आंतरराष्टीय योगा दिनावर कोटस आणि घोषवाक्ये International Yoga Day quotes and slogans in Marathi
1) निरोगी,सुदृढ शरीर आणि शांत मन याची एकच गुरूकिल्ली आहे ती म्हणजे योग.
2) निर्धार करा की मी रोज योगा करेल निरोगी आयुष्य ठेवण्याचा हा मंत्र नेहमी जपेन.
3) संपूर्ण जगाला आनंदित करू चला योगाकडे वळू.
4)योगा करण्याचा नियमित सराव करूया आपले जीवन आनंदी आणि निरोगी करूया.
5)आरोग्य ही आपणास मिळालेली जगातील सर्वात मोठी संपत्ति आहे आणि ही आपणास तेव्हाच जपता येईल जेव्हा आपण नियमित योगा करू.
6) मनाला शांत आणि एकाग्र करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे योग.
7) नाही केला योग तर जडतील आपणास निरनिराळे रोग.
8) जो करतो नियमितपणे योग त्याच्यापासुन दुर राहतात सर्व रोग.
9) जो करतो नियमित योगा त्याच्या जीवणात राहते सुख समाधान आणि शांती.
10) योग हा आपल्याला निसर्गाच्या जवळ नेत असतो.ईश्वराची अनुभुती प्राप्त करून देत असतो.
11) जर आपल्याला स्वताच स्वताशी जोडले जायचे असेल तर आपण योग करायलाच हवा.
12) योग हा निरोगी जीवण जगण्याचा सर्वोतम मार्ग आहे.
13) जो करतो योगास आपल्या नित्यक्रमात सहभागी तो बनतो आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी विजयी.
14) योगा आहे आपले देह मन आणि आत्मा यांना जाणुन घेण्याचे माध्यम.
15) जर आपणास मनाची शांती प्राप्त करायची असेल तर आपण योग करायलाच हवा.
16) आजच घ्यावी त्यांनी योग करण्याची दीक्षा ज्यांच्या मनी असेल निरोगी जीवण जगण्याची सदिच्छा.
17) नाही पडत ते कधीच आजारी जे योग करण्याची दाखवतात मनापासुन तयारी.
18) नियमित योगा करण्यावर देऊया भर कारण योगच ठेवेल आपले शरीर सुदृढ जीवनभर.
19) योगच आहे आपल्या निरोगी जीवणाची क्रांती जो देतो आपणास सुख आणि शांती.
20) मनातील भीती चिंता कायमची काढुन टाकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे योग.
21) नियमित योग केल्याने आपल्या शरीर मन आणि आत्मयास प्राप्त होते भरपुर उर्जा सौंदर्य आणि सामर्थ्य.
22) योग केल्याने होतो आपणास फायदाच फायदा असा देते आपली प्राचीन संस्कृती खात्रीचा वायदा.
23) ज्याचे शरीर आणि मन असेल रोगमुक्त त्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी ठरेल उपयुक्त.
24)खोटा देखावा खोटे आनंदी असल्याचे ढोंग सर्व व्यर्थ ठरते जेव्हा जडतो योग न केल्याने रोग.
25) पैशांच्या मागे धावते प्रत्येकाचे मन आहे रोगाने पीडीत आज सर्वाचे तन आहे.नियमित करायला हवा योग आपण कारण आरोग्य हेच सर्वात मोठे धन आहे.
26) चेहरयावर ठेवायची असेल निरोगीपणाची चमक तर योग करण्याची ठेवा धमक.
27) ज्याला हवे असेल उत्तम आणि निरोगी आरोग्याचे वरदान त्याने करावा योगा सकाळी आणि संध्याकाळी.
28) करूया योग अणि बनवु या आपले शरीर निरोग ज्याने जडणार नाही आपणास कुठलाही रोग आणि घेण्याची आवश्यकता पडणार नाही औषधपाणी रोज.
29) एकाग्रतेकडुन चैतन्याकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे योग.
30) योग आहे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर म्हणुन पालन करूया याचे एकदम कायदेशीर.