Cleaning and maintain spraying pump
- स्प्रेयिंग करताना ते युनिफॉर्म म्हणजे सर्व ठिकाणी समप्रमाणात फवारल गेल पाहिजे खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाण असल्यास परिणाम हवे तसे चांगले मिळत नाहीत म्हणून स्प्रेयिंगपंप ची काळजी खूप म्हत्वाची आहे.
- कीटकनाशकातील रसायनंच स्प्रेयिंग-Spraying वर असलेल्या धातू (metal) वर ही परिणाम होत असतो
- दिवसाचे फवारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर, Spraying च्या औषध टाकीची साफसफाई नियमित केली पाहिजे.-clean and maintain spraying pump
- डिस्चार्ज लाईन्स, नोजल इत्यादी स्वच्छ धुतली पाहिजेत.
- नियमितपणे पणे साफ सफाई नाही केली तर किती ही महागडी स्पे पंप असले तरी ते जास्त दिवस ठिणर नाहीत हे लक्षात घ्यावे
- स्प्रे पंपाची रासायनिक औषध ची टाकी , होसेस, वाल्व्ह आणि नोजल इत्यादी स्वच्छ साबणा च्या पाण्याने धुवून घेणे आवश्यक असते.
- कीटकनाशकांचे अवशेष टाकीत राहत अस्लयामुळे टाकी आतून आणि मशीन बाहेरूनही तितकीच स्वच्छ करणे म्हत्वाचे आहे .
- पिस्टन, सिलेंडर, झडप आणि इतर फिरणारे सारख्या पंप भागांना वंगण घालणे,सरकणारे, फिरणारे भागांना वंगण तेल लावून नियमित पणे देखरेख केली पाहिजे
- स्पे पंप ल आणि बाकी पार्ट्स ल कोरड्या जागी सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षित ठेवलं पाहिजे
- तणनाशकाची फवारणी फुट स्प्रेअर अथवा नेंपसॅक पंपाने करावी. त्यासाठी फ्लॅटफॅन अथवा फ्लडजेट नोझल वापरावे.
- तणनाशकाची फवारणी केलेला पंप साबणाच्या पाण्याने 2 ते 3 वेळा धुवावा व नंतरच किटनाशके फवारणी करीता वापरावे.
स्प्रेयिंग उपकरणाची काळजी-cleaning and maintain spraying pump

- Hand Pump care पंप आणि त्याचे पार्ट्स कापसाने आणि केरोसिन किंवा तेल भरपूर प्रमाणात वापरुन स्वच्छ करावेत
- आवश्यक असेल त्या पंप च्या पार्ट्स न तेल किंवा ग्रीज लावलं पाहिजे
- टाक्यांमध्ये रासायनिक द्रावण टाकल्या नंतर झाकण लीक-प्रूफ लावलं पाहिजे
- कंटेनर, नळ्या आणि अंतर्गत भाग स्वच्छ पाण्याने धुवून नेहमी कोरडे डस्टर डस्टरसाठी वापरलं पाहिजे
- .महिन्यातून एकदा गिअर बॉक्स ग्रीस करा.स्प्रे झाल्या नंतर हॉपरमधून सर्व धूळ काढून कामानंतर डस्टर स्वच्छ करा.
- स्प्रे झाल्या नंतर टँक, डिस्चार्ज लाईन्स आणि नोजल स्वच्छ पाण्याने साफ करा
- नोजल जमिनीवर ठेवू नयेत. नोजलचे भाग स्वच्छ केले पाहिजेत
स्प्रेयिंग उपकरणाची काळजी Spraying Power Pump-cleaning and maintain spraying pump
- चार स्ट्रोक इंजिनमध्ये वंगण आणि तेलाची पातळी दररोज तपासली पाहिजे आणि ती मेंटेन केली पाहिजे.
- एअर आणि इंधन फिल्टर वारंवार पेट्रोलने स्वच्छ करा.
- सर्व नट आणि बोल्ट आठवड्यातून एकदा फिरवून चेक (loose , fit) केले पाहिजेत.
- प्रेशर गेज आणि सेफ्टी व्हॉल्व्ह वारंवार तपसाली पाहिजे
- कामानंतर पंप टाकी तून इंधन काढून टाकाल पाहिजे
- बेल्ट नेहमीच टाईट ठेवले पाहिजेत जेणेकरून स्लिप किंवा घसरणार नाही
- रबर होसेस कोनातून वाकवू नये किंवा जमिनीवर ओढत नेवू नये.
- पंप आणि बाकी उपकरणे स्वच्छ, कोरडे, थंड स्टोअर रूममध्ये ठेवाव्यात