फळांची,सुक्या फळांची आणि भाज्यांची नावे- Names of all fruits, dry fruits, and vegetables in Marathi

सर्व फळांची,सुक्या फळांची आणि भाज्यांची नावे- Names of all fruits, dry fruits, and vegetables in Marathi

आपण रोज आहारात विविध फळे तसेच भाज्या खात असतो पण जर कोणी आपल्याला अचानक जर विचारले की तु खातो आहे त्या अमुक अमूक भाजीला फळाला इंग्रजीत काय म्हणतात तर आपल्याला काहीच उत्तर देता येत नसते.

कारण कोणत्या फळाला तसेच भाजीला इंग्रजीत काय म्हणतात हेच आपल्याला माहीत नसते.आपल्याला फक्त मराठीतच त्या भाजीचे तसेच फळाचे नाव माहीत असते.

पण काळजी करू नका मित्रांनो आज आपण all fruits, dry fruits आणि vegetables ची इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत नावे जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून आपली कधीही अशी फसगत होणार नाही.आणि कोणी आपल्याला विचारले तर आपण चटकन सांगु शकतो की ह्या फळाला तसेच भाजीला इंग्रजीत असे म्हणतात.

चला तर मग क्षणाचाही विलंब न करता जाणुन घेऊया यांची नावे.

फळांची नावे – Name of all fruits in Marathi

1)Apple- सफरचंद

2)Grape- द्राक्षेफळांची नावे - Name of all fruits in Marathi (2)

3)Banana -केळी

4) Orange -संत्री

5)Watermelon -कलिंगड

6)Mango -आंबा

7)Pineapple -अननस

8)Pear -नाशपती

9)Pomegranate-डाळींब

10) Papaya-पपई

11)Guava -पेरू

12)Plum -आलूबुखारा

14)Peach -आडु

15)Fig -अंजीर

16)Blueberry -जांभुळ

17)Muskmelon-खरबुज

18)Strawberry -स्ट्राँबेरी

19)Lemon -लिंबु

20)Jackfruit -फणस

21)Kiwi -किवी

22)Cherry -चेरी

23)Blackberry -ब्लँकबेरी

24)Coconut -नारळ

25)Wood Apple -कवठ

26)Avocado -मख्खन फळ

28)Barberry -पिवळे फुल असलेल्या काटेरी झाडाचे तांबडे फळ

29) Sweet Lime- मोसंबी

30) Concord Grapes- काळी द्राक्षे

See also  श्रीलंका आर्थिक संकटाविषयी माहीती- Sri Lanka Economic Crises Information In Marathi

31)Crimson Grapes- गुलाबी द्राक्षे

32) Ripe Mango-पिकलेला आंबा

33)Unripe Mango-कच्चा आंबा/कैरी

34) Custard Apple-सीताफळ

35)Bullocks Heart-रामफळ

36) Wood Apple-कवठ

37) Dragon Fruit -ड्रँगन फळ

38)Tamarind-चिंच

39) Mulberry-तुतीचे फळ

40) Raspberry -रासबेरी

41)Gooseberry-आवळा

42) Cranberry-क्रानबेरी

43)Sapota-चिकु

44) Jujube-बोर

45) Nutmeg-जायफळ

सुक्या फळांची नावे Name Of Dry Fruits In Marathi

1)Apricot -जरदाळु

2) Almond -बदाम

3) Cudpahnut-चारोळीसुक्या फळांची नावे Name Of Dry Fruits In Marathi

4)Betel Nut-सुपारी

5) Saffron-केशर

6) Pistachio-पिस्ता

7) Poppy Seed-खसखस

8) Lychee-लिची

9) Peanut-शेंगदाणा,शेंग

10)Sesame Seed-तीळ

11) Flaxseed-जवस

12) Raisin- मनुका

13) Black Raisin -काळा मनुका

14) Dried Date -खारीक

15) Dates -खजुर

16) Cashew- काजु

17) Cashew Apple -काजुचे फळ

18) Dry Coconut-सुके खोबरे

19) Desiccated Coconut-किसलेले खोबरे

20) Walnut-अक्रोड

21) Lotus Seed -मखाना कमळ बी

भाज्यांची नावे – Name Of Vegetables In Marathi

1) Cabbage- कोबी

2) Cauliflower- फुलकोबी

3) Tomato- टमाटा

4) Onion-कांदा

5) Potato- बटाटा

6) Lady Finger- भेंडी

7) Beetroot- बीटरूट

8) Bell Paper-.भोपळी मिरची

9) Carrot- गाजर

10) Radish – मुळा

11) Corn- मका

12) Cucumber- काकडी

13) Brinjal – वांगे

14) Ginger- अद्रकभाज्यांची नावे - Name Of Vegetables In Marathi

15) Garlic- लसुण

16) Green Chilli- हिरवी मिरची

17) Red Chilli- लाल मिरची

18) Peas – मटार,वटाणे

19) Pumpkin- कोहळा

20) Capsicum- ढोबळी मिरची, शिमला मिरची

21) Bitter Gourd -कारले

22) Spinach -पालक

23) Ridge Gourd – दोडके

24) Fenugreek – मेथी

25) Sweet Potato- रताळ

26) Bottle Gourd- दुधी भोपळा

27) Cluster Bin- गवार

28) Coriander – कोथिंबीर

29) Tinda- ढेमसे

30) Elephant Ear- सुरण

31) Gourd- भोपळा

30) Bean – घेवडा

31) Curry Leaf- कढी पत्ता

32) Broccoli- हिरवे फ्लाँवर

33) Mint – पुदीना

See also  इलाॅन मस्कने बदलला टविटरचा लोगो - Elon Musk changed Twitter logo

34) Spring Onion- कांदयाची पात

35) Drumstick- शेवगाच्या शेंगा

36) Colocasia Leaves- आळुची पाने

37) Fava Beans – वालपापडी

38) French Beans- फरसबीन

39) Mushroom – आळंबी

40) Spin Gourd- कटुरले

41) Kidney Beans – राजमा

42) Chestnut- सिंघाडा

43) Sponge Guard- गिलके

 

समतोल आहार म्हणजे काय ? What is balanced diet Marathi

1 thought on “फळांची,सुक्या फळांची आणि भाज्यांची नावे- Names of all fruits, dry fruits, and vegetables in Marathi”

Comments are closed.