12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर 2022 मध्ये सरकारी नोकरीच्या जागा – Government job vacancy for 12 th pass students November 2022
1)SSC chsl recruitment 2022 – एस एस सी सीच एस एल भरती 2022
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीने केली जाणारी कंबाईन हायर सेकंडरी लेव्हलची ही एक भरती आहे.ज्याच्या मध्ये ज्यात विविध क्लेरीकल पोस्टसाठी भरती केली जात असते.
यात एलडीसी म्हणजे lower division clerk ची एक पोस्ट असते.ज्युनिअर सेफ्टीड असिस्टंटटची पोस्ट असते.तसेच डीई ओ म्हणजेच डेटा एंट्री आँपरेटरची देखील पोस्ट यात भरली जाते.
वरील व्हँकँनसीसाठी 5 नोव्हेंबर 2022 पासुन आँनलाईन फाँर्म भरायला सुरूवात होणार आहे.या व्हँकँन्सीसाठी जी परिक्षा घेतली जाणार आहे ती फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेतली जाणार आहे.
यात जनरल कँटँगरीसाठी वयाची अट ही 18 ते 27 यात असते.ज्यांनी बारावी उत्तीर्ण केली आहे असे उमेदवार ह्या जागेसाठी पात्र ठरतील जर आपले बारावी उत्तीर्ण असेल तर आपण या जागेसाठी अर्ज करू शकतात.
ज्या उमेदवारांना सेंट्रल गव्हमेंटच्या मोठमोठया डिपार्टमेंटमध्ये मोठमोठया मिनिस्टर आँफिसात क्लरीकल पोस्ट मध्ये काम करण्याची ईच्छा आहे अशा बारावी पास उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे.
5 नोव्हेंबर रोजी ह्या पदासाठी आँफिशिअल नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे.
2) Indian Air Force agniveer recruitment 2022-भारतीय हवाई दल अग्निवीर भरती 2022
वर्षातुन दोन वेळा भारतीय हवाई दलामध्ये ही व्हँकँन्सी निघत असते.ह्या वेळी ह्या व्हँकँन्सीसाठी 7 नोव्हेंबर 2022 पासुन फाँर्म भरायला सुरूवात होणार आहे.
रजिरस्ट्रेशनची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 असणार आहे.फी जमा करण्याची शेवटची तारीख देखील याची 23 नोव्हेंबर 2022 असणार आहे.
याची परीक्षा ही 18 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान घेतली जाणार आहे.याचे प्रवेशपत्र उमेदवारांनी कुठून अणि कसे डाउनलोड करायचे या विषयी लवकरच सुचित करण्यात येणार आहे.
यात भरतीसाठी दोन ट्रेड असतात एक टेक्नीकल ट्रेड असते अणि दुसरी नाँन टेक्नीकल ट्रेड असते.यात वयाची अट 17.5 वर्ष ते 21 इतकी असते.
3) UPsssc junior assistant recruitment 2022-
उत्तर प्रदेशच्या सब आँर्डीनेट सर्विस सिलेक्शन बोर्ड यांच्यावतीने ज्युनिअर असिस्टंटच्या पदासाठी व्हँकँन्सी निघणार आहे.
यात एकूण व्हँकँन्सी 1262 इतकी असेल.ह्या व्हँकँन्सीसाठी आँनलाईन फाँर्म भरायला 21 नोव्हेंबर 2022 पासुन सुरूवात होणार आहे.
याची रेजिस्ट्रेशची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2022 असणार आहे.फी भरण्याची शेवटची तारीख सुदधा 14 डिसेंबर 2022 असणार आहे.
यात जनरल कँटँगरीसाठी किमान वयाची अट 18 अणि कमाल 40 इतकी असणार आहे.उमेदवाराचे वय 1 जुलै 2022 पर्यत कँल्क्युलेट करण्यात येणार आहे.
ज्यांनी बारावी उत्तीर्ण केली आहे त्या सर्व उमेदवारांना युपी एस एस सी च्या ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अँप्लाय करता येणार आहे.
फक्त उमेदवाराने युपी एस एस सी 2021 मधील पेट इक्झाम दिलेली असायला हवी.उमेदवाराचा टायपिंग स्पीड हिंदीमध्ये 25 wpm अणि 30 wpm in English इतका असायला हवा.
ह्या व्हँकँन्सीसाठी संपुर्ण भारतातील कुठल्याही बारावी उत्तीर्ण उमेदवाराला अर्ज करता येणार आहे.
4) DRDO various assistant post recruitment 2022 –
डी आर डी ओ defence research development and organization मार्फत विविध असिस्टंट क्लेरीकल अणि नाँन क्लेरीकल पोस्टसाठी व्हँकेन्सी निघाल्या आहेत.
यात एकुण 1061 जागांची भरती केली जाणार आहे.ज्यात अँडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट,स्टोअर असिस्टंट,सिक्युरीटी असिस्टंट,फायरमँन स्टेनो ग्राफर इत्यादी पदांची भरती केली जाणार आहे.
ह्या व्हँकँन्सीसाठी आँनलाईन अर्ज भरायला 7 नोव्हेंबर पासुन आरंभ होणार आहे.
ह्या व्हँकँन्सीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2022 असणार आहे.
यात जनरल कँटँगरीसाठी वयाची अट 18 ते 27 ठेवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता –
अँडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट,स्टोअर असिस्टंट,सिक्युरीटी असिस्टंट या पोस्टसाठी 12 वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.फायरमँनच्या पोस्टसाठी दहावी पास उमेदवाराला अर्ज करता येणार आहे.
