पेटीम वर Paytm पर्सनल लोन कसे घ्यावे – 2021 Paytm personal loan marathi

Paytm personal loan marathi

पेटीम हे भारताचे  एक नामांकित डिजिटल आर्थिक व्यवहार करण्याकरता वापरण्यात येणारे apps आहे॰ e-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. यातून पैसे पाठवने , घेणे  तसेच फोन रीचार्ज , लाइट बिल पेमेंट तसेच लोन च्या अधिक सुविधा उपलब्ध आहेत।

एप्रिल 2012 मध्ये झालेल पेटीम आज बरेच विश्वसनीय app असून या द्वारे करोड लोक आर्थिक व्यवहार करत असतात.

पेटीम Paytm हे वापरकर्त्याला UPI द्वारे तात्काळ पेमेंट आणि उत्पादन विकत देण्याची सेवा पुरवत असते Paytm ने ह्याच वर्षी लोन देण्याची सुविधा ही त्यांच्या पेटीम अँप वरती उपलब्ध केली आहे.

पेटीम पर्सनल लोन – 2021

  • इंटरेस्ट रेट – पर्सनल लोन च व्याजदर हा अर्ज ज्यांनी केला आहे , भरला आहे त्यांच्या प्रोफाइल वर आणि त्याला कोणत्या व्यवसायावर लोन पाहिजे त्यावर आधारित असतो.
  • कमीतकमी लोन रक्कम – 10,000 रुपये
  • जास्तीत जास्त लोन रक्कम – 2 लाख
  • कर्ज परतफेड कालावधी – 180 दिवसापर्यंत
  • 2 %लोन रक्कम + GST
  • 24-7 तास सेवा उपलब्ध
  • लोन प्रकार – वर्किंग कॅपिटल लोन
  • वर दिलेल्या इंटरेस्ट रेट,फिज आणि चार्जेस हे पेटीम कधी ही बदलू शकतात .
  • लोन मंजूरी वेळ – 2 मिनिट

पेटीम अँपवर लोन कसे घ्यायचे – Paytm personal loan marathi

  • तुमच्या मोबाईल वरती Paytm अँप इन्स्टॉल करा. जुने एप्स असेल तर आवर्जून नवे टाका
  • सर्च मध्ये parsanal loan असे शब्द टाकून सर्च करा , आपल्याला साधारण 2 लाख रक्कम लोन दिसेल
  • यात आपल्याला काही कागदपत्रे लागणार नाहीत , सही ची सुद्धा गरज लागणार नाही , तसेच पूर्ण प्रक्रिया डिजिटल असेल
  • KYC करता आपला पॅन कार्ड नबर टाका , त्या नंतर आपले पॅन कार्ड वर असेल तीच जन्मतारीख व नाव टाकावे लागेल
  • ईमेल आयदी द्यावा लागेल
  • आपल्याला कश्या करता लोन हवय ते लिहा -उदाहरण – शिक्षण – education
  • आपली नोकरी किंवा व्यवसाय बाबत माहिती द्या
  • शैक्षणिक पात्रता द्या
  • आपला income माहिती द्या
  • त्यांतर आपल्या माहिती नुसार आपला सीबील स्कोअर चेक केला जातो ,
  • पडताळणी केली की आपल लोन मंजूर होते
  • आपल्याला ज्या बँकेत लोन हव आहे त्याची माहिती लिहा
  • आपन परतफेड कसे कराल EMI बाबत माहिती निवडा
  • लोन प्रक्रिया फी मअधिक GST फी आपल्याला द्यावी लागते
See also  एफडी कॅल्क्युलेटर कसे वापरावे? । How to Use an FD calculator In Marathi

पेटीम बिझनेस – What is Paytm Business

पेटीम च हे व्यवसायकरता खास ,विशेष असे अँप आहे जे व्यवसायधरका करता सेवा पुरवते . ऑनलाइन आणि कॅश लेस सेवा देन याचा उद्देश आहे

  • पूर्ण पेपरलेस , गहन , तारण लागत नाही , डेली रीपेमेंट ची सुविधा उपलब्ध
  • 1 कोटी पेक्षा जास्त व्यवसाय यावर रजिस्टर असून युटीलिटी बिल् व्यरीरिक्त आपण यावर Business loan सुद्धा घेवू शकता
  • साधारण यावर आपल्याला 10 हजार ते 10 लाखा पर्यन्त लोन मिळते
  • व्याजदर हा15-46% आहे जो आपल्या cibil score वर अवलंबून असतो
  • लोन कालावधी -180 दिवस

