डोकेदुखी समस्या – कारणे, प्रकार व उपचार – Headache Information In Marathi

डोकेदुखी Headache बाबत सविस्तर माहिती =Headache Information In Marathi

डोकेदुखी Headache हा एक आपल्या सर्वानाच उदभवणारा एक अत्यंत Serious आणि Common Problem आहे.

आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी डोकेदुखीला सामोरे जावे लागत असते.हा एक असा अनुभव आहे जो आपल्या प्रत्येकाला अधुन मधुन Face करावाच लागत असतो.

ह्या डोकेदुखीची अनेक कारणे असु शकतात जसे की कामाचा अधिक लोड अंगावर असणे,सतत चीडचीड करणे टेंशन घेणे,अधिक विचार करणे,वेळेवर सकस आहाराचे सेवन न करणे इत्यादी.

आणि आज लहानांपासुन तर प्रौढ व्यक्तींपर्यत प्रत्येकालाच ही समस्या जाणवत असते.म्हणुन आपल्याला ह्या समस्येविषयी सविस्तर माहीती असणे फार आवश्यक आहे.

याचकरीता आज आपण डोकेदुखी Headache विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण डोकेदुखी म्हणजे काय?डोकेदुखीचे प्रकार कोणकोणते असतात?डोकेदुखीची कारणे कोणकोणती असतात?त्यावर आपण काय उपाय करायला हवेत इत्यादी विषयी आपण आज जाणुन घेणार आहोत.

डोकेदुखी म्हणजे काय? Headache,Migraine Meaning In Marathi

जेव्हा आपल्या डोक्याच्या कुठल्याही भागात वेदना होत असते,दुखत असते तेव्हा त्याला डोके दुखीHeadache असे म्हणतात.

Headache मध्ये डोकेदुखी ही एका भागात किंवा दोन्ही भागात देखील होत असते.डोकेदुखी म्हणजे काय? Headache,Migrane Meaning In Marathi

पण डोक्याच्या एकाच भागात वारंवार तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्याला Migraine असे म्हटले जाते.पण काही मायग्रेनच्या प्रकारात डोके दुखत नसते.एवढाच फरक Headache आणि Migraine या दोघांमध्ये असतो.

बाकी दोघांची लक्षणे,कारणे बरयाच प्रमाणात एकदम सारखीच असलेली आपणास दिसुन येत असतात.

डोकेदुखीचे प्रकार किती आणि कोणते आहेत? Types Of Headache In Marathi

डोकेदुखीचे पुढील प्रमाणे काही प्रकार असतात-

  • Tension Headache –

  • Cluster Headache –

  • Sinus Headache –

  • Migraine Headache-

  • Tmj Headache-

  • Severe Headache

1tension Headache –

Tension Headache म्हणजे अशी डोकेदुखी जिचा त्रास आपल्याला ताण तणावामुळे होत असतो.

जेव्हा Tension Headache मध्ये वेदना होत असतात तेव्हा आपल्याला आपल्या कपाळावर तीव्र दाब जाणवत असतो.तसेच कोणीतरी आपले डोके दोन्ही बाजुंनी दाबु राहिले असे देखील आपणास जाणवत असते.

See also  दिवसभर उत्साही राहण्यासाठी हे Energy Booster पदार्थ लाभदायक

Tension Headache मध्ये डोक्याच्या एकाच भागात नाही तर दोन्ही भागात दुखत असते.

Tension Headache हे एकुण दोन प्रकारचे असते-

1. Primary Tension Headache –

2. Secondary Tension Headache –

1.Primary Tension Headache –

Primary Headache ची समस्या आपल्याला खुप ताणतणाव घेतल्याने,रात्री झोप पुर्ण न झाल्याने,अधिक प्रमाणात मद्यपान केल्याने,तसेच वेळेवर जेवण न केल्याने जाणवत असते.

2. Secondary Tension Headache –

Secondary Tension Headache ची समस्या आपल्याला Medication Overuse Headache -औषधांचे अती प्रमाणात सेवन केल्याने जाणवत असते.

2 Cluster Headache –

Cluster Headache हा एक असामान्य डोकेदुखीचा एक प्रकार आहे.यात आपल्या डोक्याच्या एका बाजुलाच वेदना होत असते.

ह्या डोकेदुखीत आपल्या डोळयात अश्रु येत असतात.पापण्या लटकत असतात नाक देखील भरून येत असते.

ही डोकेदुखी आठवडा ते महिनाभर रोज १५ मिनिट किंवा दोन तास इतकी टिकत असते.यामध्ये आपल्याला आठवडा ते महिनाभर दररोज डोकेदुखी जाणवत असते.

आणि मग मग काही महिने किंवा वर्षे डोके दुखने थांबते आणि विश्रांती मिळते.अशा प्रकारची डोकेदुखी साधारणपणे वर्षातून एकदा किंवा दोनदा येते आणि अनेक महिने टिकते.म्हणजे हे एक Periodic Headache असते.

