LFT Test विषयी माहीती – LFT Test information in Marathi

LFT Test – Liver function Test विषयी माहीती – LFT Test information in Marathi

रोजच्या धावपळी च्या जीवनात, ऑफिस, नोकरी , घरच्या जबाबदाऱ्या यात बऱ्याचदा थोडं आरोग्याकडे दुर्लक्ष होत,, आजारपण , औषधी दवाखाना सुरूच असतो.

यादरम्यान कधी परिस्थिती खुप गंभीर होऊन जाते तर कधी काही दिवसातच आपण बरे होतो , निरोगी होत असतो.

पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते की आपण जेव्हा आपण निरोगी असतो त्या दरम्यान काही रुटीन ब्लड टेस्ट करून घेणे फार आवश्यक असते.

अणि समजा आपण जर test केली नाही आपल्या आजाराकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात तोच आजार अजुन जास्त वाढत जातो
आजच्या ह्या लेखात आपण एका महत्वाच्या Blood Test म्हणजेच liver function test म्हणजे काय?ही टेस्ट रूग्णांनी का करायला हवी?ही test आपण कशी करू शकतो?आणि ही टेस्ट करणे आपल्यासाठी अत्यावश्यक का असते?या सर्व बाबींविषयी जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात याविषयी कुठलीही शंका राहुन जाणार नाही.

See also  नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार किती? Definition And Types Of Nouns In Marathi

LFT Test चा फुल फाँर्म काय होतो?(LFT Test full form)

LFT test चा फुलफाँर्म liver function test असा होत असतो.ज्याला मराठीत आपण यकृत कार्य चाचणी असे देखील म्हणत असतो.

  • LFT Test चा अर्थ काय होतो?(LFT Test means ) –यकृत कार्य चाचणी(LFT test) ज्याला hepatic panel असे देखील म्हणतात.

हे blood tests चे group आहेत जे patients च्या liver च्या condition बद्दल माहिती देत असतात.

LFT blood test म्हणजे काय?LFT blood test कशाला म्हणतात?(LFT blood Test)

Liver function test ला liver panel असे देखील म्हटले जाते.

LFT blood test ही एक blood test असते.जी आपल्या liver मध्ये तयार होत असलेल्या different enzymes, protein आणि इतर पदार्थांना मोजण्यासाठी केली जात असते.

ह्या टेस्टमुळ आपल्याला आपल्या liver ची health check करता येत असते.

LFT test का केली जाते?(why LFT test is done)

LFT Test ही पुढील कारणांसाठी केली जात असते.

● हिपेटायटिस सारख्या liver infection ला शोधुन काढण्यासाठी liver function test केली जात असते.

● व्हायरल आणि अल्कोहोलिक हेपेटायटीस सारख्या रोगांचे निरीक्षण करण्यासाठी lft test केली जात असते.

● Liver चे डाग तसेच रोगाची तीव्रता किती आहे हे मोजण्यासाठी LFT Test केली जात असते.

● औषधांच्या दुष्परिणामांचे निरीक्षण करण्यासाठी LFT test केली जात असते.

● Liver function test ही आपल्या रक्तातील विविध enzymes आणि proteins ची level calculate करत असते.ही level सामान्यपेक्षा कमी किंवा जास्त असणे हे यकृताच्या समस्येचे लक्षण ठरत असते.

Liver खराब झाले असल्याची काही प्रमुख लक्षणे –

● लघवी पिवळी होणे

● डोळे पिवळे होणे

● खूप थकल्यासारखे वाटणे

● पाय सुजणे

● पोट दुखणे

● वारंवार उलट्या होणे

● वजन वाढणे आणि अचानक वजन वाढणे सुरू होणे

See also  HSN कोड म्हणजे काय ? HSN code information Marathi - 6 अंकीकोड - 5 कोटीपेक्षा जास्त व्यावसायिक उलढाल

LFT Test ची किंमत काय आहे?(LFT Test price/cost)

LFT test साठी देखील अनेक मोठया हाँस्पिटल तसेच ब्रँण्ड क्लिनिककडुन जास्त पैसे घेतले जात असतात.तसेच काही छोटया हाँस्पिटल्समध्ये कमी पैसे घेऊन देखील LFT Test केली जाऊ शकते.

भारतामध्ये LFT test ची किंमत साधारणत 300 ते 600 रूपये दरम्यान आहे.

LFT test normal values /LFT Test normal range/LFT test results-

1)Alkaline phosphates

Unit -UI असते.

Normal ranges ही 42-98 इतकी असते.

2) bilirubin direct –

याचे Unit Mg/DL असते.

Normal range ही <0.3 इतकी असते.

3) indirect bilirubin –

याचे unit हे mg/dl आहे.

Normal range ही 0-0.9 इतकी असते.

4) bilirubin total –

Unit mg/dl होते.

