ऑनलाइन पदधतीने वाहनाचा फाईन कसा भरायचा? Maharashtra police e challan payment online in Marathi

ऑनलाइन पदधतीने गाडीचा फाईन कसा भरायचा? maharashtra police e challan payment online in Marathi

जेव्हा आपणास दुचाकी तसेच चारचाकी वाहनावरून प्रवास करत असताना ट्राफिक पोलिस अडवत असतात.

तेव्हा ट्रॅफिक पोलिस सर्वप्रथम आपले वाहन चालक परवाना म्हणजेच ड्राईव्हिंग लायसन्स विचारत असतात.

अणि चौकशी मध्ये ट्राफिक पोलिसांना असे आढळून आले की आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स तसेच आरसी बुक इत्यादी कागदपत्र नाहीये तेव्हा ट्राफिक पोलिसांकडुन आपल्याला फाईन चार्ज केला जात असतो.

किंवा समजा वाहनचालक याच्याकडे हेल्मेट नसेल किंवा त्याने नो पार्किंग एरिया मध्ये आपले वाहन लावले असेल तर अशा परिस्थितीत देखील ट्ॅफिक पोलिसांकडुन वाहन चालकास काही दंड आकारला जात असतो.

जेव्हा वाहन चालकास ट्राफिक पोलिसांकडुन फाईन चार्ज केला जातो.तेव्हा महाराष्ट्र टृॅफिक पोलिस यांच्याकडून वाहनचालक याच्यावर दंड आकारला गेला आहे असा एक संदेश वाहन चालकाच्या मोबाईल नंबर वर पाठविला जात असतो.

यानंतर वाहन चालक याला आॅनलाईन पदधतीने हे चलान फाडावे लागते अणि हा आकारण्यात आलेला फाईन देखील आॅनलाईन पदधतीने भरावा लागत असतो.

आजच्या लेखात आपण आॅनलाईन पदधतीने गाडीचा फाईन कसा भरायचा असतो अणि आपणास टृॅफिक पोलिसांकडून किती फाईन चार्ज करण्यात आला आहे हे कसे अणि कुठे बघायचे जाणुन घेणार आहोत.

सर्वप्रथम आपणास महाराष्ट्र टृॅफिक पोलिस यांच्या आॅफिशिअल आॅनलाईन वेबसाईटवर जाऊन व्हिझिट करायचे आहे.

ह्या वेबसाईटवर आल्यावर आपणास e challan payment maharashtra state असे नाव दिसुन येईल.

Maharashtra police e challan payment online in Marathi
ऑनलाइन पदधतीने वाहनाचा फाईन कसा भरायचा?

इथे आपणास vehicle number अणि challan number असे दोन आॅप्शन दिसुन येतील.यात आपणास vehicle number हे आॅप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे.

  • Vehicle number सिलेक्ट करून झाल्यावर enter vehicle number मध्ये आपणास आपला गाडीचा नंबर टाकायचा आहे.
  • यानंतर आपणास chassis engine number चे शेवटचे चार अंक म्हणजे डिजीट टाकायचे आहे.
  • यानंतर i am not robot वर क्लिक करून दिलेला कॅपच्या साॅल्वह करून घ्यायचा आहे.अणि खाली दिलेल्या सबमीट बटणावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपणास आपल्या गाडीवर किती फाईन चार्ज करण्यात आला आहे त्याची रक्कम दिसून येईल.
  • याआधी देखील किती फाईन चार्ज करण्यात आला आहे हे देखील आपणास बघता येणार आहे.
  • Payment status मध्ये आपणास कोणता फाईन भरण्यात आला आहे कोणता भरायचा बाकी आहे हे देखील पाहावयास मिळेल.
  • जो फाईन भरला गेला आहे त्याच्या समोर पेमेंट स्टेटस मध्ये पेड असे दिलेले असेल अणि जो फाईन अद्याप भरला गेलेला नाहीये त्याच्यासमोर आपणास पेमेंट स्टेटस मध्ये अनपेड असे दिलेले असेल.
  • सदर फाईन आपणास का लावण्यात आला आहे हे बघायला आपणास View आॅप्शन मध्ये डोळयांचे चित्र दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपणास किती फाईन लावण्यात आला आहे का लावण्यात आला आहे हे सर्व काही पाहावयास मिळणार आहे.
  • फाईन लावण्याचे कारण दिलेल्या ठिकाणी एक ईमेजचे आॅप्शन दिसुन येईल त्या इमेज वर क्लिक केल्यावर आपणास फाईन का बसवण्यात आला आहे हे चित्रातुन दिसून येईल.इथे आपल्या गाडीचा फोटो दिलेला असेल.हा फोटो आपल्या गाडीचा नसल्यास आपण इथे तक्रार देखील दाखल करू शकतो.
  • चित्रात दाखवलेली गाडी आपलीच आहे का नाही हे बघायचे आहे मग आपणास फाईन भरायचा आहे.
  • फाईन भरण्यासाठी आपणास जो फाईन अनपेड आहे अणि तो आपणास भरायचा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
  • अणि मग वर दिलेल्या proceed to pay आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपल्यासमोर काही terms and conditions दिसुन येतील यात i agree to show conditions for online payment वर टीक करायचे आहे.
  • अणि खाली दिलेल्या pay now ह्या बटणावर क्लिक करायचे आहे.यानंतर आपणास pay through billdesk ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपणास युपीआय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड क्यु आर कोड इत्यादी दवारे पेमेंट करता येणार आहे.
  • पेमेंट झाल्यावर payment is successfully you can download receipt click असे नाव स्क्रीनवर दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर पेमेंटची पावती डाऊनलोड
See also  जागतिक एड्स लस दिन २०२३ | World AIDS Vaccine Day In Marathi