2022 जुलै महिन्यातील महत्वाचे राष्टीय आणि आंतरराष्टीय दिवस,सण-उत्सव,जयंती पुण्यतिथी
1 जुलै-
● राष्टीय डाँक्टर दिन – विधान चंद्र राँय यांना समर्पित दिवस
● राष्टीय लेखापाल दिन
● महाराष्ट्र कृषी दिन
● वसंतराव नाईक जन्मदिवस
● राष्टीय पोस्टल टपाल कामगार दिन
● जगन्नाथ रथयात्रा
● वनमहोत्सव दिन
● आंतरराष्टीय विनोद दिन
● जीएसटी दिन
● कँनडा दिन
2 जुलै –
● जागतिक यु एफ ओ दिवस
● जागतिक पत्रकार आणि क्रीडा दिन
● आंतरराष्ट्रीय सहकारी दिवस
● राष्ट्रीय आनंदोत्सव मिशिगन
3 जुलै –
● आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस
● विनायक चतुर्थी
4 जुलै –
● अमेरिकन स्वतंत्रता दिवस
5 जुलै –
● राष्टीय बिकनी दिवस
6 जुलै –
● जागतिक प्राणी दिवस -(प्राण्यांपासुन पसरणारया आजाराचा दिवस)
● आंतरराष्ट्रीय चुंबन दिन
7 जुलै –
● जागतिक चाँकलेट दिन
● जागतिक क्षमा दिन
● इलेक्ट्रिक हत्ती महोत्सव
8 जुलै –
9 जुलै –
● राष्ट्रीय शुगर कुकी दिवस
10 जुलै –
● निकोला टेसला दिन
● मातृ सुरक्षा दिन
● बकरी ईद
● देवशयनी आषाढी एकादशी
11 जुलै –
● जागतिक लोकसंख्या दिन
12 जुलै –
● जागतिक मलाला दिवस
● कागदी पिशवी दिवस
● राष्ट्रीय साधेपणा दिवस
13 जुलै –
● गुरू पौर्णिमा
14 जुलै –
● बॅस्टिल डे किंवा फ्रेंच राष्ट्रीय दिवस
15 जुलै –
● जागतिक युवा कौशल्य दिन
16 जुलै –
● जागतिक स्नेक दिन
17 जुलै –
● आंतरराष्ट्रीय न्याय दिवस
● जागतिक इमोजी दिन
18 जुलै –
● नेल्सन मंडेला आंतरराष्टीय दिन
19 जुलै –
● बँक राष्टीयीकरण दिवस
20 जुलै –
● आंतरराष्टीय बुदधीबळ दिन
● जागतिक चीज दिवस
● जागतिक उडी दिन
21 जुलै –
22 जुलै –
● पीआय अँप्राँक्झिमेशन दिवस
23 जुलै –
● राष्ट्रीय प्रसारण दिन
● लोकमान्य टिळक जयंती
● राष्टीय झेंडा स्वीकृती दिवस
● वनसंवर्धन दिवस
24 जुलै –
● पालक दिवस
● राष्टीय थर्मल इंजिनिअर दिवस
● जागतिक आय कर दिन
25 जुलै –
26 जुलै –
● संत नामदेव पुण्यतिथी
● कारगिल विजय दिवस
27 जुलै –
● संत सावता माळी पुण्यतिथी
28 जुलै –
● जागतिक हिपँटँटिस दिन
● जागतिक निसर्ग संवर्धन दिन
29 जुलै –
● आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस
30 जुलै –
● आंतरराष्टीय मैत्रीचा दिवस
31 जुलै –
● जागतिक रेंजर दिवस