अणि यात स्टेनेग्राफरच्या ग्रेड फस्टच्या पोस्टसाठी पदवीधर उमेदवाराला अर्ज करता येईल.अणि एका पोस्टसाठी बारावी पास उमेदवाराला अर्ज करता येईल.
5) AMD assistant security officer/security guard recruitment 2022-
ए एमडी हे आँटोमिक एनर्जी ह्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत येते.यात एकूण 321 पोस्टसाठी व्हँकेन्सी निघालेली आहे.
यात सिक्युरीटी गार्डच्या पोस्टसाठी 274 पोस्ट निघाल्या आहेत.असिस्टंट सिक्युरीटी आँफिसर ग्रेड ए वर 88 व्हँकँन्सी निघाल्या आहेत.
यासाठी अर्ज करायला 29 आँक्टोंबर 2022 पासुन सुरूवात झालेली आहे.याची अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.
परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.यात उमेदवारांची फिजीकल टेस्ट डिसेंबर 2022 ला होईल अणि मग नंतर जानेवारी 2023 मध्ये सीबीटी कंप्युटर बेझ्ड टेस्ट घेतली जाईल.
यात वयाची अट 18 ते 27 इतके ठेवण्यात आले आहे.
सिक्युरीटी गार्डच्या 274 पोस्ट भरल्या जातील सिक्युरीटी गार्डच्या पोस्टसाठी दहावी पास उमेदवाराला देखील अर्ज करता येणार आहे.
ए एस ओ असिस्टंट सिक्युरीटी आँफिसर पदासाठी कुठलाही बँचलर डिग्री धारण केलेला उमेदवार अर्ज करू शकतो.
6) ITBP head constable and constable recruitment 2022 –
आय टी बी पी मध्ये काँन्सटेबल अणि हेड कांँस्टेबल टेलिकम्युनिकेशन च्या पोस्ट साठी व्हँकेन्सी निघाली आहे.
यात दोघे पोस्ट मिळुन एकुण 293 पदांची भरती केली जाणार आहे.ज्यात हेड कांँस्टेबल पोस्टसाठी एकुण व्हँकेन्सी 126 जागा निघाल्या आहे अणि काँन्सटेबल पोस्टसाठी देखील 126 जागा भरल्या जाणार आहे.
1 नोव्हेंबर 2022 पासुन यासाठी फाँर्म भरायला आरंभ झालेला आहे.फाँर्म भरण्याची शेवटची तारीख याची 30 नोव्हेंबर 2022 आहे.
जनरल कँटँगरीसाठी काँस्टेबल पदासाठी वयोमर्यादा 18 ते 23 असणार आहे.जनरल कँटँगरीसाठी हेड काँस्टेबल पदासाठी वयोमर्यादा 18 ते 25 असणार आहे.
काँन्सटेबलच्या पोस्टसाठी दहावी पास उमेदवाराला देखील अर्ज करता येणार आहे.
अणि हेड कांँस्टेबल पोस्टसाठी फिजिक्स कैमिस्ट्री मँथ विषय घेऊन बारावी 45 टक्के मिळवून पास झालेल्या उमेदवाराला अर्ज करता येणार आहे.तसेच आपल्याजवळ आयटीया तसेच डिप्लोमा सर्टिफिकेट असेल तर आपणास ह्या पोस्टसाठी अँप्लाय करता येणार आहे.
7) IB security assistant/MTS recruitment 2022 –
आयबी इंटलिजन्स ब्युरो मध्ये दोन वेगवेगळया पोस्टसाठी व्हँकेन्सी निघाली आहे.
पहिली पोस्ट आहे सिक्युरीटी असिस्टेंट एक्झीक्युटिव्ह जिच्या 1521 जागा आहे तर दुसरी पोस्ट मल्टीटास्किंग स्टाफची आहे.जिच्या 150 जागा आहे दोघे पोस्ट मिळुन 1671 पदांसाठी ही व्हँकेन्सी निघाली आहे.
ह्या व्हँकेन्सीसाठी अर्ज भरायला 5 नोव्हेंबर 2022 पासुन सुरूवात होणार आहे.
सिक्युरीटी असिस्टंटच्या पोस्टसाठी जनरल कँटँगरीला वय मर्यादा 18 ते 25 आहे अणि मल्टीटास्किंगमध्ये जनलर कँटगरीला किमान 18 कमाल 27 वयमर्यादा ठेवली आहे.
वरील दोन्ही पोस्टसाठी फक्त दहावी पास उमेदवाराला देखील अर्ज करता येणार आहे.
8) SSC constable GD and sipahi in ncb recruitment 2022 –
एस एस सी काँन्सटेबल जीडी अणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये व्हँकेन्सी निघाली आहे.
यात एकूण 24 हजार 369 पदांची भरती केली जाणार आहे.दहावी पास उमेदवाराला देखील ह्या पोस्टसाठी अँप्लाय करता येणार आहे.
ह्या भरतीसाठी फाँर्म भरणे 27 आँक्टोंबर 2022 पासुन सुरू झाले आहे.फाँर्म भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 अशी ठेवण्यात आली आहे.
याची आँनलाईन परीक्षा जानेवारी 2023 मध्ये घेतली जाणार आहे.यात जनरल कँटँगरीसाठी वयोमर्यादा 18 ते 23 आहे.