NEET full form in Marathi – – राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी किंवा राष्ट्रीय
पात्रता सह प्रवेश परीक्षा-NATIONAL ELIGIBILITY – ENTRANCE TEST
10 व 12 पास झालेल्या विध्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत आज प्रवेश परीक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे त्यात एक वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश घेण्यासाठी एक सर्वात महत्वाची परीक्षा म्हणजे NEET
आपल्याला NIIT परिक्षेबद्दल जे जे आवश्यक आहे ते आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत
NTS नॅशनल टेस्टिंग एजन्सी – राष्ट्रीय चाचणी संस्थे तर्फे NIIT परीक्षा घेतली जाते.आपल्या देशात NEET ही MMBS व दंतवैदिकीय तसेच वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यास साठी अनेक सरकारी तसेच खाजगी महाविद्यालयातील जागा भरण्या करता घेतली जात असते.
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छुणारे विद्यार्थी करता एक महत्वाची परीक्षा
- प्राधान्याने ह्या परीक्षा परीक्षाकेंद्रात जाऊन सोडवाव्या लागतात ह्या अजून तरी ऑनलाइन प्रकार अजून आलेला नाही.
- हयात विचारले जाणारे प्रश्न हे प्रामुख्याने पर्याय वाचक असतात ज्यांना आपण इंग्रजीत MCQ असे म्हणतो, म्हणजे दिलेल्या पर्यायातुन एक अचूक उत्तर निवडणे
- पूर्वी राज्याराज्यत विविध मेडिकल प्रवेश पॅरिक्षा घेतल्या जात असत, परुंतु गेल्या काही वर्षांत मात्र चित्र बदलत असून केंद्र सरकार चया पुढाकाराने NEET ही एकच परीक्षा आता वैद्यकीय अभ्यासक्रमा करता घ्यावी म्हणून सरकारआग्रही असून तसे पावलं सरकार ऊचलत आहे.
- इतकंच न्हवे तर काही नामवंत संस्थे जसे AIIMS मध्ये प्रवेश हवा असेल तर आता NIIT परीक्षा देणं भाग आहे.
- केंद्रीय सरकारच एक राष्ट एक परीक्षा हे धोरण पूर्णपणे अवलंबत असून विद्यार्थी करता हे धोरण उपयोगी आणि फायदेशीर आहे
NEEY 2022 – काय नवीन आहे?
- 2022 करिता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने NEET मध्ये काही बदल केले आहेत.
- आपण जानतोच की NEET ही देशव्यापी एकमेव वैद्यकीय प्रवेश चाचणी म्हणून आता गणली जाते , पूर्वीच्या म्हणून उभी आहे, ज्यामुळे एआयआयएम आणि JIPMER आता चाचण्या प्रवेश रद्द केल्या केल्या गेल्या आहेत
- तेलंगाना आणि आंध्रा प्रांतातील ही 2 राज्ये आता १५ % ALL INDIA कोट्यात सामील झाली आहेत
- कुणाला आता परदेशात मेडिकल डिग्री घेण्याची इच्छा असेल असा भारतीय उमेदवारांसाठीही सुददा आता आता NEET यूजी परीक्षेची पात्रता आवश्यक असणार आहे
- NEET आपण किती ही वेळा देवू शकता , संख्येवर कोणतेही बंधन नाही. परंतु , संबंधित श्रेणीनुसार वय मर्यादा चे नियम लागू असतील.
- खुल्या शाळा ओपन स्कूल किंवा The National Institute of Open Schooling, किंवा खाजगी उमेदवारां कडून NEET घेता येणार नाही.
- NEET अर्ज भरताना आधर कार्ड असणे यापुढे अनिवार्य असणार नाही. परंतु , उमेदवारांनी वैध ओळख पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
नेट 2022 परीक्षा तारखा – NEET 2022 साठी महत्त्वपूर्ण तारखा कोणत्या ?
खाली दिलेल्या तारखा तात्पुरत्या आणि बदलू शकतात .
कार्यक्रम संबंधित तारीख
- अर्ज फॉर्म – उपलब्ध नोव्हेंबर 2021
- अर्ज फॉर्म – अर्ज करण्याची अंतिम तारीख डिसेंबर 2021
- अर्ज फॉर्म फी – डिसेंबर 2021 सादर करण्याची शेवटची तारीख
- करेक्शन विंडो पोर्टल- जानेवारी 2022
- अॅडमिट कार्ड रिलीजची तारीख – एप्रिल 2022
- NEET 2022 परीक्षा – मे 2022 चा पहिला रविवार
- NEET 2022 निकाल -जून 2022 च्या पहिल्या आठवड्यात न
NEET Full Form – राष्ट्रीय प्रवेश व पात्रता चाचणी –The NEET full form is the National
Eligibility cum Entrance Test
प्रवेश परीक्षा देण्याकरिता परिक्षार्थी ने खालील अटी,नियम व पात्रता लक्षात घेणे गरजेचे आहे.
