Jio Recharge Plan Best Offer- जिओची आणखी एक भन्नाट ऑफर८४ दिवसांसाठी ४० जीबी डेटा अणि ३ जीबी इंटरनेट मोफत

जिओची आणखी एक भन्नाट ऑफर८४ दिवसांसाठी ४० जीबी डेटा अणि ३ जीबी इंटरनेट मोफत

रिलायन्स जिओ कंपनीकडुन आपल्या युझर्ससाठी नेहमी नवनवीन लाभदायक प्लॅन आणले जात असतात.असाच एक नवीन प्लॅन रिलायन्स रिलायन्स जिओ कंपनी आपल्या युझर्ससाठी घेऊन आली आहे.

हा प्लॅन ९९९ रूपयांचा आहे.हया एका प्लॅन युझर्सला रिलायन्स जिओ कंपनीकडुन अनेक लाभ प्रदान केले जात आहेत.

९९९ रूपयांच्या ह्या प्लॅन मध्ये ८४ दिवसांची वैधता प्रदान केली जाणार आहे.रिलायन्स जिओ कंपनीच्या ह्या नवीन प्लॅन अंतर्गत आपणास दररोज तीन जीबी पर्यंतचा डेटा दिला जातो आहे.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे रिलायन्स जिओ कंपनीकडुन आपल्या युझर्ससाठी ४० जीबी इतका डेटा फ्री मध्ये ह्या ९९९ च्या प्लॅन अंतर्गत दिला जातो आहे.

याचसोबत ह्या नवीन प्लॅन मध्ये आपल्या मोबाईल मध्ये फाईव्ह जी ची सुविधा असल्यास आपणास फाईव्ह जी सर्विसचा लाभ देखील प्राप्त होणार आहे.

९९९ रूपयांच्या ह्या प्लॅन मध्ये आपणास रोज १०० एसएम एस आपणास करता येतील.यात अनलिमिटेड काॅलिंगची सुविधा देखील प्रदान करण्यात आली आहे.

९९९ रूपयांच्या ह्या नवीन प्लॅन मध्ये जिओ सिक्युरिटी,जिओ सिनेमा,जिओ टीव्हीचे सबस्क्रिप्शन देखील प्रदान करण्यात आलेले आहे.

जिओचा अजुन एक प्लॅन आहे.जो ३९९ रुपयांचा आहे.हा प्लॅन २८ दिवसांचा आहे.यात युझर्सला रोज शंभर एस एम एस फ्री देण्यात आले आहेत.शिवाय ३ जीबीपर्यतचा डेटा अनलिमिटेड काॅलिंग, फाईव्ह जी नेटवर्क देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

See also  गणेश चतुर्थी पूजा ,मुहूर्त आणि गणेश चतुर्थीचे महत्व - Ganesh Chaturthi 2023 in Marathi :