English sentence meaning in marathi – इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह

English Sentences meaning in Marathi

1. Let’s begin today lesson -आजच्या पाठाला सुरूवात करूया.

2. Is everybody ready for start -सर्वजण सुरू करायला तयार आहात का?

3. I think we can start now -मला वाटते आता आपण सुरूवात करू शकतो?

4. Go back to your seat -तुझ्या जागेवर परत जा

5. Please check my notebook -कृपया माझी वही तपासा

6. Please check my homework – कृपया माझा गृहपाठ तपासा

7. Show me your notebook -तुझी वही दाखव

8. I have to pay my fees -मला माझी फी द्यायची आहे.

9. Which subject period is this -ही कोणत्या विषयाची तासिका आहे?

10. I have learn all important question -मी सर्व महत्वपूर्ण प्रश्न अभ्यासले आहेत.

11. Give me a duster – मला डस्टर द्या

12. My homework is almost done -माझा गृहपाठ जवळ जवळ पुर्ण झाला आहे.

13. Give me some more time please -कृपया मला थोडया वेळेचा अवधी द्या

14. Sorry I didn’t get your point -मला तुझे म्हणने कळले नही

15. It’s time to leave class now -आता कक्षा,शाळा सुटण्याची वेळ झाली आहे

16. Should i rub this side -मी ह्या बाजुचे पुसु का?

17. We will start revision from today -आजपासुन आपण उजळणी घ्यायला सुरूवात करू.

18. Get your notebook check -आपली वही तपासुन घ्या.

19. Don’t write in your book with pen-तुमच्या पुस्तकावर पेनाने लिहु नका.

20. How dirty is your handwriting -तुझे हस्ताक्षर किती खराब आहे

21. Your handwriting is very good -तुझे हस्ताक्षर खूप चांगले आहे

22. Where is your attention -तुझे लक्ष कुठे आहे?

23. Who will answer this question -ह्या प्रश्नाचे उत्तर कोण देईल?

24. Tomorrow we will learn next chapter -उद्या आपण नवीन धडा शिकूया

25. You have scored very less in test -तुम्ही चाचणीत कमी गुण प्राप्त केले आहे

26. Did you understand everything that was taught-तुम्हाला शिकवलेले सर्व काही समजले का?

27. After the exam students will have One month vacation -परीक्षा संपल्यानंतर विदयार्थ्यांना एक महीना सुटटी असणार आहे.

28. Sir what books are those -सर ती कोणती पुस्तके आहेत?

29. All of you please stand up -कृपया सर्वानी उभे राहा.

30. Bring the attendance register -हजेरीचे रेजिस्टर घेऊन या

31. Where is the chalk piece -खडुचा तुकडा कुठे आहे?

32. Clean the blackboard-फळा साफ कर फळा पुस

33. Maam my parents want to meet you today -मँडम माझ्या आईवडिलांना तुम्हाला आज भेटायचे आहे

34. Have you shown this notice to your parents -तु ही सुचना तुझ्या पालकांना दाखवली का?

35. Our last period was very dull-आपला शेवटचा तास खुप कंटाळवाणा होता

36. Your exam is postponed -तुमची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

37. Don’t worry -काळजी करू नको

38. This one – हा एक

39. Come in -आत ये

40. Take it – हे घे

41. Take bath -अंघोळ करून घे

42. Well done -खुपच चांगले,खुपच छान

43. I don’t know -मला माहीत नाही

44. Be careful -सावधगिरीने लक्षपुर्वक

45. Don’t shout -ओरडु नको

46. Stand up -उभा राहा

47. Sit-down – खाली बस

48. Don’t move -अजिबात हलु नकोस,हालचाल करू नको

49. Don’t cry – रडु नकोस

50. Shut your mouth – तुझे तोंड बंद कर

51. What is this – हे काय आहे?

52. Clean it- हे साफ कर

53. Say goodbye – गुड बाय म्हण

54. That’s one – ते एक

55. Hold this – हे पकड

56. Do it – हे कर

57. Finish your homework – तुझा गृहपाठ पुर्ण कर

58. Please believe me – कृपया माझ्यावर विश्वास ठेव

59. Anything speacial -काही विशेष बाब आहे का?

60. Give me – मला दे

61. Go back – परत जा,माघारी हो

62. Nothing else – अजुन काही नही

63. Be happy – आनंदी राहा

64. No Never – कधीच नाही

65. eat it – हे खा

66. It’s okay -बस ठीक आहे

67. Get up – चल उठ

68. Good morning – शुभ सकाळ

69. I know – मला माहीत आहे

70. No problem – काही समस्या नाही.

71. Look at me – माझ्याकडे बघ

72. Get ready – चल उठ तयार हो

73. Try again – पुन्हा प्रयत्न कर

74. Write down -लिहुन घे

75. Go and play -जा अणि खेळ

76. Walk slowly – सावकाश चाल

77. What happened – काय झाले?

78. Come here – इकडे ये

79. Be quite – शांत राहा

80. Repeat it – हे पुन्हा कर

81. Anything else – अजुन काही

82. Keep smile -हसत राहा

83. Speak loudly – जोरात बोल

84. Have patience – धीर संयम ठेव

85. Look here – इकडे बघ

86. Listen to me – माझे ऐक

87. Let’s hurry – लवकर कर घाई कर

88. Show me – दाखव मला

89. See you tomorrow – उद्या भेटु

90. Are you ready – तु तयार आहेस का?

91. Ask your question – तुझा प्रश्न विचार

92. Ask for help – मदतीसाठी विचार

93. Wash your hand – तुझे हात धुव

See also  समतोल आहार म्हणजे काय ? What is balanced diet Marathi

94. Please understand – कृपया समजुन घे

95. Move aside – एका बाजुला हो

96. Don’t forget – विसरू नकोस

97. Don’t be shy – लाजु नकोस

98. Set the table – टेबल लाव,टेबल सेट कर

99. I came got to now – मला कळले

100. Right now – आता लगेच

101. I will punish you – मी तुला शिक्षा करेन

102. Don’t be a late -उशिर करू नकोस

103. Don’t be afraid – घाबरू नकोस

104. Don’t eat to much -जास्त खाऊ नको

105. Say hello – हँलो म्हण

106. Open the door – दरवाजा उघड

107. Put your hand down – तुझा हात खाली घे

108. have you finished your homework -तु तुझा गृहपाठ पुर्ण केला का?

109. One more time please – कृपया अजुन एक वेळ

110. Open your mouth – तुझे तोंड उघड

111. put the books in your bag-पुस्तके तुझ्या बँगेत ठेव

112. Say your name – तुझे नाव सांग

113. Did you get it – तुला समजले का?

114. Say hi – हाय बोल

115. Don’t disturb me – मला त्रास देऊ नको

116. Get out – बाहेर जा

117. Say sorry – माफी माग

118. stay away from me(माझ्यापासुन दुर राहा)

119. don’t panic (घाबरू नको)

120. don’t spread rumours(अफवा पसरवू नको)

121. dont shout at me(माझ्यावर ओरडु नको)

122. its difficult to understand(हे समजणे अवघड आहे)

123. dont hurt my feelings(माझ्या भावना दुखावू नको)

124. let me try(मला प्रयत्न करू दे)

125. tit for tat (जशास तसे)

126. challenge yourself(स्वताला आव्हान करा)

127. i will make you happy(मी तुला खुश करेल)

128. its big Deal for me(ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे.)

129. the truth is always bitter(सत्य हे नेहमी कटु असते)

130. think with cool head(थंड डोक्याने विचार कर)

131. it will not happen again(असे परत कधीच होणार नाही.)

