गूगल वर्कस्पेस म्हणजे काय
आपण जाणतोच की गुगल कंपनी ही जगातील सर्वात मोठ्या कंपन्यापैकी एक आहे ते.आपल्या मोबाईल फोन मध्ये गुगल चे खूप सारे टूल्स असतील,ज्याचा की तुम्ही वापर करता.जसे की यु ट्यूब , गुगल फोटोज गुगल मॅप्स असे अनेक विविध tools च आपल्याला मनोरंजणा पासून तर वाट दाखवायला मदत होत असते आणि अशे बरेचशे गुगल चे टूल्स आहेत जे की आपल्या कधी ना कधी आपल्या घरगुती किंवा कार्यालयीन कमी येतात.
मागच्या वर्षी गुगल ने आपले नवीन टूल्स लाँच केलेले ,ज्याचे नाव होते ‛गुगल वर्क सेप्स’. Google Workspace
गुगल तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती करत आहे.वाट दाखवणाऱ्या मॅप पासून ते गेम्स किंवा अँप्स साठी असलेल्या प्ले स्टोर पर्यन्त गुगल ने लोकांच्या फायद्यासाठी खूप सारे टूल्स डेव्हलप केले आहेत.आपण आज अशाच गुगल च्या महत्वाच्या टूल्स बद्दल म्हणजे गुगल वर्क सेप्स बदल माहिती पाहणार आहोत.
- गुगल वर्कस्पेस काय आहे ?
- गुगल वर्कस्पेस चे प्लॅन्स काय आहेत ?
- गुगल वर्कस्पेस चे फायदे
- गुगल वर्कस्पेस कसे चालू करायचे ?
गुगल वर्क स्पेस ?
गुगल वर्क स्पेस गुगल च्या G-suit चे अपडेटेड व्हर्जन आहेत.मागच्या वर्षी म्हणजे 6 ऑक्टोबर 2020 साली गुगल ने गुगल वर्क स्पेस लांचे केले होते.गुगल वर्क स्पेस म्हणजे एक व्हर्चुअल ऑफिसच आहे.ज्यामध्ये तुम्ही ऑफिसला न जाता घरी बसून ऑफिसची सर्व कामे करू शकता.ह्याचबरोबर विडिओ मिटिंग च्या द्वारे व्हर्चुअल मिटिंग ही घेऊ शकता.
गुगल वर्कस्पेस प्लॅन्स –अनेक प्लान असून आपण अधिक माहिती करता या Google Workspace Pricing plan भेट देवून अधिक माहिती घेता येईल.
- Business starter – $6/month -125 रुपये /महिना
- Business standard –$12/month -672
- Business plus – $18/month -1260
गूगल वर्कस्पेस चे फायदे : Google Workspace Marathi Information
- वर्कस्पेस मध्ये तुम्ही विडिओ कॉन्फरन्स बरोबर ऑनलाइन महत्वाची फाईल शेअर देखील करू शकता.
- तुम्ही गुगल कॅलेंडर च्या मदतीने भविष्यातील मिटिंगस चे शेड्युल किंवा रिमाईंडर लावू शकता.जेणेकरून शेड्युल लावलेल्या दिवशी तुम्हाला गुगल कॅलेंडर चा ईमेल येईल आणि तुम्ही मिटिंग ची तयारी करू शकाल.
- गुगल वर्क स्पेस वरती तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने काम करू शकता.
- काम करण्यासाठी तुम्हाला गुगल वर्क स्पेस मध्ये एक्सेल, वर्ड सारख्या 40 फाईल फॉरमॅट चा ऑप्शन मिळतो.
- तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर वेगळीकडे राहुन एका प्रोजेक्ट वरती काम करू शकता आणि जर पार्टनर ला शंका विचारायच्या असतील तर लाईव्ह चॅट द्वारे त्याही विचारू शकता.
- गुगल वर्क स्पेस मध्ये तुमच्या डेटा ला सुरक्षित ठेवण्यासाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन सेवा ही मिळतें..
- तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नावावर डोमेन आणि इमेल घेऊ शकता.
गूगल वर्कस्पेस ची सेवा कशी घ्यावी ?
- सर्वात अगोदर गुगल डोमेन वरती साइन अप करा.
- पुढे तुमच्या आवडीचा डोमेन नेम सिलेक्ट करा.
- तुमच्या व्यवसायाशी संबंधित चांगले नाव द्या आणि इमेल आई.डी ओपन करा.
- तुम्ही गुगल वर्क स्पेस मध्ये साइन अप व्हाल.
- बिलिंग पर्यायावर क्लीक करून तुम्ही वर्क स्पेस प्लॅन खरेदी करा.
जर तुम्ही आधीच G-suit ची मेम्बरशीप घेतली असेल तर तुम्ही G-suit अकाउंट ला गुगल वर्कस्पेस मध्ये ट्रान्सफर केले तर तुम्हाला G-suit मध्ये असणाऱ्या सुविधा तुम्हाला गुगल वर्क स्पेस मध्ये मिळतात.गुगल वर्क स्पेस मध्ये तुम्ही एका वेळी 20 डोमेन वापरू शकता.
आपण घरी बसून गुगल वर्क स्पेस च्या मदतीने आपला व्यवसाय वाढवू शकतो.
Google Workspace includes the following applications: Google Workspace Marathi Information
- Gmail – cकस्टम बिझनेस ईमेल सुविधा
- Meet – विडिओ आणि वोइस कॉन्फरन्स
- Google Chat -कंपनी व संस्थे सदस्य मेसेजेस
- Calendar – सर्वांना share करता येईल असेल
- Google Drive – क्लाऊड स्टोरेज
- Google Docs – ऑनलाइन वर्ड word processing
- Sheets – ऑनलाइन spreadsheets एकाचवेळी
- Google Slides – ऑनलाइन presentation builder with real-time collaboration
- Forms – ऑनलाइन forms and सर्वेक्षण बिल्डर r
- Google Sites – संकेतस्थळ तयार करणे
- Currents – employee engagement tool
- Google Keep – नोंदी आणि यादी तयार करणे
- Apps Script – low-code program for creating custom solutions
- Cloud Search – स्मार्ट पद्धतीने सर्च
along with following Security and Management tools :
- Admin – security and admin controls tool
- cloud Endpoint – mobile device management
- Google Vault – data retention and rediscovery tool
- Work Insights – Insights on adoption, work patterns, and collaboration across vraious Google Workspace apps.
check more details Google workplace Google Workspace | Business Apps & Collaboration Tools
- गुणरत्न सदावर्ते कोण आहेत?यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी का रद्द करण्यात आली आहे? – Adv Gunaratna Sadavarte vakili sanad- Charter Revoked
- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे फायदे आणि तोटे | Advantages and Disadvantages of the NPS Scheme In Marathi
- Bihar Board 10th Result 2023 link | बिहार बोर्ड १० वी निकाल २०२३ वेळ आणि तारीख
- घरेलु कामगार योजना २०२३ विषयी माहिती – Domestic labor scheme 2023 in Marathi
- ३० टक्के घरकामगार महिलांना राज्य सरकारकडून दिली जाणार १० हजार रुपये इतकी रोख रक्कम – 10000 Rs financial help to domestic women workers