Cluster Headache चे दोन प्रकार असतात-

1. Episodic Cluster Headache :

2. Chronic Cluster Headache :

Episodic Clutter Headache हे आपणास Regularly एक आठवडा ते एक वर्ष एवढया कालावधीपर्यत होत असते.

त्यानंतर एक महिना किंवा त्याहून अधिक Time Period हा Headache Free Period असतो.

3 Sinus Headache –

Sinus Headache हा सुदधा एक डोकेदुखीचा प्रकार आहे ज्यात आपल्याला आपले डोळे,गाल आणि कपाळावर दाब जाणवत असतो.

Sinus Headache हे चार प्रकारचे असते-

1. Acute Sinus :जेव्हा आपण विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संपर्कात येत असतो तेव्हा आपल्याला Acute Sinus होत असतो.

हा सर्वात कमी कालावधीचा असतो सामान्यत हा चार किंवा त्यापेक्षा कमी आठवडे टिकत असतो.

2 Chronic Sinus :

Chronic Sinus मध्ये आपल्या नाकाला सूज येत असते.त्यामुळे आपल्याला वेदनाही होत असतात.हा Sinus चा प्रकार 1 महिन्यापासून 3 महिन्यांपर्यंत टिकू शकतो.

3deviated Sinus :

हा Sinus नाकाच्या एका भागावर होत असतो.आणि जेव्हा असे होत असते तेव्हा आपले नाक बंद होत असते आणि आपल्याला श्वास घ्यायला देखील त्रास होतो.

See also  ट्रोपोनिन टी टेस्ट म्हणजे काय? ट्रोपोनिन टी टेस्ट का केली जाते? - What is the troponin T test for?

4 Hey Sinus :

Hey Sinus ह्या सायनसला Allergic Sinus असे देखील म्हटले जात असते.

कारण हा Sinus धूळ,माइट्स,पाळीव प्राणी इत्यादींच्या Allergy मुळे होत असतो.

4 Migraine Headache-

Migraine ही एक अशी Condition आहे ज्यामध्ये आपल्याला डोक्याच्या एकाच भागात वारंवार तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असतो.

साधारणपणे ह्या डोकेदुखीचा परिणाम आपल्या अर्ध्या डोक्यावर देखील दिसून येत असतो आणि ह्या वेदना सतत येत जात राहतात.

तथापि,असे खुप जण असतात ज्यांना ह्या वेदना संपूर्ण डोक्यात देखील होत असतात.Migraine हा एक Headache चा विशिष्ट प्रकार आहे जो सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळा असतो.

आज जगभरातील अनेक लोकांना याचा त्रास जाणवत असतो पण आपण याला Common Headache समजुन सतत Ignore करत असतो.

पण जर आपल्याला अशा प्रकारचा त्रास वारंवार होत असेल तर आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा.जेणेकरून पुढे जाऊन मोठी गंभीर समस्या निर्माण होणार नाही.

5 TMJ Headache :

Tmj चा फुलफाँर्म Temporomandibular Joint Syndrome Tmj असा होत असतो.

Headache ला आपण डोके दुखी म्हणून Define करत असतो जी सर्वप्रथम जबड्याचे स्नायू ताणल्यामुळे उद्भवत असते आणि नंतर आपल्या गालाच्या बाजूच्या Tmj स्नायूंमध्ये जाऊन पसरत असते आणि नंतर वरच्या भागात पोहोचत असते.

म्हणुन कधीकधी Tmj Headache आणि Normal Headache या दोघांमधील फरक शोधणे आपणास कठीण जात असते.

6 Severe Headache:

Severe Headache हे गंभीर डोकेदुखी जसे की ब्रेन टयुमर,पँरँलिसेस अटँक,तसेच डोळयांच्या इतर गंभीर समस्येमुळे होत असते.

Migrain हे एक Severe Headache आहे ज्यामुळे आपल्या डोक्याच्या एका बाजूला तीव्र धडधडणारया वेदना होत असतात किंवा धडधडणारी संवेदना जाणवत असते.

Migrane Attack हा काही तासांपासून काही दिवसांपर्यंत देखील टिकुन राहत असतो आणि यात आपणास होत असलेल्या वेदना इतक्या तीव्र असतात की याने आपल्या दैनंदिन कामांमध्ये सुदधा व्यत्यय अडथळे येत असतात.

डोकेदुखीची कारणे कोणती असतात? Cause And Reason Of Headache,Migraine In Marathi

डोकेदुखीची अनेक कारणे असु शकतात ज्यात पुढील कारणांचा प्रामुख्याने समावेश होत असतो-

● अधिक ताणतणावामुळे डोके दुखीचा त्रास आपणास जाणवत असतो.