Paytm वरून सारखे लोन कसे काढायचे ? Paytm business अँप वरून लोन कसे काढायचे ? How To Take Paytm Business Loan

  • सर्वप्रथम Pay tm business अँप डाउनलोड .
  • नंतर Paytm business अँप वरती रजिस्ट्रेशन करा.
  • नंतर तुमचा व्यवसाय Paytm business अँप वरती रजिस्टर करा.
  • नंतर business आयकॉन लोन वरती क्लिक करा.
  • नंतर लोन ची एखादी चांगली ऑफर निवडा.आपल्या लागणार्‍या लोन गरजेनुसार आपण लोन रक्कम कमी किंवा जास्त लोन रक्कम करा
  • 1 लाख रक्कम असेल तर स्क्रीन वर आपल्याला ,
    • प्रक्रिया फी वजा जाता किती रक्कम मिळेल ते दिसते
    • एकूण रक्कम बँकेत किती मिळेल ते दिसते ,
    • आपण एकूण व्याजदर किती द्याल ते ही आपल्याला पाहता येते
    • Daily परतफेडी च हफता दिसेल
  • आपल्याला ही सगळी माहिती पडताळून पहायची  आहे , योग्य असेल तर आपण , गेट स्टारटेड – procced यावर क्लिक करून  पुढे जावू शकता त्यांनतर
  • तुमची पर्सनल माहिती भरा.जसे की तुमचा पॅन कार्ड नंबर,तुमची जन्मतारीख, तुमचा इमेल आयडी ,इत्यादी.
  • काही केसेस मध्ये Paytm तुम्हाला तुमची सेल्फी अपलोड करायला सांगते.तुमची सेल्फी अपलोड करा.
  • नंतर आपले बँक डिटेल्स माहिती द्या ज्यात आपल्याला लोन रक्कम हवीय
  • त्यांतर पुन्हा एकदा आपली पूर्ण माहिती ची पडताळणी करा
  • नंतर paytm तुमचा क्रेडिट स्कोर चेक करेल व सर्व माहिती आपण पूर्तता करत असला तर लोन तात्काळ आपल्या खात्यात जमा होते
See also  म्युच्अल फंडमधील डायरेक्ट प्लँन अणि रेग्युलर प्लँन या दोघांमधील फरक - Difference between direct plan and regular plan in mutual fund

 पेटीम व्यावसाय लोन चे फायदे :

  • ही लोन प्रक्रिया खूप सोपी असते.
  • तुम्हाला पेटीम मध्ये ऑनलाइन पासबुक मिळते.
  • तुम्ही तुमचे पेमेंट रक्कम ट्रॅक करू शकता.
  • तुम्ही तुमचा व्यवसाय पेटीम मध्ये प्रमोट करू शकता.
  • तुम्ही पेटीम मध्ये लोन घेऊन तुमचा व्यवसाय वाढवू शकता.

Paytm व्यवसाय लोन संबंधी विचारले जाणारे प्रश्न –

  • किती पर्यंत लोन पुरवले जाते ?
  • Paytm मध्ये आपण कमीत कमी 10,000 ते जास्तीत जास्त 2 लाखा पर्यंत आपण लोन घेऊ शकतो.
  • परतफेड कालावधी किती महिन्याचा असतो ?
  • Paytm मध्ये परतफेड कालावधी हा 6 महिन्याचा असतो.
  • व्यवसाय लोन चा कस्टमर केअर नंबर काय आहे ?-0120-444044

Paytm व्यवसाय लोन अँप्लिकेशन प्रोसेस – Paytm मध्ये लोन घेण्याची प्रोसेस ऑनलाइन होते.तुम्हाला ह्यांध्ये लोन घेण्यासाठी कोणत्याही बँकेत जायची गरज नाही.सर्वात महत्वाचे म्हणजे ही लोन घेण्याची प्रोसेस फक्त 2 मिनिटांची असते.तुम्ही Paytm वरती लोन सुट्टीच्या दिवशीही घेऊ शकता

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE

1 thought on “पेटीम वर Paytm पर्सनल लोन कसे घ्यावे – 2021 Paytm personal loan marathi”

Comments are closed.