पात्रता-
- परिक्षार्थी हा भारतीय नागरिक असावा.
- वय वर्ष 17 असणे आवश्यक , ह्यात कोणत्या ही विद्यार्थी ना कोणत्या ही सबबी खाली सूट नाही जसे धर्म,जात किंवा लिंग वगरे. सर्वाना किमान 17 वय नियम लागू पडतो
- खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीजास्त वय 25 असावे ही वयोमर्यादा असून ,आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र 30 वर्ष पर्यंत वयात शिथिलता देण्यात आलेली आहे.
- NIIT प्रवेश परीक्षेकरता पात्रता म्हणून आपण एका मान्यताप्राप्त विद्यालयातून 12 वीची परीक्षा झालेले असणे आवश्यक आहे,12 वी परीक्षेत आपल्याला किमान 50% गुण मिळवणं आवश्यक. म्हणजे NEET करता विधार्थना आवश्यक गुण मिळवले पाहिजेत
- 12 वी बोर्डात आवश्यक असणारे मार्क्स खालील प्रमाणे-
- खुले प्रवर्ग- 50,%
- दिव्यांग खुले प्रवर्ग- 45%
- आरक्षित- SC ST OBC- 40
- दिव्यांग- SC ST OBC – 40%
- त्या सोबत विज्ञान चे तीन मुख्य विषय जसे रसायनशास्त्र, जीवशास्त्र बायोटेक्नॉलॉजी व भौतिकशास्त्रत व ऑप्शनल गणित तसेच इंग्रजी विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक
अर्जा बाबतीत काही ठळक बाबी-NEET full form in Marathi
- परीक्षा फी – भारतीयांना करता प्रवर्गा नुसार किमान 800 तर 1500 रुपये तर भारताबाहेर रुपये 7500- फिज मध्ये वेळोवेळी बदल होवू शकतात
- अर्जात बदल करायचे असल्यास – मुदत सहसा अर्ज भरण्याची मुदत संपल्या नंतर 4 दिवस त्या करता दिले जातात .आपण काही चुका असल्यास ऑनलाइन त्रुटी दूर करू शकाल.
- परीक्षेचा कालावधी पूर्ण -180 मिनिट.
- परीक्षा केंद्र तारीख – परीक्षा प्रवेश ऍडमिट कार्ड वर नमूद असते.
- NEET अर्ज हा NTA चया वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने भरयाचा असतो
- एक विद्यार्थी ला एक च अर्ज भरता येतो.
- अर्ज भरताना मोबाइल क्रमांक न चुकता भरावा कारण पुढील माहिती त्या क्रमांक द्वारे मिळत असते.
- अर्ज भरताना विद्यार्थी स्वतःचा किंवा आपल्या पालकांचा इमेल आयडी वापरू शकतात.
- निर्देशित केलेल्या साईझ चा फोटो असणे आवश्यक.
- अर्ज भरतानाच आपण परीक्षा केंद्र म्हणून चार केंद्रांची निवड करू शकतात, निवडतांना आपल्या स्वतःच रहिवासी शहर किंवा आपल्या सोयीचे शहर निवडावे
प्रश्नपत्रिका स्वरूप
- राष्ट्रीय चाचणी आयोग NEET परिक्षे करता आवश्यक ते परीक्षा पेपर देशातील विविध अश्या 9 राज्य भाषेत व एका राष्ट्रीय भाषेत प्रकाशित करतात असतात,हे परीक्षा पेपर संकेतांक म्हणजे कोड वर आधारित असतात.
- आपण जेव्हा परिक्षे करता अर्ज कराल तेव्हा आपण आपल्याला कुठल्या भाषेत पेपर द्यायचा हे आपण आवर्जून निवडून तसे अर्जात नमूद केलं पाहीजे ,खालील 13 भाषेत आपण परीक्षा देऊ शकता
- इंगर्जी,हिंदी,मराठी,कन्नड,
- तेलगू,तामिळ,असमीज,
- गुजराती,उर्दू,बंगाली, ओडिशा,पंजाब,मल्याळम
परीक्षा स्वरूप किंवा पॅटर्न खालील प्रमाणे
- मुख्य परीक्षा 2 विभागात विभागली जाते व प्रत्येक विषय हा दोन भागात मांडला जातो.
