इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेत विविध पदांवर तब्बल ४१ जागांसाठी भरती सुरू- India Post Payment Bank Recruitment 2023 In Marathi

इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेत विविध पदांवर तब्बल ४१ जागांसाठी भरती सुरू- India Post Payment Bank Recruitment 2023 In

Marathi

 • इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेमध्ये ज्युनियर असोसिएट,सिनियर मॅनेजर तसेच चीफ मॅनेजर इत्यादी पदासाठी भरती केली जात आहे.
 • सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज आॅफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
 • इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेतर्फे केल्या जात असलेल्या ह्या भरतीत संपूर्ण भारतातील कुठलाही अनुभव उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
 • ज्या उमेदवारांची ह्या भरती दरम्यान निवड केली जाईल त्यांना मुंबई दिल्ली तसेच चेन्नई अशा ठिकाणी नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.
 • फक्त सदर भरतीसाठी ५५ पेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर करू नये.
 • पदाचे नाव – ज्युनियर असोसिएट -एकुण जागा -१५
 • असिस्टंट मॅनेजर-एकुण जागा -१०
 • मॅनेजर – ९ जागा
 • सिनियर मॅनेजर -५ जागा
 • चीफ मॅनेजर -२ जागा

शैक्षणिक पात्रता अणि वयाची अट –

 1. वरील सर्व पदांसाठी १/१/२०२३ रोजी ५५ वय असणे आवश्यक आहे ५५ पेक्षा अधिक वय नसावे.
 2. ज्युनियर असोसिएट पदासाठी उमेदवाराचे कोणत्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
 3. उदा बॅचलर ऑफ सायन्स/बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी/बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये एम एस सी एम सीए बीसीए झालेले असणे आवश्यक आहे.
 4. ज्युनियर असोसिएट पदासाठी उमेदवाराला किमान तीन वर्षांचा अनुभव असायला हवा.
 5. असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवाराचे खालील पैकी कोणत्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.बॅचलर ऑफ सायन्स/बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी/बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये एम एस सी एम सीए बीसीए झालेले असणे आवश्यक आहे.असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवाराला किमान पाच वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.
 6. मॅनेजर पदासाठी उमेदवाराचे बीएससी,बॅचलर आॅफ इंजिनिअरींग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बीसीए एमसीए इत्यादी झालेले असणे आवश्यक आहे.कुठल्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.अणि
 7. कामाचा सात वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.मॅनेजर पदासाठी उमेदवाराला किमान ७ वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.
 8. सिनियर मॅनेजर पदासाठी उमेदवाराला किमान ९ वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.चीफ मॅनेजर पदासाठी उमेदवाराला किमान अकरा वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.
See also  एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विस लिमिटेड मध्ये १६६ जागांसाठी भरती सुरू - AIATSL Bharti 2023 in Marathi

वेतन –

ज्या उमेदवारांची या भरतीदरम्यान निवड केली जाईल त्यांना ३४ हजार ते १ लाख २४ हजार इतके वेतन प्राप्त होणार आहे.

निवडप्रक्रिया –

सर्व पात्र उमेदवारांची अंतिम निवड परीक्षेतील प्राप्त झालेल्या गुणांची एकुण टक्केवारी अणि मुलाखत या दोघांच्या आधारावर केली जाणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सदर भरतीसाठी उमेदवारांना २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आपला अर्ज आॅफलाईन पदधतीने सादर करायचा आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेची आॅफिशिअल वेबसाईट-

Www.Ippbonline.Com ही इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेची आॅफिशिअल वेबसाईट आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेले नोटीफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे.

Advertisement No.: IPPB/HR/CO/RECT./2022 23/04

DOWNLAOD BELOW 

1675501942027

1675501942098