भारत देशातील जागतिक वारसा स्थळांची यादी list of world heritage site in India
आजच्या लेखात आपण भारत देशातील एकूण ४० जागतिक वारसा स्थळे कोणकोणती आहेत त्यांची नावे काय आहेत हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
ह्या ४० जागतिक वारसा स्थळांमध्ये एकुण ३२ सांस्कृतिक स्थळांचा तसेच ७ नैसर्गिक स्थळांचा अणि एक मिश्र जागतिक वारसा स्थळ समाविष्ट आहे.
आपल्या भारत देशातील महाराष्ट्र ह्या राज्यात एकूण ५ सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे आहेत.
ज्यात अजिंठा लेणी,वेरूळ लेणी,एलिफंटा लेणी,शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई येथील व्हिक्टोरियन आर्ट डेको एसेमबल इत्यादींचा समावेश होतो.
भारत देशातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांची नावे काय आहेत?
भारत देशातील ३२ सांस्कृतिक वारसा स्थळांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी –
१) आग्राचा किल्ला -१९८३
२) अजिंठा लेणी -१९८३
३) एलिफंटा लेणी -१९८७
४) एलोरा लेणी -१९८३
५) फतेहपुर सिक्री -१९८६
६) ताजमहाल -१९८३
७) कोणार्क सूर्य मंदीर -१९८४
८) जंतरमंतर जयपुर -२०१०
९) छत्रपती शिवाजी टर्मिनस -२००४
१०) सांची येथील बौद्ध स्मारक -१९८९
११) ग्रेट लिव्हिंग चोल मंदिर -१९८७ २००४
१२) राजस्थान येथील डोंगरी किल्ले -२०१३
१३) धोलावीरा हडप्पा शहर -२०२१
१४) महाबलिपुरम येथील स्मारकांचा समुह -१९८४
१५) मुंबई येथील व्हिक्टोरियन गाॅथिक आर्ट डेको एमसेबल-२०१८
१६) लाल किल्ला संकुल -२००७
१७) कुतुबमिनार अणि कुतुबमिनारचे दिल्ली येथील स्मारक-१९९३
१८) भारताची माऊंटन रेल्वे -१९९९,२००५,२००८
१९) खजुराहो गृप आॅफ माॅन्युमेंटस-१९८६
२०) हुमायनचा दिल्ली येथील मकबरा -१९९३
२१) बौदधगया येथील महाबोधी मंदिर परिसर -२००२
२२) राजस्थान राज्यातील जयपूर शहर -२०१९
२३) नालंदा बिहार मधील नालंदा महाविहाराचे पुरातत्व स्थळ -२०१६
२४) सा़ची मधील बौद्ध स्मारक -१९८९
२५) पटटाडकल येथील स्मारकांचा गट तसेच समुह -१९८७
२६) चंपानेर पावागड पुरातत्व बाग -२००४
२७) हंपी स्मारकाचा समुह -१९८६
२८) अहमदाबाद येथील ऐतिहासिक शहर -२०१७
२९) तेलंगणा येथील काकतिया रूद्रेश्वरा रामप्पा मंदिर -२०२१
३०) पाटण गुजरात मधील राणी की वाव राणीची पायरी -२०१४
३२) राॅक शेलटर्स आॅफ भीमबेटका -२००३
३३) ले काॅम्बयुझरचे आर्किटेक्चरल कार्य -२०१६
भारत देशातील एकमेव मिश्र वारसा स्थळ –
कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान -सिकीम २०१६
भारत देशातील ७ नैसर्गिक वारसा स्थळे –
१) सुंदरबन राष्ट्रीय उद्यान -पश्चिम बंगाल १९८७
२) का़ंझीरंगा राष्ट्रीय उद्यान -आसाम १९८५
३) केवलागदेव घाना राष्ट्रीय उद्यान -राजस्थान १९८५
४) मानस वन्यजीव अभयारण्य -आसाम १९८५
५) पश्चिम घाट -महाराष्ट, गोवा कर्नाटक तामिळनाडू केरळ
६) ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान संवर्धन विभाग -हिमाचल प्रदेश २०१४
७) व्हॅली ऑफ पलाॅवर्स नॅशनल पार्क -उतराखंड १९८८