132. you annoy me a lot (तुम्ही मला खुप त्रास देता)

133. what’s wrong with you(तुला काय झाले आहे)

134. remind me later (मला नंतर आठवण करून दे)

135. I ‘m late again(मला पुन्हा उशीर झाला)

136. swear by me.(माझी शपथ घे)

137. God bless you (देव तुझे भले करो,देवाची तुझ्यावर कृपा असो)

138. it’s time to go(जाण्याची वेळ झाली आहे)

139. how many people are there(तिथे एकूण किती लोक आहेत?)

140. how much i have to pay(मला किती पैसे द्यावे लागतील)

141. you are taking to long (तुम्ही खुपच वेळ लावत आहात)

142. one should have friend like you(मित्र असावा तर तुझ्यासारखा)

143. think before you speak(बोलण्या पुर्वी विचार कर)

144. think before you act(कृती करण्यापुर्वी विचार करत जा)

145. I want to meet him(मला त्याला भेटायचे आहे)

146. have some patience (संयम ठेव)

147. don’t abuse me (मला शिविगाळ करू नको)

148. don’t make me angry (मला क्रोधित करू नको,मला संताप देऊ नको)

149. it’s not like that (असे नाहीये)

150. let it be (सोड जाऊ दे)

151. I have had my food/meal(माझे जेवण झाले आहे.)

152. I can’t eat(मी खाऊ शकत नाही.)

153. can i tell you one thing(मी तुला एक गोष्ट सांगु का?)

154. were you following me(तु माझा पाठलाग करत होतास का?)

155. don’t you understand at once(तुला एकदा सांगितलेले कळत नाही का?)

156. don’t follow me(माझा पाठलाग करू नको)

157. how many times have i told you(मी तुला किती वेळा सांगितले आहे?)

158. what did i do(मी काय केले?)

159. i will teach him a good lesson(मी त्याला चांगलाच धडा शिकवेन)

160. you deserve it (तु याच लायकीचा आहे)

161. you deserve it(तुझी हे मिळण्याची योग्यता आहे)

162. stay within your limits(तुझ्या मर्यादेत राहा)

163. don’t cross your limits(तुझी मर्यादा ओलांडु नको)

164. don’t disturb my mind (माझे डोके खराब करू नको)

165. bring me a glass of water (माझ्यासाठी एक ग्लास पाणी आणशील)

166. talk politely (नम्रपणे बोलत जा)

167. I ‘m feeling sleepy(मला झोप येते आहे)

168. I’m going to bed (मी झोपायला जातो आहे)

169. wake me up early in the morning (मला सकाळी लवकर उठव)

170. don’t sit idle(रिकामा बसुन राहु नको)

171. I miss you (मला तुझी खुप आठवण येते आहे)

172. this point was not touched (या विषयावर कोणतेच बोलणे झाले नाही)

173. I will think over this matter(मी ह्या प्रकरणा बाबद विचार करेन)

174. I will not let you go(मी तुला जाऊ देणार नही)

175. I will have to think (मला विचार करावा लागेल)

176. I’m with you (मी तुझ्यासोबत आहे)

177. I’m in trouble (मी अडचणीत,संकटात आहे

178. can anyone help me (कोणी माझी मदत करू शकते का?)

179. can anyone tell me (कोणी मला सांगु शकते का?)

180. keep in touch (संपर्कात राहा)

181. please leave me alone (कृपया मला एकट सोड)

182. please do it for me (कृपया माझ्यासाठी एवढे कर)

183. why are you act so pricey(तु एवढा भाव का खातोस)

184. You have crossed all limits(तु तुझ्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेस)

185. please respond me(कृपया मला प्रतिसाद दे)

186. leave it on me (ते तु माझ्यावर सोड)

See also  घरच्या घरी गर्भसंस्कार कसे करावे? महत्व व गरज - How to do garbh sanskar at home in Marathi

187. i will handle it (मी ते सांभाळु न घेईल)

188. who cares what they think (ते काय विचार करता याची पर्वा तरी कोण करते)

189. I didnt say anything to you (मी तुला काहीच बोललो नही)

190. I am waiting for your answer (मी तुझ्या उत्तराची वाट बघतो आहे)

191. I never expected this from you (मला तुझ्याकडुन याची कधीच अपेक्षा नव्हती)

192. where is your attention?(तुझे लक्ष कुठे आहे?)

193. look at her (तिच्याकडे बघ)

194. look at him (त्याच्याकडे बघ)

195. don’t be smart (जास्त हुशारी दाखवू नको)

196. have shame(लाज वाटु दे)

197. do something (काहीतरी कर)

198. I am grateful to you (मी तुझा आभारी आहे)

199. why did you lie(तु खोटे का बोलला)

200. you insulted me (तु माझा अपमान केला)

201. don’t mess with me (माझ्या नादाला लागु नकोस)

202. who teach you that(तुला हे कोण शिकवते)

203. don’t touch my hand(माझ्या हाताला स्पर्श करू नकोस)

204. I made a mistake (मी चुक केली)

205. I admit my mistake (मी माझी चुक मान्य करतो)

206. what would you like to eat (तुम्हाला काय खायला आवडेल)

207. you ask me anything (तु मला काहीही विचार)

208. clip your nail (तुझी नखे काप)

209. did you say yes (तु हो म्हणालास का)

210. do it right now (आत्ताच्या आत्ता कर)

211. do you have time (तुझ्याकडे वेद आहे का)

212. you won’t change (तु नही बदलणार)

213. I had no money (माझ्याकडे पैसे नव्हते)

214. he has gone out(तो बाहेर गेला आहे)

215. I interested in literature (मला साहित्यात रूची आहे.)

216. how’s everyone?(सर्वजण कसे आहेत)

217. I can’t breathe (मी श्वास घेऊ शकत नाही)

218. मुळीच नाही( absolutly not)

219. तु माझ्यासोबत येतो आहेस का?(are u coming with me)

220. तुला नक्की खात्री आहे?(are u really sure)

221. तु काळजी करू नको(you dont worry)

222. हे तुझे आहे का? (is it yours)

223. तो तुझ्या वयाचा आहे (he is your age)

224. याबत कोणालाही माहीती नाही.(Nobody knows about it)

225. अजुन काही (anything else)

226. कृपया माझ्यावर एक उपकार करा (please do me a favour)

227. किती वाजले?(what time is it?)

228. मला पाहु द्या (let me see)

229. अंदाज लावा (take a gues)

230. चुप राहा(shut up)

231. मी जवळ जवळ तिथे आहोत(we are almost there)

232. माझ्यावर विश्वास ठेवा (belive me)

233. उद्या मला काँल करा (call me tomorrow)

234. तुम्हाला समजले का?(do you understand)

235. तुला ते पाहिजे आहे का?(do you want it)

236. ते करू नका(dont do it)

237. अति करू नको(dont exaggerate)

238. तुम्ही काम पुर्ण केले का(have you finished the work)

239. तो त्याच्या मार्गावर आहे(he is on his way)

240. किती झाले?(how much)

241. मी ह्यावर विश्वास ठेवू शकत नाही.(i cant belive it)

242. मी वाट पाहु शकत नाही.(i cant wait)

243. माझ्याकडे वेळ नाही(i dont have time)

244. मी कोणालाही ओळखत नाही.(i dont know anybody)

245. मला असे वाटत नाही.(i dont think so)

246. मला खुप चांगले जाणवते आहे(i fell much better)

247. मला ते सापडले (i found it)

248. मला आशा आहे(i hope so)

249. मला ते माहीत होते.(i knew it)

250. मी ते लक्षात घेतले(i noticed that)

251. मला त्याच्याशी बोलायचे आहे(i want to speak with him)

252. मला एक कप काँफी आवडेल(i would like a cup of coffee)

253. मी भुकेला आहे( i am hungry)

254. मी जात आहे(i am leaving)

255. मला त्याची सवय झाली आहे(i am used to it)

256. मी प्रयत्न करेन (i ll try)

257. मी मजा करीत आहे(i am having fun)

