पर्सनल लोन म्हणजे काय ? Personal loan information Marathi

Personal loan information Marathi

पर्सनल लोन  म्हणजे काय ? What is Personal Loan

पर्सनल म्हणजे असे लोन जे घेण्याकरता आपल्याला काही ही तारण ठेवावं लागतं नाही किंवा लोन देणार्‍या कडे काही ही  गहाण ठेवावं लागत नाही.

पर्सनल लोन  म्हणजे काय ? पर्सनल लोन  कशासाठी घेतले जाते ? पर्सनल लोनचा इंटरेस्ट रेट किती असतो ? पर्सनल लोन  आपण मोबाईल वरती घेऊ शकतो का ? हे आणि यांसारख्या पर्सनल लोन  संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ह्या लेखात पाहणार आहोत .

पर्सनल लोन घेताना सीबील स्कोर चे महत्व: Personal Loan and Cibil Score

लोन देणार्‍य संस्थाना  आपला सीबील स्कोअर पाहून अंदाज येतो की आपली ऋण घेण्याची क्षमता किती आहे? , आपण लोन घेण्याचा इतिहास काय आहे ? किती वेळा घेतलय ?  किती वेळेवर परत केलय ? या सार्‍या बाबी वरून आपल्याला लोन द्यावं की देवू नये हे या संस्थांना ठरवता येते.

एक लक्षात घ्यावं की persanal loan देणार्‍या आर्थिक संस्था कोणतीच  वस्तु  तारण किंवा गहाण  म्हणून मागत नाही म्हणून लोन देताना या संस्था सर्वस्वी अर्जदारच्या सीबील स्कोअर वर अवलंबून असतात. सीबील स्कोअर उत्तम असला की लोन देन आणि लोन घेण दोन्ही बाबी सुलभ होतात आणि काही अपर्याय कारणा मुळे सीबील स्कोअर कमी असेल तर तो वाढवला पाहिजे,.

See also  सीबीटीने सुरू केली आयकर विभागाची नवीन वेबसाईट ह्या वेबसाईटचा करदात्यांना काय फायदा होईल? CBDT new income tax portal benefits for taxpayers

पर्सनल लोन   ठळक बाबी – Personal loan information Marathi

  • पर्सनल लोन हे तुम्ही केव्हाही घेऊ शकता,म्हणजे समजा तुम्हाला नवीन कार खरेदी करायची आहे किंवा नवीन घर बांधायचे आहे,त्यासाठी तुम्ही पर्सनल लोन  काढून घर किंवा गाडी घेऊ शकता.
  • तुमच्या लग्नाच्या खर्चासाठीही तुम्ही पर्सनल लोन काढू शकता.
  • पर्सनल लोन मध्ये तुम्हाला जास्त कागदपत्रांची पूर्तता करण्याची ची गरज पडत नाही.
  • समजा तुम्ही जर व्यवसात वरती कर्ज काढले,तर ते कर्जाचे पैसे तुम्हाला व्यवसायमध्येच गुंतवावे लागतात.पण पर्सनल लोन मध्ये तुम्ही काढलेले पैसे कशासाठीही वापरू शकता.
  • पर्सनल लोन चे पैसे आणि त्याचे व्याजदर तुम्ही हप्त्याने फेडू शकता.
  • पर्सनल लोन चा इंटरेस्ट रेट हा होम लोन  किंवा ऑटो लोन  पेक्षा जास्त असतो.

पर्सनल लोन  कशा पद्धतीने काम करते ?

  • पर्सनल लोन चा फॉर्म हा क्रेडिट कार्ड फॉर्म सारखा असतो.या फॉर्ममध्ये तुम्हाला स्वतःची माहिती,आर्थिक माहिती आणि तुम्हाला लोन  कशासाठी घ्यायचे आहे त्याची माहिती,इत्यादी भरायचे असते.
  • लोन देणारे तुम्हाला लोन  द्यायच्या अगोदर तुमचा क्रेडिट स्कोर चेक करतात.क्रेडिट स्कोर चेक केल्यानंतर लोन  देणारे तुमचा इंटरेस्ट रेट,लोन  रक्कम आणि टर्म्स ठरवतात.
  • तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला  पर्सनल लोन  घेण्याचे अनुमती मिळते.

पर्सनल लोन  घेण्यासाठी काय वयोमर्यादा असते आणि पर्सनल लोन साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ?

  • ज्यांचे वय 21 ते 60 च्या मध्ये आहे,ते पर्सनल लोन साठी अर्ज करू शकतात.
  • ज्या व्यक्ती नि दोन वर्षे काम केलं आहे किंवा तो वर्तमानात काम करत आहे तो पर्सनल लोन साठी अर्ज करू शकतात .
  • ज्यांची कमाई 25,000 दर महिन्याला आहे,तो पर्सनल लोन साठी पात्र असतो.

