जगातील सर्वात श्रीमंत 10 व्यक्ती कोण आहेत – 2021? List 10 richest People in world in Marathi

जगातील सर्वात श्रीमंत 10 व्यक्ती  – List 10 richest People in world in Marathi

आज आपल्याला प्रत्येकाला वाटते की आपण देखील खुप श्रीमंत व्हावे.मोठमोठया कंपनीचा मालक व्हावे आपल्याकडे देखील श्रीमंत व्यक्तींसारखे कार,बंगला नोकर चाकर असावेत.आपली देखील लाईफस्टाईल एकदम हायफाय असायला हवी.

यासाठी आपण इंटरनेटवर रोज जगातील सर्वात श्रीमंत लोकांविषयी माहीती शोधून असतो.ते एवढे श्रीमंत कसे झाले?आणि त्यांचा माईंडसेट कसा होता?त्यांच्याविषयी इत्यादी बाबी जाणुन घेण्याचा आपण रोज प्रयत्न करत असतो.

तसेच आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणुन त्यांचे महान विचार आपल्या डोळयांसमोर आदर्श ठेवून जगत असतो.

म्हणुन आजच्या लेखातुन आपण जगातील अशाच 10 सर्वात श्रीमंत लोकांविषयी थोडक्यात माहीती जाणुन घेणार आहोत.ज्यांना संपुर्ण जगातील व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणुन ओळखतात.

2021 मधील जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणकोणते आहेत?

2021 मधील जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1)ईलाँन मस्क :

2) जेफ बेजोज :

3) बनार्ड अरनाँल्ड :

4) बिल गेटस :

5) वाँरेन बफेट :

6) मार्क झुकरबर्ग :

7) लँरी पेज :

8) सर्जे ब्रिन :

9) लँरी ईल्सन :

10) मुकेश अंबानी :

1)ईलाँन मस्क :

ईलाँन मस्क हा जगातील सर्वात पहिला श्रीमंत व्यक्ती म्हणुन आज जगभर ओळखला जातो.ईलाँन मस्क हा एक इंजिनिअर,बिझनेसमँन तसेच इन्व्हेस्टर देखील आहे.

ईलाँक मस्क हा स्पेस एक्स तसेच टेस्ला ह्या जगप्रसिदध कंपनीचा मालक आहे.ईलाँन मस्कला जगातील सगळयात मोठा रिस्क टेकर म्हणून देखील ओळखले जाते.आणि आजच्या तरुण पिढीला एलाँन मस्कचे विचार खुपच प्रेरणा देणारे ठरतात.

ईलाँन मस्क यांचा जन्म 28 जुन 1971 दक्षिण आर्फिकेतील प्रिटोरिआ ह्या शहरात झाला होता.वय 49 आहे. त्यांचे वडिल एरोल मस्क एक इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते.

नुकतीच 2021 मध्ये फोर्ब्सने एक यादी जाहीर केलेली आहे ज्यात असे दिले आहे की इलाँन मस्क जगातील पहिला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

See also  As Your Wish म्हणजे काय? As Your Wish meaning in Marathi

ईलाँनपासुन आपल्याला ही एक गोष्ट शिकायला मिळते की परिस्थिती कशीही असो कितीही बिकट असो पण आपण जे करायचे ठरवले आहे आपण ते पुर्ण करायलाच हवे.

त्यांच्या नेटवर्थविषयी सांगावयास गेले तर त्याचे 2021 मधील एकुण आजचे नेटवर्थ 29,620 करोड यूएस डा़ँलर्स इतके आहे.

2) जेफ बेजोज :

जेफ बेजोज हा जगातील दुसरा सगळयात श्रीमंत व्यक्ती आहे.जेफ बेजोज हा अँमँझाँन हे आँनलाईन शाँपिंग प्लँटफार्म असलेल्या कंपनीचा मालक आहे.

ते एक बिझनेसमँन तसेच इंन्व्हेस्टसुदधा आहे.

जेफ बेजोज यांनी अँमेझाँन ह्या कंपनीची सुरूवात 1994 सालात केली होती.जेफ बेजोज यांचे वय 57 आहे.त्यांच्या पत्नीचे नाव मँकेजी स्काँट असे आहे.जेफ बेजोज यांचा जन्म अमेरिकेतील मैक्सिको ह्या शहरात झाला होता.

त्यांना आत्तापर्यत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.ज्यात 2018 मधील एक्सेल स्प्रिंगर,2016 मधील जेम्स स्मिथसेन अवाँर्डचा समावेश आहे आणि 1999 मध्ये टाईम्स ह्या वृतपत्राने त्यांना पर्सन आँफ द ईयर असा सम्मान देखील बहाल केलेला आपणास दिसुन येतो.

2021 मधील जेफ बेजोजचे एकुण नेटवर्थ 21,070 करोड(यु एस डाँलर) इतके आहे.

3) बनार्ड अरनाँल्ड :

फ्राँसचा बनार्ड अरनाँल्ड हा जगातील तिसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

बनार्ड अरनाँल्डचे एकुण नेटवर्थ 20,060 करोड यु एस डाँलर्स इतके आहे.

4) बिल गेटस :

बिल गेटस यांचा जन्म 28 आँक्टोंबर 1955 रोजी वाँशिंगटन मध्ये झाला होता.बिल गेटस यांच्या वडिलांचे नाव विलयन एल गेटस आहे.आणि त्यांच्या आईचे नाव मैरी मेक्सवेल गेटस आहे.बिल गेटस यांच्या पत्नी मेलिंडा गेटस ह्या आहेत.