258. मी तयार आहे(i am ready)

259. हे अदभुत आहे(it s incredible)

260. हे दुर आहे का?(is it far)

261. काही फरक पडत नाही.(it doesnt matter)

262. याचा वास चांगला आहे.(it sells good)

263. हे सोप्पे आहे.(it is easy)

264. जाण्याची वेळ झाली(it is time to go)

265. ते वेगळे आहे (it is diffrent)

266. ते मजेशीर आहे(it is funny)

267. हे अशक्य आहे(it is impossible)

268. हे कठिण नाही(it is not difficult)

269. हे स्पष्ट आहे (it is obvious)

270. आता तुझी पाळी (its your turn)

271. आराम करा (relax)

272. उद्या भेटुया(See you tomorrow)

273. ती माझी चांगली मैत्रीण आहे(she is my best friend)

274. ती खुप हुशार आहे(she is so smart)

275. हळु जरा (slow down)

276. तु पुरेसे आहे(thats enough)

277. ते मनोरंजक आहे.(thats interesting)

278. येथे बरेच लोक आहेत.(they are too many people here)

279. ते एकमेकांना आवडतात(they like each other)

280. त्याबददल विचार कर (think about it)

281. माझ्यासाठी थांब (wait for me)

282. तु काय बोललास?(what did you say?)

283. तुला काय वाटते?(what do you think?)

284. तो कशाबददल बोलत आहे(what is he talking about?)

285. काय चालु आहे(whats going on)

286. आजची तारीख काय आहे?(what the date today)

287. तु कुठे जात आहेस?(where are u going?)

288. तो कुठे आहे?(where is he?)

289. तु थकलेला दिसतो आहे?(you are look tired)

290. तु वेडा आहेस(you are crazzy)

291. तुमचे स्वागत आहे(you r welcome)

292. तु खोटे बोलतो आहे(you are lying)

See also  CTET अभ्यासक्रम २०२३ पेपर १ आणि २ PDF डाउनलोड करा | CTET Syllabus 2023 Paper 1 And 2 PDF Download

293. समजुन घेण्याचा प्रयत्न कर(try to understand)

294. अंधार होत आहे(it is getting dark)

295. मला थंडी वाजते आहे(i am felling cold)

296. मशिन चालु कर(switch on the machine)

297. एसी बंद कर(switch off the ac)

298. झाकण उघड (open the lid)

299. नळ बंद कर (turn off the tap)

300. पलंगावर चादर पसर (spread the bed sheet on bed)

301. कारणे देऊ नको(dont make execuse)

302. केस विचर(comb your hair)

303. व्यर्थ बोलू नको(dont talk nonsense)

304. पीठ मळुन घे (knead the flour)

305. बुट घाल(put on the shoes)

306. बुट काढ(take of the shoes)

307. टी शर्ट घाल (wear the t shirt)

308. शर्ट काढ(take off the shirt)

309. त्याला बघु नको(dont look at him)

310. तु डरपोक आहेस(you are coward)

311. आपण पुन्हा कधी भेटायच?(when wiil we meet again)

312. मी शामकडुन ऐकले(i heard it from ram)

313. मी तुझ्यासाठी हे केले (i did it for you)

314. मी मालेगावला राहतो(i live in malegaon)

315. मी एका बँकेत काम करतो(i work in a bank)

316. मी बसने प्रवास करतो(i travel by bus)

317. कपामध्ये चहा ओत(pour the tea into the cup)

318. ही ट्रेन वेळेच्या आधी पोहचेल(this train will reach before time)

319. तु निघण्याच्या अगोदर मी येईन(i will come before you leave)

320. मी दहा वाजेनंतर तुला भेटेल(i will meet you after 10)

321. तिला काय आवडते(what does she like?)