पर्सनल लोन  कागदपत्रांची पूर्तता – Personal loan information Marathi

  • ओळख पत्र – आयडेंटिटी साईझ फोटो- (आधार कार्ड ,वाहन परवाना , पासपोर्ट , मतदान पत्र इत्यादि)
  • पत्ता असणारे डॉक्युमेंट-(आधार कार्ड ,वाहन परवाना , पासपोर्ट , मतदान पत्र इत्यादि)
  • स्वयम रोजगार किंवा व्यवसायि असलेल्या करता – मागील 3 वर्षचे आयटी भरलेले कागदपत्र
  • बँकेचे मागच्या 3 बँकेचे महिन्याचे स्टेटमेंट
  • आताच्या दोन सॅलरी स्लिप
  • हे पर्सनल लोन साठी लागणारे डॉक्युमेंट वेळोवेळी बदलू देखील शकतात
See also  Sensex म्हणजे काय ? - What is Sensex and List of BSE Sensex 30 Companies

पर्सनल लोन चे फायदे :

  • काही लोन्स तुम्हाला ठराविक ती वस्तू घेण्यासाठी दिले जाते.म्हणजे कार लोन तुम्हाला कार घेण्यासाठी दिले जाते.पण पर्सनल लोन  तुम्हाला कोणतीही वस्तू घेण्यासाठी दिले जाते.आपण कुणाची उधारी फेडण्या साथी तसेच वैद्यकीय खर्चचे पैसे देण्यासाठी वापरू शकता
  • पर्सनल लोनचा इंटरेस्ट रेट हा क्रेडीड कार्ड पेक्षा कमी असतो.
  • पर्सनल लोनचा इंटरेस्ट रेट हा 6% ते 8 % या दरम्यान असतो.
  • पर्सनल लोन आपण हप्त्याने फेडू शकतो.त्यामुळे आपल्यावर एकदम कर्ज फेडण्याचा ताण येत नाही.

पर्सनल लोन चे तोटे :

  • आकारली जाणारि फी व दंड जास्त असतात
  • क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला महिन्याला कमी पेयमेंट भरावे लागते.
  • वेळेवर परतफेड न झाल्यास उधारी वाढत जाते
  • परंतु पर्सनल लोन मध्ये तुम्हाला विशिष्ट रक्कम दर महिन्याला भरावी लागते आणि ती विशिष्ट रक्कम ही जास्त असते.

पर्सनल लोन साठी सीबील स्कोर कटी असावा  :

  • सिबील ही एक संस्था आहे ज्यात तुमचा क्रेडिट हिस्ट्री वरून तीन अंकी सिबील स्कोर ठरवला जातो.हा सिबील स्कोर 300 ते 900 च्या दरम्यान असतो.
  • सिबील स्कोर पर्सनल लोन घेण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. तुमचा  सिबील स्कोर 700 च्या वर असतो तेव्हा तुम्हाला पर्सनल लोन  लगेच  मिळते.
  • सीबील स्कोअर आपलया आर्थिक जीवनात बराच प्रभाव पडतो, लोन घेणे किंवा कोणत्या आर्थिक व्यवहारात सीबील स्कोअर चे जास्त महत्व आहे
  • सिबील स्कोर तुमच आर्थिक व्यवहारा तसेच ऋण फेडण्याची क्षमता दर्शवतो.

तुमचा जर सिबील स्कोर कमी असला तर तुम्ही पर्सनल लोन  कसे घेऊ शकता ?- Personal loan information Marathi

  • तुम्ही पर्सनल लोनमध्ये कमी रक्कम घेण्याची विनंती करा.
  • लोन अर्ज करताना दाखवून द्या की आपल मासिक वेतन पुरेसे असून आपणऋण परतफेड सहज करू शकता
  • श्कय असेल तर हमीदार किंवा जामीन ची  मदत घ्या , सह अर्जदार असेल तर लोन मिळण्यास मदत होते
  • तुमची महिन्याची कमाई जितकी आहे त्या मानानेच पर्सनल लोन मधील रक्कम निश्चित करा.आधार कार्डवरती पर्सनल लोन  –पर्सनल लोन साठी तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला तुमची काही माहिती भरायची असते.यामध्ये तुम्हाला  पॅन कार्ड आणि आधार कार्डची माहिती भरावी लागते.तुम्हाला पर्सनल लोन साठी पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.पॅन कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पर्सनल लोन  घेऊ शकत नाही.
See also  आरबीआयने लाॅच केला अंतर्दृष्टी डॅशबोर्ड - RBI launches Antardrishti Dashboard in Marathi

पर्सनल लोन साठी बेस्ट अँप –

पेटिम ही पर्सनल लोन घेण्यासाठी भारतातील अग्रेसर अँप आहे.यामध्ये तुम्ही 5000 पासून ते 2 लाखपर्यंत लोन  घेऊ शकता आणि आपल्या इच्छा पूर्ण करू शकता.

पे सेन्स  व्यतिरिक्त अन्य पर्सनल लोन  देणाऱ्या अँप्स –

  1. पेटिम
  2. CASHe
  3. धनी
  4. होम क्रेडिट
  5. इंडिया लेण्ड्स
  6. मनी View
  7. मनी टॅप
  8. mPokket
  9. पेमी इंडिया

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE