जीपीटी फोर म्हणजे काय? वैशिष्ट्य काय आहे ?GPT 4 meaning in Marathi

जीपीटी फोर म्हणजे काय? GPT 4 meaning in Marathi

 • जीपीटी फोर हे ओपन ए आय १६ मार्च रोजी लाॅच करीत असलेले एक नवीन मलटीमोडाल माॅडेल आहे.
 • ए आयच्या भाषेत मल्टीमोडालचा अर्थ असा होतो की हे सिस्टम एकापेक्षा अधिक माध्यमांद्वारे माहीती संग्रहित करू शकते.
 • आतापर्यंत आपल्याला चॅट जीपीटी मध्ये ए आय चॅट बोटला आपल्याला हव्या त्या विषयावर टेक्स्टच्या स्वरूपात प्रश्न विचारून त्या विषयावर वेबसाईट ब्लाँग साठी आर्टिकल तयार करता येत होते.
 • पण आता जीपीटी ४ आले आहे जे आपल्याला व्हिडिओ आॅडिओ ईमेज इन्फोग्राफीक्स अशा इत्यादी स्वरुपामध्ये इनपुट कमांड दिलेले कुठलेही टास्क पुर्ण करून देणार आहे.
 • म्हणजे समजा आपल्याकडे एखादी आकृती,ईमेज,फोटो इन्फोग्राफीक्स व्हिडिओ आॅडिओ आहे ज्याचा अर्थ आपणास कळत नसेल ही आकृती फोटो इमेज इन्फोग्राफीक्स व्हिडिओ आॅडिओ
 • जर आपण जीपीटी ४ मध्ये टाकले तर जीपीटी ४ आपल्याला त्या आकृतीचा ईमेजचा फोटोचा व्हिडिओचा इन्फोग्राफीक्सचा अर्थ काय होतो हे टेक्स्ट फाॅरमेट मध्ये आपणास सांगु शकणार आहे.
 • युझरला ज्या विषयावर व्हिडिओ,ईमेज,इन्फोग्राफीक्स, आॅडिओ,हवा असेल त्या विषयावर ए आय चॅट बोटच्या साहाय्याने व्हिडिओ ईमेज इन्फोग्राफीक्स आॅडिओ देखील यात बनवता येणार आहे.
 • म्हणजे युजरला फक्त ओपन ए आयला कमांड द्यावी लागेल मग ओपन ए आय युझरला पाहीजे असलेल्या विषयावर पाहीजे त्या स्वरूपात आऊटपूट जनरेट करून देईल.
 • आपण या आधी जे चॅट जीपीटी वापरत होतो ते जीपीटी ३ अणि जीपीटी ३.५ ह्या माॅडेलवर आधारीत होते.
 • पण आता लाॅच केले जात असलेले नवीन माॅडेल जीपीटी ४ हे जीपीटी ३ अणि जीपीटी ३.५ हया माॅडेलपेक्षा शंभर पट अधिक शक्तीशाली असणार आहे.
 • याचसोबत जीपीटी ४ हे युझरने कमांड दिल्यावर आपण आपल्या दैनंदिन जीवनात बोलताना जशी भाषा वापरतो एकदम तशाच मानवी भाषेत टेक्स्ट जनरेट करण्याचे काम जीपीटी फोर करणार आहे.
GPT 4 meaning in Marathi
GPT 4 meaning in Marathi

याचसोबत जीपीटी फोर हे युझरने कमांड दिल्यावर त्याला पाहीजे त्या विषयावर व्हिडिओ,ईमेज,आॅडिओ इंफोग्राफीक्स देखील जनरेट करून देईल.

यात युझरला चॅट जीपीटी ३ मध्ये जितक्या वेगाने कुठल्याही विषयावर माहीती सर्च केल्यावर प्रतिसाद प्राप्त व्हायचा त्या पेक्षा अधिक गतीने रिस्पाॅन्स देखील जीपीटी फोर मध्ये प्राप्त होणार आहे.

याचसोबत जीपीटी फोर मध्ये युझरने जर एका विशिष्ट भाषेत ए आय चॅट बोटला प्रश्न विचारला तर जीपीटी ४ मध्ये त्याला दुसऱ्या इतर भाषेत त्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त होऊ शकते.

म्हणजे समजा एखाद्या युझरला स्पॅनिश भाषेत एखादी माहीती हवी असेल पण युझरला स्पॅनिश भाषेत प्रश्न टाईप करायला जमत नाही तर अशा परिस्थितीत जीपीटी फोर इंग्रजी मध्ये कमांड दिल्यावर देखील युझरला स्पॅनिश भाषेत माहीती दाखवू शकतो.

जीपीटी फोर मध्ये इनपुट देताना समजा आपण एखादे इमेज फोटो वापरला तरी देखील त्या ईमेज फोटोंच्या इनपुट वर जीपीटी फोर आपणास टेक्स्ट आऊटपुट जनरेट करून देऊ शकणार आहे.

टेलिमार्केटिंग कंपन्यांना आळा घालण्यासाठी ट्रायने केला नवीन नियम जारी 

जीपीटी फोर विषयी जाणून घ्यायच्या इतर महत्त्वाच्या बाबी-

GPT 4 meaning in Marathi
जीपीटी फोर म्हणजे काय | GPT 4 meaning in Marathi
 • जीपीटी फोर हे जीपीटी ३ पेक्षा चाळीस टक्के अधिक फास्ट अणि अचुकरीत्या कार्य करेल पण हे शंभर टक्के अचुकपणे कार्य करेल याची कुठलीही शाश्वती नाही.
 • जीपीटी ३ हे युझरसाठी फक्त तीन हजार शब्दांचा कंटेंट तयार करू शकत होते.पण जीपीटी फोर त्यापेक्षा अधिक म्हणजे किमान २५ हजार शब्दांपर्यत कुठल्याही विषयावर कंटेंट तयार करू शकतो.