322. मी सकाळपासुन अभ्यास करतो आहे(i have been studying since morning)

323. मी सर्वोपरी प्रयत्न करेन (i will try my best)

324. मी लवकर परत येईन(i will be back soon)

325. मी तुमचा पेन वापरू शकतो का?(may i use your pen)

326. तुला ते कोणी सांगितले(who told you that)

327. मला निराश करू नको(dont let me down)

328. मी तुझ्या बाजुने आहे(i am on your side)

329. तु पुन्हा तिथे जाशील का?(would you go there again)

330. तुम्ही परत कधी येणार (when are u coming back)

331. आपण तयार आहात का?(Are you ready)

332. तुला घरी चालत जायचे आहे का?(do you want to walk home)

333. आपण आता लगेच निघत आहात(are u leaving now)

334. आज रात्री मी तुला काँल करू का(shoul i call you tonight)

335. तुझ्याकडे कार आहे का?(do you have a car)

336. आपण माझ्यासाठी ते लिहु शकता(can you write it down for me)

337. ते लोक कोण आहेत?(who are those people)

338. मी तुमच्याशी कसा संपर्क साधु?(how can i contact you)

339. तुम्ही इथे पहिल्यांदा आलात का?(are you here for first time)

340. चित्रपट कसा होता?(how was the movie)

341. तु मला स्पष्टपणे ऐकु शकतो का?(can you here me clearly)

342. होय.मी तुला अगदी स्पष्टपणे ऐकु शकतो(yes i can here you very clerly)

343. आपण मला पाहु शकता?(can you see me)

344. नाही मी तुला पाहु शकत नाही(no i cant see you)

345. आपण काल काही खरेदी केली का?(did you buy anything yesterday)

346. होय मी केली (yes,i did)

347. मी प्रयत्न करू का?(can i try?)

348. आज संध्याकाळच्या वेळेस तुम्ही काही करत आहात का(are you doing anything this evening)

349. होय,मी काही मित्रांसोबत बाहेर जातो आहे(yes i am going out with some friends)

350. तु तुझ्या रिकाम्या वेळात काय करतो?(what do you do in your free time)

351. मला घरी बसुन वाचन करायला आवडते(i like reading at home)

352. हवामान कसे आहे(what is the whether like)

353. ह्या क्षणी जोरात पाऊस पडतो आहे(its raining heavily at movement)

354. आपण माझा मोबाईल पाहिला का?(have you see my mobile)

355. नाही,मी नाही पाहिला(no i have nt see)

356. मी इथे बसु शकतो का?(may i sit here)

357. हे बरोबर आहे का?(is this correct)

358. किमान एकदा प्रयत्न तरी कर(try at least once)

359. शनिवारी संध्याकाळी आपण काय केले?(what did you do on saturday evening)

360. आम्ही एक चित्रपट बघायला गेलो(we went to see a film)

361. तो पार्टीमध्ये आला होता का?(did he come to the party?)

362. सर्व काही ठिक आहे ना?(is everything ok)

363. होय,सर्व काही ठिक आहे(yes everything is fine)

364. आपण तिला काँल केला का?(did you call her)

365. अरे नाही मी विसरलो मी आत्ता तिला काँल करेन(oh no i forgot i will call her now)

366. आपण जात आहात हे त्याला माहीत आहे का?(does he know rhat you are going)

367. नाही मी अजुन त्याला सांगितले नाही(no,i havent told him yet)

368. इथुन स्टेशनकडे जायला बस आहे का?(is there a bus from here to the station)

369. होय आहे दर 10 मिनिटांनी(yes every 10 minutes)

370. तुम्हाला पार्टीत जायचे नाहीये का?(dont you want to go to the party)

371. इथून किती दुर आहे?(How far is it from here)

372. आपण हे पुस्तक वाचले आहे का?(have you read this book)

373. आपण घरी कसे जात आहात?(how are you going home)

374. अफवा पसरवु नको (Dont spread rumours)

375. तो काय म्हणाला?(what did he say)

376. आपण थोडा चहा घ्याल का?(would you like some tea)

377. मला माफ करा (Execuse me)

378. तुम्ही ते कसे करता?(How do you do that)