बिल गेटस हे मायक्रोसाँपट कंपनीचे जनक आहेत.बिल गेटस यांनी 1975 मध्ये मायक्रोसाफ्ट ह्या कंपनीची सुरूवात केली होती.आणि आज मायक्रोसाँफ्ट ही जगातील सर्वात मोठी साँफ्टवेअर कंपनी म्हणुन प्रसिदध आहे.

एवढेच नाही तर 1985 मध्ये बिल गेटस यांनी विंडोज आँपरेटिंग सिस्टीम देखील लाँच केली होती.

See also  जागतिक परिचारिका दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? National Nurses day 2023

त्यांचे विचार आजच्या तरूण पिढीसाठी खुप प्रेरणादायी ठरू शकतात.

बिल गेटस यांचे काही विचार –

आपल्याला जर एखादे महान कार्य करायचे असेल त्यासाठी आपल्याला एकाग्रता प्राप्त करणे खुप गरजेचे आहे.

आपल्याला मिळालेले यश नक्कीच साजरे करा पण पण आपला भुतकाळ कधीच विसरून जाऊ नका.

2021मधील बिल गेटस यांचे नेटवर्थ 13,900 करोड (यू एस डाँलर्स) इतके आहे.

5) वाँरेन बफेट :

वाँरेन बफेट यांना जगातील सर्वाधिक यशस्वी आणि श्रीमंत इन्व्हेस्टर म्हणुन ओळखले जाते.याचसोबत ते बर्कशायर हँथवे ह्या कंपनीचे अध्यक्ष तसेच सीईओ देखील आहेत.

त्यांचा जन्म 30 आँगस्ट 1930 रोजी नेब्रास्का येथे झाला होता.वाँरेन बफेट यांच्या वडिलांचे नाव हाँवर्ड बफेट असे आहे.त्यांच्या आईचे नाव लिला स्टाँल असे आहे.आणि पत्नीचे नाव सुसान थाँम्पसन आहे.

वाँरेन बफेट यांचे एकुण नेटवर्थ 10,210 करोड(युएस डाँलर्स) इतके आहे.

6) मार्क झुकरबर्ग :

आज जगात सगळयात जास्त वापरली जाणारी सोशल नेटवर्किग साईट फेसबुकचे हे संस्थापक आहेत.

मार्क झुकरबर्ग यांनी व्हाँटस अँप इंस्टाग्राम हे जगप्रसिदध सोशल मिडिया अँप देखील 2019 मध्ये खरेदी केलेले आपणास दिसुन येते.मार्क झुकरबर्ग यांना आज जगातील सर्वात श्रीमंत युवा अरबपती म्हणुन आज ओळखतात.

त्यांचे पुर्ण नाव मार्क एलिएट झुकरबर्ग असे आहे.मार्क झूकरबर्ग यांचा जन्म 14 मे 1984 मध्ये न्युयाँर्क मधील प्लेन्स ह्या शहरात झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव एडवर्ड झूकरबर्ग असे आहे.त्यांच्या आईचे नाव करेन कँम्पर आहे.

त्यांना अमेरिकेतील पत्रिका टाईमने 2010 मध्ये पर्सन आँफ द ईयर हा अवार्ड देखील दिला होता.

त्यांचे 2021मध्ये एकुण नेटवर्थ 12,350 करोड(यु एस डाँलर्स)इतके आहे.

7) लँरी पेज :

 लँरी पेज हे गुगल कंपनीचे संस्थापक आहेत.लँरी पेज ह्यांचे पुर्ण नाव लारेन्स पेज आहे. लारेन्स पेज यांचा जन्म 23 मार्च 1973 रोजी अमेरिकेतील मिचिगन येथे झाला होता.यांचे एकुण 2021 मधील नेटवर्थ 12,720 करोड (यु एस डाँलर्स) आहे.

See also  Spouse म्हणजे काय? Spouse Meaning In Marathi

8)सर्जे ब्रिन :

सर्जे ब्रिन हे गुगल कंपनीचे सहसंस्थापक आहेत.

 यांचा माँस्को येथे झाला होता.त्यांच्या आईचे नाव यूजेनिया ब्रिन आणि वडिलांचे नाव माईकल ब्रिन आहे.यांचे एकुण नेटवर्थ 12,250 करोड (यू एस डाँलर्स इतके आहे.

9) लँरी ईल्सन :

लँरी विल्सन हे ओरँकल कंपनीचे सहसंस्थापक आहे.

लँरी ईल्सन यांचे नेटवर्थ एकुण 12,820 करोड (यु एस डाँलर्स इतके आहे.

10) मुकेश अंबानी :

मुकेश अंबानी हे जगातील दहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.आणि भारतातील पहिले सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील आहेत.

मुकेश अंबानी हे रिलायन्स कंपनीचे मालक आहेत.यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये यमन येथे झाला होता.त्यांचे वय 62 आहे.,आईचे नाव कोकिलाबेन भावाचे नाव अनिल अंबानी आणि पत्नीचे नाव नीता असे आहे.मुलीचे नाव ईशा मुलांचे नाव आकाश आणि अनंत असे आहे.

त्यांचे नेटवर्थ 9,490 करोड(यु एस डाँलर्स) इतके आहे.

यांच्याकडुन आपल्याला ही एक शिकवण मिळते की आपण आपली स्वप्रे मोठी ठेवायला हवीत.पण बोलण्यापेक्षा कृती करण्यावर अधिक भर द्यायला हवा.

अशा पदधतीने आज आपण जगातील सर्वात श्रीमंत अशा टाँप दहा व्यक्तींविषयी जाणून घेतले आहे.