आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या शुभेच्छा – कोटस -International family day quotes wishes in Marathi

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या शुभेच्छा तसेच कोटस international family day quotes wishes in Marathi

आपली सर्वात मोठी शाळा हा आपला परिवार असतो.
जिथे आपणास सर्व काही शिकायला मिळते.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

International family day 2023 in Marathi
International family day 2023 in Marathi

सर्वांचे प्रेम वेळेनुसार बदलत राहते
पण आईवडिलांचे प्रेम कधीच
वेळेनुसार बदलत नाही.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक आनंदी सुखी जीवन जगण्यासाठी ह्या जगात
आई वडील अणि स्वताचा घर परिवार असणे हे खुपच
गरजेचे आहे.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले कुटुंब.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवसाच्या आपणास अणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा!

आईवडील आणि कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या कौतुकाची सर जगातील कुठल्याच कौतुकाला येऊ शकत नाही.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा!

जीवनातील कुठल्याही वळणावर आपणास
कधीही निराश न करणारे वरदान म्हणजे कुटुंब.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या शुभेच्छा!

फक्त एका छताखाली एकत्रितपणे
राहणे हे कुटुंब नसते.एकमेकांची काळजी घेणे
एकमेकांना सुख दुखात अडीअडचणीत साथ देणे
एकमेकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे म्हणजे कुटुंब होय.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपण कमावलेली ताकद पैसा हे
आपल्या जीवणाचे फळ असते
पण एकत्र कुटुंब हे आपल्या प्रत्येकाच्या
जीवनाचे मुळ असते.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याच्या प्रत्येक शर्यतीत आपणास धावण्याची
शर्यत प्राप्त होते ती आपल्या कुटुंबापासून.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कुटुंब हे घड्याळाच्या काटयासारख असायला हवे
कोणी बारीक,कोणी मोठ,कोणी स्लो,कोणी फास्ट
पण जेव्हा सर्वांमध्ये एकाचेही बारा वाजले तर
सर्व जण एकत्र येत असतात.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एका आठवड्यात एकुण सात वार असता
यात आठवा वार हा कुटुंब असतो.

कुटुंब म्हणजे फक्त रक्ताच नाते नव्हे
तर आपणास गरज पडल्यावर दिला
जाणारा मदतीचा आधाराचा हात असते.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

See also  ध्वज फडकवताना नागरीकांनी कोणती विशेष काळजी घ्यावी? - Har Ghar Tiranga Guidelines for the Flag code of India

चांगले अणि उत्तम संस्कार हे कुठल्याही
माॅल मध्ये मिळत नसतात.त्यासाठी आपल्याजवळ
एक चांगले कुटुंब असावे लागते.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

घर किती मोठे आहे महत्वाचे नसुन
त्यात सुख समृद्धी शांती प्रेम किती आहे
हे महत्वाचे आहे.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईवडील हे घराचा आधारस्तंभ असतात
आईवडील यांच्याविना कुठलेही कुटुंब अपुर्ण असते.

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!