Gorgeous म्हणजे काय? – Gorgeous meaning in Marathi

Gorgeous अर्थ काय ? – Gorgeous meaning in Marathi

गाँरजस हा एक असा शब्द आहे जो आपण आपल्या दैनंदिन जीवणात नेहमी वापरत असतो.तसेच नेहमी कोणाच्या तरी तोंडुन आपल्याला हा शब्द ऐकायला मिळत असतो.

पण याचा मराठी अर्थ नेमकी काय होतो?हेच आपल्याला माहीत नसते.पण काळजी करू नका मित्रांनो आज आपण gorgeous म्हणजे काय?Gorgeous चा अर्थ काय होतो हे जाणुन घेणार आहोत.

Gorgeous चा मराठीत काय अर्थ होतो?- gorgeous meaning in marathi

Gorgeous चा मराठीत पुढील काही अर्थ होतात:

● भव्य

● सुंदर

● डोळयात भरेल असा

● भपकेदार

● तेजस्वी

● आकर्षक

● उत्कृष्ठ

● रोमांचक

Gorgeous चा हिंदीत काय अर्थ होतो?(gorgeous meaning in hindi)

Gorgeous चे हिंदीत पुढील काही अर्थ होतात.

● भव्य

● भडकीला

● शानदार

● अलंकृत

● अलंकारीक

● चौंधानेवाला

● उमदा

● सुहाना

● मनमोहक

● खुबसुरत

You are looking gorgeous म्हणजे काय?(you are looking gorgeous meaning in marathi)

You are looking gorgeous म्हणजे तु सुंदर,आकर्षक आणि तेजस्वी दिसत आहे.

You are looking gorgeous meaning in hindi

-तुम खुबसुरत,शानदार दिख रहे/रही हो.

Drop dead gorgeous meaning in marathi-

● खुप सुंदर

Drop dead gorgeous meaning in hindi-

● बहुत खुबसुरत

Gorgeous person meaning marathi

● भव्य सुंदर आणि आकर्षक व्यक्ती

Gorgeous person meaning hindi-

● खुबसुरत शानदार इंसान

Gorgeous girl meaning marathi

● भव्य सुंदर आणि आकर्षक मुलगी

Gorgeous girl meaning hindi-

● खुबसुरत,शानदार उमदा लडकी

See also  आयफोन 13 अणि आयफोन 14 मधील फरक - Difference between iphone 13 and 14 in Marathi

Happiness look gorgeous on you/your face meaning marathi-

आनंद तुमच्यावर/तुमच्या चेहरयावर सुंदर दिसतो.

Happiness look gorgeous on you/your face meaning hindi-

● खुशी आप पे/आपके चेहरेपे खुबसुरत दिखती आहे.

[ultimate_post_list id="38921"]

 

Metaphor म्हणजे काय? Metaphor Marathi meaning