इन्साईड सेल्स अणि आऊट साईड सेल्स म्हणजे काय? Inside sales and outside sales information

इन्साईड सेल्स अणि आऊट साईड सेल्स म्हणजे काय? Inside sales and outside sales information

इन्साईड सेल्स म्हणजे काय?

इन्साईड सेल्स म्हणजे कंपनीच्या मध्ये तसेच आॅफिसात बसुन प्रोडक्टची सेलिंग करून जनरेट केलेला सेल्स होय.

इन्साईड सेल्स मध्ये आपणास आॅफिसात तसेच कंपनीच्या मध्ये राहुन कंपनीचे प्रोडक्ट सर्विसेसची कस्टमरला माहीती द्यायची असते कंपनीचे प्रोडक्ट सेल करायचे असतात.

यात सेल्स करण्यासाठी आपणास पायपीट करत प्रवास करत मैलो दुर कस्टमरच्या घरापर्यंत जाण्याची आवश्यकता नसते.

इन्साईड सेल्स मध्ये सेलिंग करण्यासाठी आपण कंपनीच्या मध्ये राहुन मिटिंग करू शकतो.मिटिंग दवारे कस्टमरला प्रोडक्ट सर्विसेसची माहीती देऊन आपले प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी कन्व्हेयन्स करू शकतो.

कस्टमर्सला काॅलिंग करून सेल्स जनरेट करू शकतो किंवा कस्टमरला ईमेल चॅट मॅसेज द्वारे कंपनीचे प्रोडक्ट सर्विसेस सेल करू शकतो.यात आपण कस्टमर्सला आपण व्हिडीओ काॅल करून देखील प्रोडक्टची सेलिंग शकतो.

याचसोबत यात आपणास डिजीटल मार्केटिंग,सोशल मिडिया,इंटरनेट इत्यादी माध्यमांचा वापर देखील सेल्स जनरेट करण्यासाठी करता येत असतो.

ज्यांना आॅफिसात बसुन सेल्स जनरेट करता येत असतो असे सेल्स पर्सन आॅफिसात खुर्चीवर बसुन काॅलिंग,मिटिंग इत्यादी माध्यमांतून इन्साईड सेलिंग करत असतात.

ज्यांना आॅफिस वर्क हवे आहे तसेच त्यांना वाटते की आपण आॅफिसात बसुन कंपनीच्या प्रोडक्टची सर्विसेसची सेलिंग करू शकतो कंपनीसाठी सेल्स जनरेट करू शकतो अशा व्यक्तींनी इन्साईड सेल्स करणे अधिक योग्य ठरते.

इन्साईड सेल्स जनरेट करण्यासाठी आपल्याला कंप्युटरचे बेसिक नाॅलेज असणे आवश्यक आहे.आपले संवाद संभाषण कौशल्य अणि कस्टमर कन्व्हेयन्सिंग पावर उत्तम असणे आवश्यक आहे.

तेव्हाच आपल्याला कस्टमरशी उत्तमरीत्या संवाद साधुन त्याला आपले प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी कन्व्हेयन्स करता येईल.अणि जास्तीत जास्त सेल्स जनरेट करता येईल.

आऊट साईड सेल्स म्हणजे काय?

आऊट साईड सेल्स मध्ये आपणास कंपनीच्या बाहेर जाऊन प्रोडक्ट सर्विसेसची सेलिंग मार्केटिंग करावी लागते.म्हणुन ह्या सेल्सला आऊट साईड सेल्स असे म्हटले जाते.

See also  बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू - Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment

आऊट साईड सेल्स मध्ये सेलिंग करण्यासाठी आपल्याला प्रवास करावा लागतो प्रत्येक कस्टमरच्या घरी जाऊन त्यांच्या समोर बसुन त्यांना आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची सविस्तर माहीती द्यावी लागते.

अणि मग कस्टमरला प्रोडक्ट विकत घेण्यासाठी कन्व्हेयन्स करत कंपनीचे प्रोडक्ट सेल करावे लागतात.हया सर्व प्रोसेसला आऊट बाउंड सेल्स असे म्हटले जाते.

ज्यांना आॅफिस वर्क नको आहे, ज्यांना एका ठिकाणी बसून काम न करता फिरस्ती काम हवे आहे.

तसेच त्यांना वाटते की आपण बाहेर फिरून कस्टमर्सला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याशी बोलून चर्चा करून आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसेसची योग्य पद्धतीने सविस्तर माहीती देऊन कंपनीच्या प्रोडक्टची सर्विसेसची सेलिंग करू शकतो.कंपनीसाठी सेल्स जनरेट करू शकतो अशा व्यक्तींनी आऊट साईड सेल्स करणे अधिक योग्य ठरते.

कारण यात आपणास सेल्स जनरेट करण्यासाठी नेहमी प्रवास करावा लागतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका शहरातुन जिल्हयातुन दुसरया शहरात जिल्ह्यात कस्टमर्सला भेट देण्यासाठी प्रोडक्ट सर्विसेसची माहीती देण्यासाठी जावे लागते.

आऊट साईड सेल्स मध्ये आपणास कस्टमरशी समोरासमोर बसुन संवाद साधावा लागतो म्हणून आपल्या बोलण्यात आत्मविश्वास झळकणे आवश्यक आहे.आपल्याला कस्टमरच्या डोळ्यात डोळे घालून निर्भिडपणे बोलता आले पाहिजे.

आपला पेहराव उत्तम असायला हवा.कस्टमरवर आपले बॅड इंप्रेशन पडु नये म्हणून आपण आपल्या वर्क प्रोफाईलला शोभेल असे प्रोफेशनल कपडे परिधान करणे आवश्यक आहे याने कस्टमरवर पहिल्याच भेटीत आपली उत्तम छाप पडते.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपण ज्या कस्टमरला प्रोडक्ट सर्विसेसची माहीती देत आहोत त्या कस्टमरला आपल्या प्रोडक्ट सर्विसेसची खरेदी करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही ते कस्टमर आपले प्रोडक्ट सर्विस विकत घेतील किंवा नाही हे देखील आपणास माहीत असायला हवे.

नाहीतर दुरवर प्रवास करत आपण दुसरया शहरात जाऊन अणि कस्टमरच्या समोर बसुन कस्टमरला तासनतास प्रोडक्ट सर्विसेसची सविस्तर माहीती देऊन देखील कस्टमर आपले प्रोडक्ट सर्विस विकत घेत नाही अणि आपली सर्व मेहनत वाया जाते.

See also  व्हॉईस ओव्हर करीयरच्या संधी - Voice Over Career Opportunities Marathi