इंग्रजी भाषेत मुलाखतीसाठी स्वत:चा परिचय – Self introduction for interview in English language

इंग्रजी भाषेत मुलाखतीसाठी स्वत:चा परिचय – Self introduction for interview in English language

Sample introduction for interview in English language -इंग्रजी भाषेतील मुलाखतीचा नमुना परिचय

Good morning sir/good morning madam – सुप्रभात सर/सुप्रभात मॅडम –

मुलाखत घेणारे सर्व व्यक्ती पुरुष असतील तर सर म्हणायचे अणि महिला असेल तर मँडम म्हणायचे.पुरूष अणि महिला दोघे असतील तर सर अणि मँडम म्हणायचे.

मुलाखतीची वेळ सकाळची असेल तर भेटल्यावर मुलाखत घेणारयाला गुड माँर्निग म्हणायचे अणि दुपारची वेळ असेल तर गुड आफ्टरनुन म्हणायचे.

First all of you thank you for giving me this opportunity to introduce myself –

सर्वप्रथम मला माझी ओळख करून देण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खुप खुप आभार.धन्यवाद

My name is Rahul rupesh Kumar –

माझे नाव राहुल रुपेश कुमार आहे.

I am basically from NASHIK but I currently staying in Mumbai –

मी मूळचा नाशिकचा आहे पण सध्या मुंबईत राहतो.

I am 25 years old.

मी 25 वर्षाचा आहे.

I did my graduation in BSC from pune university.

मी पुणे विद्यापीठातून बीएससीमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

currently I’M pursuing msc in pune university.

सध्या मी पुणे विद्यापीठातुन एम एस्सी करीत आहे.

I belong to a nuclear family.

मी विभक्त कुटुंबातील आहे.

My strength are I am self motivated,hardworking and disciplined person.

माझी ताकद ही आहे की मी स्वयंप्रेरित,मेहनती आणि शिस्तप्रिय व्यक्ती आहे.

My short term goal is to get a job in reputed company and my long term goal is to achieve a good position where i can build my career.so that help the organization too.

See also  उत्तम आरोग्यासाठी आहार घेण्याचे 5 सोप्पे नियम - Tips for Healthy Eating for a Healthy life

माझे अल्पकालीन उद्दिष्ट हे प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळवणे आहे आणि माझे दीर्घकालीन उद्दिष्ट हे आहे की मी माझे करिअर घडवू शकेन असे चांगले स्थान प्राप्त करणे.जेणेकरून मी संस्थेलाही मदत करू शकेन.

My hobbies are reading book,watching movies,and playing cricket.

पुस्तक वाचणे, चित्रपट पाहणे आणि क्रिकेट खेळणे हे माझे छंद आहेत.

That’s all about me thanks again for this opportunity.

हे सर्व माझ्याबद्दल आहे आपण दिलेल्या संधीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

2 Sample introduction for job interview –

Good morning sir/good morning madam – सुप्रभात सर/सुप्रभात मॅडम

First all of you thanks for giving me this opportunity to introduce myself –

सर्वप्रथम मला माझी ओळख करून देण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खुप आभार.

I am Karan sharma.

मी करण शर्मा आहे.

I am from utter Pradesh.

मी उत्तर प्रदेशचा आहे.

I am 24 years old.

मी चोवीस वर्षाचा आहे.

I completed my 10 th and 12 th from cbse/icse board –

मी सीबीएसई/ आयसीएस ई बोर्डातून माझी 10वी आणि 12वी पूर्ण केली आहे.

I completed my bachelor’s degree in art/commerce/science engg etc from pune University

मी पुणे विद्यापीठातून कला/वाणिज्य/विज्ञान/इंजिनिअरींग इत्यादी या विषयात पदवी पूर्ण केली आहे.

याधी कुठे काम केले असल्यास कामाचा अनुभव असल्यास –

कुठे काम करत होतो तेथील कामाचा अनुभव काय आहे?कोणत्या पदावर काम करत होतो सँलरी काय होती?तिथे प्राप्त केलेले यश हे सर्व सांगायचे असते.

I have worked in my last company ABC for three years as a team leader.

मी संघ प्रमुख म्हणून तीन वर्ष माझ्या शेवटच्या कंपनीत अबक मध्ये काम केले आहे.

Along with my degree I have completed a basic course in DCA/photoshop etc

माझ्या पदवीसोबत मी डीसीए/फोटोशॉपचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

See also  11 वा राष्ट्रीय तळागाळातील नवोपक्रम पुरस्कार 2023 विषयी माहिती - 11th national grassroots innovation award 2023 information in Marathi

I have good knowledge in marketing/sales etc

मला मार्केटिंग/सेल्स इत्यादीचे चांगले ज्ञान आहे.

My strength is I am an quick learner,and optimistic person I am easily adaptable to any kind of environment

माझी ताकद ही आहे की मी एक जलद शिकणारा अणि आशावादी व्यक्ती आहे.मी कोणत्याही वातावरणाशी सहज जुळवून घेतो.त्यात सहज मिसळुन जातो.

My weakness is I easily trust people.which makes me fail sometime in state of confusion.but I am working on it.

माझी कमजोरी ही आहे की मी लोकांवर अगदी सहजपणे लगेच विश्वास ठेवतो.पण त्यामुळे खुपदा गोंधळात पडून जातो की लोकांवर सहजासहजी विश्वास ठेवावा की नाही ठेवावा.पण मी ह्या कमजोरीवर मात करण्यासाठी दुर करण्यासाठी काम करतो आहे.

My short term goal is to get a job in reputed company and my long term goal is to achieve a good position where i can build my career.so that help the organization too.

माझे अल्पकालीन उद्दिष्ट हे प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळवणे आहे आणि माझे दीर्घकालीन उद्दिष्ट हे आहे की मी माझे करिअर घडवू शकेन असे चांगले स्थान प्राप्त करणे.जेणेकरून मी संस्थेलाही मदत करू शकेन

My hobbies are reading book,watching movies,and playing cricket.learn about new technology

पुस्तक वाचणे, चित्रपट पाहणे आणि क्रिकेट खेळणे नवीन तंत्रज्ञानाविषयी शिकणे हे माझे छंद आहेत.

That’s all about me thanks again for this opportunity.

हे सर्व माझ्याबद्दल आहे आपण दिलेल्या संधीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

1 thought on “इंग्रजी भाषेत मुलाखतीसाठी स्वत:चा परिचय – Self introduction for interview in English language”

Comments are closed.