Total normal range 0.3-1.3

5) A/G ratio –

Unit ratio असते.

Normal range ही .9.2 असते.

6) aspartate amino transferase(SGOT) –

Unit -UI

Normal range 31 पेक्षा कमी

7) Alanine transaminase(SGPT) –

Unit UI आहे

Normal range ही 10-28 इतकी असते.

8) GAMMA GLUTAMYL TRANSFERASE (GGT)-

Unit UI असते.

Normal range <38 असते.

9) total protein –

Unit gm/dl

Normal range ही 5.7 -8.2 इतकी असते.

10) albumin serum –

Unit gm/dl

Normal range ही 3.2-4.8

11) serum globulin –

Unit gm/dl

Normal range ही 2.5-3.4

LFT Test विषयी वारंवार विचारले जाणारे काही इतर महत्वाचे प्रश्न-LFT FAQ

1)Medical मध्ये LFT चा फुलफाँर्म काय होतो?(LFT full form in medical)

Medical मध्ये LFT चा फुलफाँर्म liver function test असा होत असतो.

2) liver profile test म्हणजे काय?(liver profile test)

Liver function test ज्याला liver chemistry देखील म्हणतात.

हे आपल्या रक्तातील प्रथिने,यकृत एंझाइम आणि बिलीरुबिनची leval मोजून आपल्या यकृताचे(liver ची health निर्धारित करण्यात मदत करतात.

See also  Job Interview: उत्तरं कसे द्यावे - आपले सामर्थ्य आणि दुर्बलता काय आहेत ? What are your Strengths and Weakness

हे विद्यमान रोगाच्या प्रगती किंवा उपचारांवर देखील लक्ष ठेवत असतात.

3) lal path lab येथे LFT test ची किंमत काय आहे?(LFT test price in lal path lab)

लाल पाथ लँब येथे आपल्याला blood तसेच urine tests ची complete range provide केली जाते.

येथे LFT test price 100 पासुन सुरू होते आणि 50 हजारपर्यत जाते.

4)LFT Test ची यादी ( LFT Test list )

LFT test ची यादी पुढीलप्रमाणे आहे-

1) alanine transminase :

ALT हे liver मध्ये आढळून येणारे एक engzyme आहे जे liver च्या पेशींसाठी proteins चे energy मध्ये रूपांतर करण्यास मदत करते.

जेव्हा आपले liver खराब होते,तेव्हा ALT रक्त प्रवाहात सोडले जाते आणि त्याची पातळी वाढते.

2) aspartate transaminase :

AST हे enzyme आहे जे अमीनो ऍसिडचे चयापचय करण्यास मदत करते.AST पातळीत वाढ ही आपल्या liver चे नुकसान, रोग किंवा स्नायूंचे नुकसान झालेले दर्शवत असते.

3) alkaline phosphates :

ALP हे liver आणि हाडांमध्ये आढळणारे enzyme आहे. ALP ची सामान्य पातळीपेक्षा जास्त वाढ होणे प liver चे नुकसान किंवा रोग झाल्याचे दर्शवत असते.

4) albumin –

Albumin हे liver मध्ये बनवलेल्या अनेक प्रोटीन्सपैकी एक आहे.

आपल्या शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी आणि इतर कार्ये करण्यासाठी या प्रोटीन्सची आवश्यकता भासत असते.

अल्ब्युमिनची सामान्य पातळीपेक्षा अधिक कमतरता यकृताचे नुकसान किंवा रोग दर्शवत असते.

5) bilirubin :

Bilirubin हा लाल रक्तपेशींच्या सामान्य विघटनादरम्यान तयार होणारा पदार्थ आहे.

बिलीरुबिन यकृतातून जाते आणि मलमध्ये उत्सर्जित होते.

बिलीरुबिनची (कावीळ) वाढलेली पातळी यकृत खराब होणे किंवा रोग किंवा विशिष्ट प्रकारचा अशक्तपणा दर्शवू शकते.

5) Gamma-glutamyltransferase( GGT)-

GGT हे रक्तातील enzyme आहे.याची सामान्य पेक्षा जास्त पातळी यकृत किंवा पित्त नलिकेचे नुकसान सूचित करत असते.

6) L-lactate dehydrogenase (LD)

LD हे liver मध्ये आढळणारे enzyme आहे.याची भारदस्त पातळी यकृताचे नुकसान दर्शवत असते.

7) prothrombin time(PT) :

PT म्हणजे आपले रक्त गोठण्यास लागणारा वेळ.

5)आपले liver function normal आहे असे कधी समजावे?(what is normal LFT level)

जर आपल्या liver function test चा result ALT साठी 7-56 युनिट/लिटर आणि 10-28 AST मिळाला तर समजुन जा की तुमचे liver function normal आहे.

 

[ultimate_post_list id="39361"]

1 thought on “LFT Test विषयी माहीती – LFT Test information in Marathi”

Comments are closed.