आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनाच्या शुभेच्छा संदेश कोटस international nurses day quotes wishes in Marathi
मानवाच्या जीवणातील प्रारंभीच्या अणि अखेरच्या क्षणांचा साक्षीदार नर्स असते.
-क्रिसटाईन बेल
पारिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या रूग्णांची व्यवस्थित काळजी घेणे नर्सिगचे सार आहे.
-जीन वाॅटसन
आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनाच्या शुभेच्छा!
संकटग्रस्त रूग्णांची लोकांची काळजी घेणे,त्यांची सेवा करणे मदत करणे आपल्या ह्या स्वभावामुळेच प्रत्येक पारिचारिका नर्सिंगच्या प्रोफेशन कडे वळत असते.
-क्रिसटिना फेस्ट हेलमिअर
आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वताला ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वताला इतरांच्या सेवेत संपुर्णत झोकुन देणे.
-महात्मा गांधी
हॅपी नर्स डे!
एक नर्स म्हणून आपणास रूग्णांचे शरीर मन हृदय आत्मा इत्यादी बरे करण्याची संधी प्राप्त होत असते.भलेही रूग्णालयात आपण सेवा केलेल्या रूग्णाला आपले नाव माहीत नसेल पण आपण केलेल्या सेवेचा अनुभव तो कधीही तो रूग्ण विसरु शकणार नाही.
-माया अॅजिलो
दिवसरात्र निस्वार्थ भावनेने रूग्णांची सेवा करणारया सर्व पारिचारिकांना आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
परिचारिकांनी नेहमी नम्रपणे बोलावे,त्यांच्या नयनात हास्यात देखील दया असावी परिचारीकेने फक्त रूग्णांची काळजीच घेऊ नये तर त्यांना आपल्या रूग्णांची मने हदय देखील जिंकता यायला हवे.
आपण आपल्या नोकरी मध्ये दाखवलेले समर्पण त्याग निस्वार्थ सेवेची भावना अत्यंत प्रशंसनीय आहे आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनाच्या सर्व पारिचारिकांना हार्दिक शुभेच्छा!
जो एका व्यक्तीचा जीव वाचवतो त्याला चित्रपटातील नायक म्हटले जाते.अणि जी व्यक्ती हजारो लोकांवर औषधोपचार करून त्यांचा जीव वाचविते तिला पारिचारिका म्हणजे नर्स म्हणतात.
हॅप्पी नर्स डे!
आपल्या दयाळुपणा,करूणेच्या भावनेने आपण अनेक मने तृप्त करतात.आपण एक उत्तम दर्जाच्या परिचारीका तसेच व्यक्ती आहात.
आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एका व्यक्तीची काळजी घेणे ही एक प्रेमाची भावना असते पण हजारो लाखो लोकांची निस्वार्थ भावनेने सेवा मदत करणे ही एक समाजसेवेची भावना असते.
आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या प्रत्येक स्पर्शाने रूग्णांच्या जीवनात आराम अणि शांती उत्पन्न करणारया सर्व पारिचारिकांचे आमच्या आयुष्यात परिवर्तन घडवुन आणण्यासाठी खुप खुप आभार!
आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनाच्या सर्व पारिचारिकांना खुप मनापासून शुभेच्छा!
परिचारिका हा एक निव्वळ प्रोफेशन व्यवसाय नसुन प्रेम त्याग समर्पणाची भावना आहे.
तुमचे समर्पण त्याग करूणा निस्वार्थ सेवेची भावना आम्हास प्रेरणा देत असते.आपला प्रकाश असाच चमकवत राहा अणि समाजात सकारात्मक प्रभाव पाडत राहा.
नर्सिंग हा निव्वळ व्यवसाय नसुन दया प्रेम करणेच्या भावनेने मानवतेचे काम करत राहणे आहे.
नर्सिंग ही एक आजारी रूग्णांवर उपचार करण्याची कला कौशल्य आहे.दया अणि करूणेने भरलेले हदय आहे.