणजेच गरज असेल तेव्हाच सहा दिवसांच्या आत कधीही आपण हे पेमेंट करावे.

4) Scan And Pay Any Merchant -Minimum Spend 50 Rupees-

इथे चौथ्या टास्कमध्ये देखील आपल्याला दुसरया टास्कप्रमाणे एखाद्या व्यापारी व्यक्तीला तसेच अँमेझाँन स्वीगी वगैरेसारख्या ठिकाणी आँनलाईन आँडर करून स्कँन करून पेमेंट करायचे आहे.किमान येथे आपणास 50 रूपये पाठवायचे आहे.आणि ह्या टास्कमध्ये देखील आपणास कमीत कमी पन्नास रूपये खर्च करायचे आहे.

See also  फ्लोअर टेस्ट म्हणजे काय? -Floor test meaning in Marathi

5) Send Money To A Friend -Minimum Spend 50 Rupees.

इथे पाचव्या टास्कमध्ये आपल्याला आपल्या एखाद्या मित्रास कमीत कमी 50 रूपये पाठवायचे आहे.

6) Do A Bank Transfer -Minimum Spend 1000 Rupees-

इथे शेवटच्या सहाव्या टास्कमध्ये आपल्याला एखाद्याच्या बँक खात्यात किमान 1000 रुपये ट्रान्सफर करायचे आहे.

ह्या टास्कमध्ये देखील आपणास किमान हजार रूपये खर्च करायचे आहे़.

एक टास्क पुर्ण केल्यावर एक स्टँम्प आपणास Got It बटणावर ओके करून मिळत असतो.मग बाकीचे टास्क सहा दिवसाच्या आत पुर्ण करून झाले की आपल्याला एक 600 रूपयांपर्यतचे एक स्क्रँच कार्ड मिळेल जे स्क्रँच करून आपण आपले सहाशे रूपये कँशबँक प्राप्त करू शकतो.

अशा पदधतीने ही गुगल पे ने सुरू केलेली एक नवीन आँफर आहे जिचा लाभ आपण उठवू शकतात.यासाठी आपण गुगल पे मध्ये आँफर सेक्शनमध्ये जाऊन ह्या आँफरचा लाभ घेऊ शकता.