पेडागोजी म्हणजे काय – What is the meaning of pedagogy in Education?
Pedagogy | पेडागोजी
Pedagogy म्हणजे अध्यापनाची पद्धत आणि सराव ज्यात मुख्यतः शैक्षणिक विषय किंवा सैद्धांतिक संकल्पना मांडल्या जातात त्यास अध्यापन शास्त्र तसेच शिक्षा शास्त्र असे ही म्हटल जाते.यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर भर दिला जातो, यात विद्यार्थी चा विकास व्हावा म्ह्णून विविध पद्धती आणि रणनीतींचा समावेश केला जातो.
अध्यापनाची पद्धत आणि सराव,- शैक्षणिक विषय किंवा सैद्धांतिक संकल्पना .
Pedagogy refers to the theory and practice of teaching and education. It involves the methods and strategies used to facilitate learning and development in students.
हे ही वाचा : सेबी म्हणजे काय ? कार्ये आणि भूमिका काय आहे?
पेडागोजी चे शैक्षणिक उदाहरण कोणते?
समजा विद्यार्थ्यांना कुठली एकादी भाषा शिकवायची असेल तर फक्त तोंडी व्याख्यान देण्याऐवजी नवीन भाषा शिकण्यास मदत करण्यासाठी विध्यार्थीसोबत विविध संवाद साधत , त्यांचं मन रमेल, गोडी वाटेल अश्या खेळांचा वापर काही शिक्षक करतात हा एक pedagogy चा भाग झाला.
An example of pedagogy could be a teacher using interactive activities and games to help students learn a new language, rather than just lecturing them.
पाच प्रकारचे Pedagogy अध्यापनः:
- वर्तणूकवादी अध्यापन – विद्यार्थ्यांमध्ये योग्य शिस्त व योग्य वर्तुनुक वाढी साठी बक्षिसे आणि शिक्षेच्या वापरावर जोर देते.
- रचनात्मक अध्यापन – सक्रिय सहभाग आणि चौकशीद्वारे विद्यार्थ्यांचे स्वतःचे ज्ञान तयार करण्याच्या भूमिकेवर जोर देते.
- सामाजिक अध्यापन – विशेषत: गट मध्ये सामाजिक संवाद आणि शिक्षणात सहकार्याच्या भूमिकेवर जोर देते.
- संज्ञानात्मक अध्यापन – बौध्दिक क्षमता आणि समस्या सोडवणे यासारख्या मानसिक प्रक्रियेच्या महत्त्ववर जोर देते.
- मानवतावादी अध्यापन – प्रत्येक विद्यार्थ्याच्या अनोख्या गरजा आणि दृष्टीकोन यांचे मूल्यांकन करून विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाच्या महत्त्ववर जोर देते.
“पेडागोजी फादर” म्ह्णून ग्रीक तत्वज्ञानी सॉक्रेटीस यांना संभोधलं जाते, ज्यांनी शिक्षण सुलभ करण्या करता व चालना देण्यासाठी त्यांनी मांडलेल्या प्रश्न आणि आव्हानात्मक गृहितकांसाठी त्यांना ओळखले जात
शिकवण्यातील सर्वोत्कृष्ट अध्यापन हे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गरजा आणि शिकण्याच्या शैलीवर अवलंबून असते. प्रभावी शिक्षक बहुतेक वेळेस गतिशील आणि विद्यार्थ्यांना आवडेल असे शिक्षण वातावरण तयार करण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक, शैलीं व योजनांचा वापर वापरतात.