MCA म्हणजे काय ? MCA full form in Marathi – Master of Computer Application

MCA म्हणजे काय MCA full form in Marathi – Master of Computer Application

MCA full form in Marathi होतो मास्टर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन

10 वी 12 च्यापरीक्षा पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचे वेध लागतात. विविध क्षेत्रात अनेक चांगले कोर्सेस असून त्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात विद्यार्थी करियर घडवू शकतात.

औद्योगिक,वैद्यकीय, कृषी ,संरक्षण तसेच  माहिती आणि तंत्रज्ञान ह्यापैकी  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संगणक विषयात पदवी घेतल्यानंतर पुढे सॉफ्टवेअर तसेच कोड लँग्वेज व डिजाईन विषयात खूप चांगल्या करियरसंधी असल्याने विद्यार्थ्यांनचा ओढा ह्याक्षेत्रात असतो.

संगणकत क्षेत्रात बरेचसे कोर्सेस असून त्यापैकी BCA व MCA दोन अभ्यास क्रम आहेत

BCA हा  सांगणक पदवी अभ्यासक्रम असून MCA हा संगणक पदव्युत्तर  2 वर्षीय अभ्यासक्रम आहे.

MCA हा कॉम्पुटर अप्लिकेशन ह्या विषयातील  2 वर्ष पदव्युत्तर (पोस्ट ग्रॅज्युएशन) कोर्स आहे.

MCA हा कॉम्पुटर अप्लिकेशन पदवी शिक्षणा करता पात्रता-

  • विध्यार्थी भारतीय नागरिक असावा
  • कोणत्या ही अधिकृत महाविद्यालयातुन Bsc बीकॉम किंवा बीआर्ट किंवा इन्फर्मेशन मॅनेजमेंट व संगणक पदवी BCA मध्ये गणित विषयासह पदवी मिळवलेली असावी ,
  • कमीतकमी 50% मिळलेले असावेत
  • शेवटच्या वार्षिक परिक्षे ला बसलेले विद्यार्थी सुद्दा परीक्षा देऊ शकतात,परंतु शेवटच्या निवडी आधी परीक्षा उत्तीर्ण झालेलं असावेत.
  • अनिवासी भारतीय रहिवाशी करता वेगळे नियम असतात

MCA हा कॉम्पुटर अप्लिकेशन पदवी शिक्षणा करता काही महत्वाची प्रवेश करता लागणारी कागदपत्रे

  • गुणपत्रिका 10 व 12
  • गुणपत्रिका आता पर्यंत उत्तीर्ण झालेल्या सर्व परीक्षा
  • प्रॉव्हिजनल पदवी प्रमाणपत्र
  • जाती चे प्रमाणपत्र अप्लिकेबल असेल व रहिवाशी दाखला
  • स्वतःचे फोटो
  • कॉलेज लिविंग सर्टिफिकेट
  • महाराष्ट्र प्रवेश घेऊ इच्छित विधर्थ्याना कॉमन ऍडमिशन प्रोसेस द्वारे प्रवेश परीक्षा देणं अपेक्षित असते.
See also  Account Payee Cheque आणि Cross Cheque म्हणजे काय? - Different Types Of Cheques In Marathi

MAC चा अभ्यासक्रम –

  • ऑपरेटिंग सिस्टम
  • डेटाबेस मॅनेजमेंट
  • प्रोग्राम फंडामेंट्ल
  • कॉम्पुटर कम्युनिकेशन

किमान अपेक्षित पगार – किमान 5.50लाख/ वार्षिक

नोकरीच्या संधी-

करियर च्या उत्तम संधी असून सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातमोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध असतात .सरकारी क्षेत्र जसे गेलं, भेल, ऐनटिपीसी   व नामवंत खाजगी कंपन्या इन्फोसिस  विप्रो  टीसीएस मध्ये खलील विभागात भरपूर संधी असतात.

  • सॉफ्टवेअर इंजिनिअर
  • सिस्टम अनलिस्ट
  • डेटा अनलिस्ट
  • सायबर संरक्षण
  • वेबसाईट डिझाइन
  • सिस्टीम मॅनेजमेंट
  • इन्फर्मेशन मॅनेजमेंट
  •  तसेच
  • बँकिंग फील्ड
  • इकोमर्स कंपनीज
  • सरकारी संस्था
  • डेटा कम्युनिकेश
  • नेटवर्किंग सायन्स

MCA हा कॉम्पुटर अप्लिकेशन पदवी करता काही नामवंत महाविद्यालय सूची

  • BIT Mesra
  • Jawaharlal Nehru University
  • Motilal Nehru National Institute of Technology
  • National Institute of Technology Tiruchirappalli
  • NIT Rourkela
  • PSG College of Technology
  • Pune University Computer Science
  • University of Hyderabad

MCA चे इतर काही फुल फॉर्म

  • मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेर्ट अफेअर्स
  • म्युजिक कॉर्पोरेशन ऑफ अमेरिका

पुस्तके – फिशिंग