- A भागात 35 प्रश्न व B भागात 15 प्रश्न ह्या पैकी विद्यार्थी 10 प्रश्न सोडवू शकतात.
पॅटर्न खालील प्रमाणे
- प्रत्येक प्रश्न हा 4 मार्क्स चा व योग्य उत्तर ला 4 मार्क्स मिळतात.
- दिलेल्या प्रत्येक 1चुकीच्या उत्तराला न1 मार्क्स कमी होत जाईन.
- एका पेक्षा एक अधिक योग्य उत्तर आढळल्यास तसे आपण निवडू शकता.
- सोडून दिलेल्या प्रश्नांना गुण दिले जात नाहीत, काही त्रुटी अभावी एकादा प्रश्न मागे गाळावा लागला तर त्याचे चार मार्क्स विद्यार्थ्यांना दिले जातात.
- वर म्हटल्याप्रमाणे परीक्षा ह्या पेन आणि पेपर पद्धतीने घेतल्या जातात, त्या करता खास OMR शिट्स ज्या मशीन ग्रेड पद्धतीने तयार केलेल्या जातात त्यांचा वापर होतो.
- NRI भारतीय अरहिवाशी भारतीय ओवरसिझ सिटीझन तसेच परदेशी नागरिक सुद्दा ह्या परीक्षा वेळवेळी आखून दिलेल्या नियमानुसार देऊ शकतात.
- खुल्या शाळा किंवा ओपन स्कुल मधील विध्यार्थ्यांना ही परीक्षा देता येत नाही, 12 वी बोर्ड परीक्षा देणं आवश्यक.
NEET का सूर केली गेली?
- आपल्याला 8-10 वर्षाचा काळ आठवत असेल तर लक्षात येईल की पूर्वी विविध राज्याच्या स्वतंत्र अश्या MBBS व दंत वैद्यकीय शिक्षणा करता प्रवेश परीक्षा होत असत.
- ह्यात सर्व देशातील विद्यार्थी चा विचार करून वैद्यकीय प्रवेश परीक्षेत सुसुत्रता आण्याकरता भारतीय मेडिकल कौन्सिल पुढाकार घेऊन NEET परिक्षेच नियोजन करून ह्या प्रबेश परीक्षा घेण्यास सुरुवात केली.
- थोडा NEET चा इतिहास आपण पहिला तर ह्या परीक्षा घेण्याच प्रयोजन हे 2012 मध्ये ठरलं परुंतु काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षा त्या वर्षी घेता आल्या नाहीत
- परुंतु पुढील वर्षी मे 5, 2013 ल प्रथमतः ह्या NEET परीक्षा यशस्वी रित्या घेण्यात आल्या. पुन्हा काही राज्यांनी आमचा राज्यातील अभयारक्रम वेगळा आहे अश्या सबबी देऊन सुप्रीम कोर्टात याचिका दाखव।करून ह्या परीक्षा रद्द करण्यास भाग पाडले.
- NEET UG – NTA कडून 2019 पासून वैदकीय पदवी शिक्षणक्रमा करता घेतली जात असते.
- NEET परीक्षा हे भारतीय घटनेला अनुसरून असल्या चा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने 29 एप्रिल 2020 ला खिस्टीन मेडिकल कॉलेज वेलोर च्या खटल्यात दिला आहे.
- वैद्यकीय सर्वोच्च संस्था जसे AAIMS व JIPME सुद्धा प्रवेश करता NEET परिक्ष मार्फत प्रवेश घेता येतात
- परीक्षा ह्या NMC नॅशनल मेडिकल कमिशन ने निर्धारित केलेल्या अभासक्रम वर आधारित घेतल्या जातात.
- NEET बद्दल माहिती शोधण्याकरता नक्किच थोडी मूलभूत- बेसिक माहिती मिळाली असणार.
Best Luck !!!
NEET प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणार्या फेमस संस्था
- Aakash Crash Course By AESL
- ALLEN
- BYJU’S NEET Course
- ETOOSINDIA
- AhaguruCom
- Narayana Coaching Centers
- Pracbee
- Vedantu
- Vidyamandir
इंग्लिश भाषेत संपूर्ण माहिती करता खलील लिंक information source वर क्लिक करावे