जगातील 15 सर्वोत्तम ब्लोगर्स – किती आहे कमाई ? – Top Adsense Earners in world Marathi information

जगातील 15 टॉप ब्लोगर्स – किती कमवतात ? – Top Adsense Earners in world Marathi information

आज आपल्या प्रत्येकाला हा प्रश्न पडत असतो की गुगल अँडसेन्सदवारे ब्लाँगरची किती कमाई होते?तसेच आजपर्यत गुगल अँडसेन्सदवारे भरपुर कमाई करणारे जगातील Highest Google Adsense Earner कोण कोण आहेत?तसेच अँडसेन्सकडुन ब्लाँगरला किती पैसे मिळत असतात?

असे अनेक प्रश्न आज आपल्याला उदभवत असतात आणि ज्याची उत्तरे आपण इंटरनेटवर शोधत असतो.पण आपल्याला याविषयी कोणी योग्य ते मार्गदर्शन करत नाही.

कारण प्रत्येकाला ही भीती वाटत असते की आपण जर ब्लाँगिंग विषयी इतरांना ही आतील माहीती देऊन मार्गदर्शन केले तर तो देखील यातील कमाई बघुन ब्लाँगिंग सुरू करेल ज्याने आपल्या काँपीटेटर्समध्ये वाढ होऊ शकते.म्हणुन ह्या विषयावर कोणीही सविस्तरपणे माहीती देणे टाळत असते.

म्हणुन आजच्या लेखातुन आपण जगातील टाँप 15 Highest Google Ad Sense Earner आणि त्यांच्या वेबसाईटविषयी आणि कमाईविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्याला देखील ब्लाँगिंगच्या क्षेत्रात करिअर करण्यास अधिक प्रोत्साहन प्राप्त होईल.आणि आपण देखील ब्लाँगिंग करून आँनलाईन पैसे कमविण्यास सुरू करू शकतो.

जगातील 15 Highest Google Adsense Earner कोण कोण आहेत?

मित्रांनो ब्लाँगिंग हे एक असे क्षेत्र आहे जिथे आपण फुलटाईम करिअर करून आँनलाईन अँडसेन्सदवारे घरबसल्या भरपुर पैसे कमवू शकतो.

आज आपण काही अशा टाँप ब्लाँगर्सविषयी माहीती जाणुन घेणार आहोत ज्यांच्याकडुन आपल्याला ब्लाँगिंगमध्ये करिअर करण्यास प्रोत्साहन तसेच अधिक प्रेरणा मिळणार आहे.

आणि यांनी आज ब्लाँगिंगच्या क्षेत्रात एवढया आघाडीचे यश त्यांच्या कठोर परिश्रम,सातत्य,आणि धैर्यामुळे प्राप्त केले आहे.

जगातील 15 Highest Google Adsense Earner ची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1)पंकज अग्रवाल :

2) जेरेमी शोईमेकर :

3) अमित अग्रवाल :

4) मार्क्स फ्रिंड :

5) पेट कँशमोर :

6) जँक हँरिक :

7) क्लार्क बेन्सन :

8) केविन रोज :

9) मायकेल अँरिंगटन :

10) जेमी फ्रँटर :

11) कर्टनी रोझेन :

See also  वाँरंटी अणि गँरंटी मधील फरक- Difference between warranty and guarantee in Marathi

12) केविन पी राईन :

13) पिरेज हिल्टन :

14) हाँकिट लिम :

15) शाँन हाँगन :

1)पंकज अग्रवाल :

पंकज अग्रवाल हे जगातील टाँप अँडसेन्स अरनर मध्ये चौदाव्या क्रमांकावर आहेत.

पंकज अग्रवाल यांच्या वेबसाईटचे नाव आहे क्लीक इंडिया.पंकज अग्रवाल यांची महिन्याची अँडसेन्सची कमाई 9000 डाँलर्स आहे.

आणि यांच्या वेबसाईटवर रोज 140,000 इतके युनिक व्हिझिटर रोज व्हिझिट करत असतात.त्यांचे पेज व्युव्हझ हे 500,000 इतके आहे.त्यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 20,555 इतकी आहे.पंकज अग्रवाल यांची वेबसाईट ही Buying And Seling Ads ची आहे.

2) जेरेमी शोईमेकर :

जेरेमी शोईमेकर हे जगातील टाँप अँडसेन्स अरनर्समध्ये 15 व्या क्रमांकावर आहेत.जेरेमी शोईमेकर यांची महिन्याची अँडसेन्सची कमाई 5,000 डाँलर आहे.

जेरेमी शोईमेकर यांच्या वेबसाईटचे नाव शो मनी असे आहे.त्यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 270,000 इतकी आहे.

जेरेमी शोईमेकर यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 40,000 आहे.यांच्या वेबसाईटचे 75,000 डेली पेज व्युव्ह आहेत.

3) अमित अग्रवाल :

अमित अग्रवाल यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये 13 वा क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव लँबनाँल असे आहे.

अमित अग्रवाल यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 10 हजार डाँलर्स इतकी आहे.अमित अग्रवाल यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 9754 इतकी आहे.

ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 140,000 इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 400,000 इतके आहेत.आणि ही वेबसाईट टेक्नाँलाँजीवर आधारीत आहे.

4) मार्क्स फ्रिंड :

मार्क्स फ्रिंड यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये 3 रा क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव पीओएफ असे आहे.

मार्क्स फ्रिंड यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 1 मिलियन डाँलर्स इतकी आहे. यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 982 इतकी आहे.

ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 3 मिलियन इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 25 मिलियन इतके आहेत.आणि ही वेबसाईट आँनलाईन डेटिंगवर आधारीत आहे.

5) पेट कँशमोर :

पेंट कँशमोर यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये 2 रा क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव माशाब्ल असे आहे.

पेट कँशमोर यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 50 मिलियन डाँलर्स इतकी आहे.पेट कँशमोर यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 1,366 इतकी आहे.

ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 4 मिलियन इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 15 मिलियन इतके आहेत.आणि ही वेबसाईट टेक्नाँलाँजीवर,लाईफस्टाईल,बिझनेसवर आधारीत आहे.

See also  प्रज्ञानंद कोण आहे? - R Praggnanandhaa - Second youngest Chess Grandmaster in World

6) जँक हँरिक :

जँक हँरिक यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये पहिला क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव विकीहाऊ असे आहे.

जँक हँरिक यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 2 मिलियन डाँलर्स इतकी आहे.जँक हँरिक यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 170 इतकी आहे.

ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 15 Milions इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 40 Milion इतके आहेत.आणि ही वेबसाईट How To Guide वर आधारीत आहे.

7) क्लार्क बेन्सन :

क्लार्क बेन्सन यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये चौथा क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव रँकर असे आहे.

क्लार्क बेन्सन यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 600,000 डाँलर्स इतकी आहे.क्लार्क बेन्सन यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 1,465 इतकी आहे.

ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 4 Milions इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 10 Million इतके आहेत.आणि ही वेबसाईट Opinion Based वर आधारीत आहे.

8) केविन रोज :

केविन रोज यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये पाचवा क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव डीग असे आहे.

यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 150,000 डाँलर्स इतकी आहे.केविन रोज यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 2,105 इतकी आहे.

ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 1 Milions इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 2 Million इतके आहेत.आणि ही वेबसाईट Sharing Blog And Content Based वर आधारीत आहे.

9) मायकेल आँरिंग्टन :

मायकेल आँरिंग्टन यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये सहावा क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव टेक क्रंच असे आहे.यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 140,000 डाँलर्स इतकी आहे.मायकेल आँरिंग्टन यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 784 इतकी आहे.

ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 5 Milions इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 11 Million इतके आहेत.आणि ही वेबसाईट Technology News वर आधारीत आहे.

10) जेमी फ्रँटर :

जेमी फ्रेटर यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये सातवा क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव लिस्टवर्स असे आहे. यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 150,000 डाँलर्स इतकी आहे.जेमी फ्रेटर्स यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 6,668 इतकी आहे.ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 460,000 Milions इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 1 Million इतके आहेत.आणि ही वेबसाईट Top10 List वर आधारीत आहे.

See also  भारतात कधी साजरी होणार ईद? तारीख, महत्त्व | When Is Eid Al-Fitr 2023 In Marathi

11) कर्टनी रोझेन :

यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये आठवा क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव ई हाऊ असे आहे.

कर्टनी रोझेन यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 100,000 डाँलर्स इतकी आहे.कर्टनी रोझेन यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 3,455 इतकी आहे.

ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 1 Milions इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 2 Million इतके आहेत.आणि ही वेबसाईट How To Guide वर आधारीत आहे.

12) केविन पी राईन :

केविन पी राईन यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये नववा क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव बिझनेस इनसाईडर असे आहे.

केविन पी राईन यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 100,000 डाँलर्स इतकी आहे.केविन पी राईन यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 7,545 इतकी आहे.

ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 4 Milions इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 10 Million इतके आहेत.आणि ही वेबसाईट Business News And Events वर आधारीत आहे.

13) पिरेन हिल्टर :

पिरेन हिल्टर यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये दहावा क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव पीरेज हिल्टन असे आहे.

पिरेज हिल्टन यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 59,000 डाँलर्स इतकी आहे.पिरेन हिल्टन यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 5,555 इतकी आहे.

ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 600,000 Milions इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 1 Million इतके आहेत.आणि ही वेबसाईट Celebrity Activities वर आधारीत आहे.

14)  हाँकिट लिम :

हाँकिट लिम यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये अकरावा क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव हाँग किट असे आहे.

हाँकिट लिम यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 56,000 डाँलर्स इतकी आहे.हाँकिट लिम यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 3,960 इतकी आहे.

ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 280,000 Milions इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 500,000 इतके आहेत.आणि ही वेबसाईट Designing,Technology,Inspiration

वर आधारीत आहे.

15) शाँन हाँगन :

शाँन हाँगन यांचा नंबर जगातील टाँप अँडसेन्स अरनरमध्ये बारावा क्रमांक लागतो.यांच्या वेबसाईटचे नाव फोरम्स डिजीटल पाँईण्ट असे आहे.

शाँन हाँगन यांची महिन्याची अँडसेन्स कमाई 50,000 डाँलर्स इतकी आहे.शाँनहाँगन यांच्या वेबसाईटची अँलेक्सा रँकिंग 9,661 इतकी आहे.

ह्यांच्या वेबसाईटचे डेली युनिक व्हिझिटर 3 Milions इतके आहे.आणि ह्या वेबसाईटचे डेली पेज व्युव्ह 27 Milion इतके आहेत.आणि ही वेबसाईट ब्लाँगिंग आणि एससीओ मार्केटिंग वर आधारीत आहे.

1 thought on “जगातील 15 सर्वोत्तम ब्लोगर्स – किती आहे कमाई ? – Top Adsense Earners in world Marathi information”

Comments are closed.