आयकर विभागामध्ये दहावी तसेच पदवी उत्तीर्ण ७१ उमेदवारांची भरती सुरू INCOME TAX RECRUITMENT 2023 IN MARATHI

आयकर विभागामध्ये दहावी तसेच पदवी उत्तीर्ण ७१ उमेदवारांची भरती सुरू INCOME TAX RECRUITMENT 2023 IN MARATHI

 

आयकर विभागामध्ये दहावी तसेच डिप्लोमा उत्तीर्ण असलेल्या शंभर पेक्षा अधिक उमेदवारांची विविध पदांवर भरती केली जात आहे.

सर इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज आॅफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही एक परमनंट स्वरूपाची भरती आहे.त्यामुळे ज्यांना आयकर विभागात परमनंट नोकरी हवी आहे त्या़ंच्यासाठी ही एक चांगली संधी असणार आहे.

ज्या उमेदवारांची या भरती दरम्यान निवड केली जाईल त्यांना गोवा तसेच बॅगलोर ह्या शहरात नोकरीची संधी मिळणार आहे.

भरती केल्या जात असलेल्या विभागाचे नाव – आयकर विभाग INCOME TAX DEPARTMENT

पदाचे नाव -एम टी एस, इन्स्पेक्टर,टॅक्स असिस्टंट

१)इन्स्पेक्टर आॅफ इन्कम टॅक्स -एकुण जागा -१०

पे लेव्हल -लेव्हल सेव्हन ४४९००-१४२४००

२) टॅक्स असिस्टंट-एकुण जागा -३२

पे लेव्हल -लेव्हल फोर २५५०० ते ८११००

३) मल्टीटास्किंग स्टाफ-एकुण जागा -२९

पे लेव्हल-लेव्हल वन १८००० ते ५६९००

एकुण पदसंख्या -१३५

वयोमर्यादा अट -वय मर्यादा १/१/२०२३ नुसार

१८ ते २५ तसेच २७ ते ३० वय एवढी ठेवण्यात आली आहे.

इन्स्पेक्टर आॅफ इन्कम टॅक्स पदासाठी जास्तीत जास्त वयाची मर्यादा ३० ठेवण्यात आली आहे.३० पेक्षा अधिक वयोमर्यादा मध्ये वाढ केली जाणार नाही.

See also  टेलिकाॅलरचे काम काय असते? Job description of tele caller

टॅक्स असिस्टंट पदासाठी १८ ते २७ दरम्यान इतकी वयोमर्यादा अट-ठेवण्यात आली आहे.

मल्टीटास्किंग पदासाठी १८ ते २५ इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

कोण अर्ज करू शकते?

या भरतीसाठी सर्व फ्रेशर्स तसेच खेळाडू उमेदवार अर्ज करू शकणार आहे.

वेतन – ज्या उमेदवारांची या भरती दरम्यान निवड केली जाईल त्यांना १८ हजार ते ८१ हजार शंभर रुपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

 INCOME TAX RECRUITMENT 2023 अर्ज करण्याची फी –

सर्व उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १०० रूपये इतकी फी भरावी लागणार आहे.

 INCOME TAX RECRUITMENT 2023 निवडप्रक्रिया –

सर्व पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारावर केली जाणार आहे.

 INCOME TAX RECRUITMENT 2023 अर्ज करण्याची सुरूवात –

सदर भरतीसाठी अर्ज करायला ६/२/२०२३ पासुन सुरूवात झालेली आहे.

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२३ असणार आहे.

आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट –

आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट INCOMETAXBENGULURU.ORG ही आहे.

पात्रतेच्या अटी –

उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

 INCOME TAX RECRUITMENT 2023 शैक्षणिक पात्रतेच्या अटी –

१) इन्स्पेक्टर आॅफ इन्कम टॅक्स-

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

२) टॅक्स असिस्टंट –

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

३) मल्टी टास्किंग स्टाफ –

उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातुन दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

भरती विषयी अधिक सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेले नोटीफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे.