भारतीय खाण ब्युरो नागपुर येथे कार्यालय अधिक्षक तसेच लॅबरोटरी असिस्टंट पदासाठी भरती सुरू IBM Nagpur Recruitment 2023 In Marathi
भारतीय खाण ब्युरो नागपुर येथे कार्यालय अधिक्षक पदाच्या एकुण ४ जागांसाठी अणि लॢॅबरोटरी असिस्टंट पदाच्या २ जागांसाठी भरती करण्यात येत आहे.ह्या भरतीविषयी आॅफिशिअल नोटीफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.
म्हणुन जे उमेदवार सदर भरतीसाठी इच्छुक आहेत अणि त्यांची पात्रता देखील आहे अशा उमेदवारांनी लवकरात लवकर सदर पदासाठी आॅफलाईन पद्धतीने खालील दिलेल्या पत्यावर आपापला अर्ज पाठवायचा आहे.
या दोन्ही पदाच्या भरती दरम्यान ज्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल त्यांना नागपूर महाराष्ट्र येथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
IBM Nagpur Recruitment अर्ज पाठविण्याचा पत्ता –
खाण नियंत्रक (P&Cl. 2रा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स. इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४०००१
BM Nagpur Recruitment अर्ज करण्याची अंतिम तारीख –
सर्व पात्रताधारक योग्य उमेदवारांनी १ एप्रिल २०२३ च्या आत सदर भरतीसाठी आपले अर्ज जमा करायचे आहे.
अधिकृत वेबसाईट –
www.Ibm.Gov.In ही आहे.
भरती केल्या जात असलेल्या पदाचे नाव -कार्यालय अधिक्षक
IBM Nagpur Recruitment शैक्षणिक पात्रतेची अट –
कार्यालय अधिक्षक पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेमधून रसायनशास्त्र भौतिकशास्त्र तसेच खनिज प्रक्रिया,भुविज्ञान इत्यादी मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
किंवा संबंधित क्षेत्रात त्याने बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी.तसेच किमान १२ वर्ष इतका अनुभव देखील असायला हवा.
IBM Nagpur Recruitment वयाची अट –
कार्यालय अधिक्षक पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे वय १ एप्रिल २०२३ पर्यंत ५६ वर्ष इतके असणे आवश्यक आहे.
IBM Nagpur Recruitment परीक्षा फी शुल्क –
सदर पदासाठी अर्ज करणारया उमेदवारांना कुठल्याही प्रकारची परीक्षा फी भरावी लागणार नाहीये.
IBM Nagpur Recruitment वेतन –
कार्यालय अधिक्षक पदासाठी अर्ज करणारया उमेदवारांना ७८ हजार ८०० रूपये ते २,१५,९०० रूपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.
भारतीय खाण ब्युरो नागपुर येथे भरती होत असलेल्या इतर पदांची नावे -लॅबरोटरी असिस्टंट
- लॅबरोटरी असिस्टंट पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२३ ही ठेवण्यात आली आहे.
- लॅबरोटरी असिस्टंट पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स विषय घेऊन बॅचलर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
- विज्ञान विषय घेऊन बारावी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेतुन माईन इंजिनिअरींग केमिकल इंजिनिअरींग इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.
- सदर क्षेत्रात काम करण्याचा किमान दोन वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.
- सदर लॅबरोटरी असिस्टंट पदासाठी वयाची अट २४ मार्च २०२३ रोजी ५६ वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.
- लॅब असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २१ हजार ७०० रूपये ते ८१ हजार शंभर रुपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.
- लॅबरोटरी असिस्टंट पदासाठी देखील नोकरीचे ठिकाण नागपूर हेच असणार आहे.या पदासाठी देखील कुठलीही परीक्षा फी भरावी लागणार नाहीये.
लॅबरोटरी असिस्टंट पदासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता –
खाण नियंत्रक (P&Cl. 2रा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स. इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४०००१
Uddhao shamrao kawle