भारतीय तटरक्षक दलात २५५ जागांसाठी भरती सुरू – Indian Cost Guard Recruitment 2023 In Marathi

भारतीय तटरक्षक दलात २५५ जागांसाठी भरती सुरू – Indian Cost Guard Recruitment 2023 In Marathi

भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक पदाच्या एकुण २५५ जागांची भरती करण्यात येत आहे.भारतातील कुठलाही पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरीची संधी मिळु शकते.

तटरक्षक दलात भरती केल्या जात असलेल्या पदांचे नाव –

१)नाविक -जनरल ड्युटी

  • यु आर -८८ जागा
  • ईडबलयुएस -२२ जागा
  • ओबीसी -६१ जागा
  • एस टी -२२ जागा
  • एस सी -३२ जागा

नाविक -जनरल ड्युटी पदाच्या एकुण २२५ जागा निघालेल्या आहेत.

२) नाविक -डोमेस्टिक ब्रांच

  • यु आर -१२ जागा
  • ईडबलयुएस -२ जागा
  • ओबीसी १० जागा
  • एस टी -२ जागा
  • एससी ४ जागा

नाविक -डोमेस्टिक ब्रांच पदाच्या एकुण ३० जागा भरण्यात येणार आहेत.

दोघे मिळून एकुण पद संख्या २५५ असणार आहे.

Indian Cost Guard Recruitment  शैक्षणिक अणि शारीरिक पात्रतेच्या पात्रतेच्या अटी –

  • नाविक -जनरल ड्युटी पदासाठी उमेदवाराने गणित अणि भौतिकशास्त्र विषय घेऊन बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • नाविक -डोमेस्टिक ब्रांच पदाच्या भरतीसाठी उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराची उंची किमान १५७ सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.अणि छाती फुगवून पाच सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला फिजीकल फिटनेस टेस्ट देखील द्यावी लागणार आहे.
See also  माझी कन्या भाग्यश्री योजना २०२३ विषयी माहिती - Mazi Kanya Bhagyashree Scheme Maharashtra (MKBS)

Indian Cost Guard Recruitment  वयाची अट –

भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवाराचा जन्म हा १ सप्टेंबर २००१ ते ३१ आॅगस्ट दरम्यान झालेला असावा.

भरतीसाठी वयोमर्यादा किमान १८ ते २२ वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.ओबीसींना वयात तीन वर्षे तर एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना पाच वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.

Indian Cost Guard Recruitment  अर्ज करण्यासाठी लागणारी फी –

ओबीसी तसेच इतर जनरल कॅटॅगरी मधील उमेदवारांना अर्ज शुल्क ३०० रूपये इतके भरावे लागणार आहे.अणि एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना कुठलेही अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाहीये.

Indian Cost Guard Recruitment  भरतीसाठी अर्ज करण्याची सुरूवात –

भरतीसाठी अर्ज करायला सुरूवात ६ फेब्रुवारी पासून होणार आहे.सर्व उमेदवारांना आँनलाईन पदधतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख –

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी असणार आहे.

वेतन –

भरतीमध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना २१ हजारांपर्यंत सातशे रुपये मासिक वेतन तसेच इतर भत्ते देखील दिले जाणार आहे.

Indian Cost Guard Recruitment  निवडप्रक्रिया –

सर्व पात्र उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा,मेडिकल टेस्ट, शारीरिक क्षमता चाचणी डाॅक्युमेंट व्हेरीफिकेशन, इत्यादींच्या आधारावर केली जाणार आहे.

भरतीसाठी लेखी परीक्षा मार्च 2023 मध्ये असणार आहे.लेखी परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम नोटीफिकेशन मध्ये दिलेला आहे.आपण तिथे जाऊन पाहु शकतात.

Indian Cost Guard Recruitment  भारतीय तटरक्षक दल अधिकृत वेबसाईट –

भारतीय तटरक्षक दलाची आॅफिशिअल वेबसाईट joinindiacoastguard.gov.in ही आहे.

ह्या भरतीची अधिक सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी आमच्या वेबसाईटवर दिलेल्या नोटीफिकेशन लिंकवर उमेदवारांनी जायचे आहे

.कॉस्ट गार्ड Indian Cost Guard Recruitment notification download