● जर कामाचा अधिक व्याप असेल आणि सर्व कामे आपल्याला एकटयालाच करायची असतील तर अशा परिस्थितीत देखील टेंशनमध्ये आपल्याला डोकेदुखीचा त्रास होत असतो.

● सतत चीडचीड केल्याने टेंशन घेतल्याने,एखाद्या गोष्टीचा अधिक विचार केल्याने,वेळेवर सकस आहाराचे सेवन न केल्याने देखील डोकेदुखीची समस्या आपणास जाणवत असते.

See also  अतिसार प्रमुख कारण, लक्षणं व उपचार - डॉ जि एम पाटील - Diarrhea Symptoms, causes and Treatment Marathi

● रात्री झोप पुर्ण न झाल्याने,अधिक प्रमाणात मादक पदार्थांचे सेवन केल्याने तसेच मद्यपान केल्याने,वेळेवर जेवण न केल्याने,अधिक प्रमाणात औषधांचे सेवण केल्याने देखील डोकेदुखीचा त्रास जाणवत असतो.

● बाहेरील तेलगट/तिखट/मसालेदार अन्नपदार्थांचे तसेच चहा काँफीचे अधिक सेवन केल्याने देखील डोकेदुखीचा त्रास होत असतो.

● इतर शारीरीक गंभीर आजार जसे की फिटस येणे,ब्रेन टयुमर,पँरेलिसेस अटँक,डोळयांच्या विविध समस्या यात देखील डोकेदुखीचा त्रास आपणास जाणवत असतो

● जर आपणास बदधकोष्ठतेचा त्रास असेल अणि आपले पोट रोज साफ होत नसेल तर अशावेळी सुदधा आपल्याला डोकेदुखीचा त्रास होत असतो.

● डोक्याला काही गंभीर मार लागला असेल तर अशा वेळी सुदधा आपले डोके दुखत असते.

● प्रमाणापेक्षा अधिक प्रवास,तासनतास लँपटाँप/कंप्युटरसमोर मोबाईलसमोर बसुन राहिल्याने देखील डोके दुखत असते.

● हवामानात झालेला अचानक Change तसेच काही Physical Factor जसे की शरीरात झालेला Hormonal In balance देखील डोकेदुखीचे कारण ठरत असतो.

डोकेदुखीवर करावयाचे उपाय कोणकोणते आहेत?Headache Remedies In Marathi

डोकेदुखी वर आपण अनेक उपाय करू शकतो ज्यात पुढील घरगुती उपायHome Remedies देखील समाविष्ट होतात.

डोकेदुखीवर करावयाचे काही घरगुती उपायHome Remedies For Headache In Marathi :

● डोके दुखत असल्यास अद्रकचा एक तुकडा चावुन खायला हवा याने आपल्याला थोडाफार का होईना आराम मिळत असतो.

● लवंग तव्यावर गरम करून घ्यावी आणि मग ती एका स्वच्छ रूमालात घेऊन तिचा वास घ्यावा याने आपले डोके दुखणे कमी होत असते.

● शरीरात जर पाण्याचे प्रमाण कमी झाले तर तेव्हा सुदधा आपले डोके दुखत असते.म्हणून आपण रोज शरीराला गरज आहे तेवढे पुरेसे पाणी प्यायलाच हवे.

● डोके दुखत असल्यास कपाळावर बर्फाचा एक थंड खडा घेऊन चोळावा याने देखील डोके दुखणे कमी होत असते.

Migraine Treatment मध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होत असतो?Migraine Treatment In Marathi

● Migraine Treatment मध्ये Pain Medication चा समावेश होत असतो.

● Preventive आणि Pain Relief Medication आपणास Migraine Headache कमी करण्यास Help करत असतात.

● स्वताच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. Stress Management करणे शिकुन घ्यावे झोपेच्या सुधारित सवयी लावून घ्याव्यात मायग्रेन ट्रिगर टाळायला हवे आणि आहारात योग्य तो बदल करायला हवा.

● वेगवेगळया थेरपीजचा वापर करायला हवा.

उदा,Progressive Muscle Relaxation And Acupuncture

● डाँक्टरांनी Suggest केलेल्या Migraine Medicine घ्यायला हव्यात.

Occipital Neuralgia म्हणजे काय?Occipital Neuralgia In Marathi

  • Occipital Neuralgia ही एक अशी Condition आहे ज्यामध्ये ओसीपीटल नसा,टाळूमधून वाहणाऱ्या नसा जखमी किंवा सूजलेल्या असतात.
  • यामुळे मानेच्या वरच्या भागात,डोक्याच्या मागच्या बाजूला किंवा कानाच्या मागे तीव्र टोचणे,धडधडणे किंवा धक्क्यासारख्या वेदना जाणवत असतात.

 

MRI आणि CT scan मध्ये काय फरक आहे? Difference between MRI and CT scan