एनडी आर एफ म्हणजे काय? -NDRF Meaning In Marathi

एनडी आर एफ म्हणजे काय? -NDRF Meaning In Marathi

मित्रांनो आपण जेव्हा टिव्हीवरील न्युजमध्ये वाचतो तसेच ऐकतो की अमुक अमुक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आला अणि इतके लोक अचानक आलेल्या पुरात वाहुन गेले आहेत.किंवा पुरात बेपत्ता झाले आहे.

तेव्हा अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात पुरग्रस्त जनतेला वाचवण्यासाठी त्यांना लवकरात लवकर सुरक्षित जागी पोहचवण्यासाठी एक विशेष पथक बोलविण्यात येत आहे.ज्याचे नाव आहे एनडी आर एफ.

आपण सध्या टिव्हीवर येत असलेल्या पावसाच्या न्युज मध्ये नेहमी ऐकतो की अमुक ठिकाणी पुर आला अणि लोकांना वाचवण्यासाठी एनडी आर एफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

अशा वेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होत असतो की हे एनडी आर एफ काय आहे?अणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात पुरग्रस्त लोकांना पुरातुन वाचवायला सुरक्षित ठिकाणी नेऊन मदत करायला यांनाच का बोलावले जाते?

आपल्याला पडणारया ह्याच सर्व प्रश्नाचे उत्तर जाणुन घेण्यासाठी आजच्या लेखात आपण एनडी आर एफ विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

एन डी आर एफ म्हणजे काय?Ndrf Meaning In Marathi

मित्रांनो सध्याचे दिवस हे पावसाचे दिवस आहेत.आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.

अणि अतिमुसळधार पाऊस झाल्याने पुरस्थिती निर्माण होते अणि पुर आल्याने त्यात अनेक जणांची घरे झोपडया वाहुन जातात.अनेक माणसांचा प्राण्यांचा जीव देखील ह्या पुरात सापडल्याने जात असतो.

आर्थिक अणि जिवितहानी होऊन नैसर्गिक आपत्ती निर्माण होत असते.

मग अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात पुरग्रस्त जनतेस वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षित जागी पोहचवून मदत करण्यासाठी एक विशेष पथक तसेच दल तयार करण्यात आले आहे ज्याला एनडी आर एफ असे म्हणतात.

See also  1million is equal to? के,मिलियन,बिलियन आणि ट्रिलीयन म्हणजे किती? - What is million billion trillion

जे युवक व्यक्ती एन डी आर एफ पथकात सैन्य म्हणुन कार्य करीत असतात त्यांना ह्या कामासाठी एक खास ट्रेनिंग दिली जात असते.लोकांना कसे वाचवायचे कसे सुरक्षित स्थळी पोहचवायचे इत्यादी.

एनडी आर एफची स्थापणा कधी अणि केव्हा करण्यात आली होती?

एन डी आर एफ ह्या पथकाची स्थापणा 2005 मधील राष्टीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे.ह्या पथकाची स्थापणा मध्ये केली गेली होती.

एनडी आर एफचे पथक कुठल्याही नैसर्गिक आपत्तीच्या संकटाच्या परिस्थितीत आपल्या जीवाचा काहीही विचार न करता देशातील नैसर्गिक आपत्तीत संकटांत सापडलेल्या जनतेची मदत करीत असतात.

एनडी आर एफचा फुलफाँर्म काय होतो?NDRF Full Form In Marathi

एनडी आर एफचा फुलफाँर्म National Disaster Response Force असा होत असतो.

एनडी आर एफ कोणाच्या अंतर्गत येत असते?

एनडी आर एफ हे विशेष आपत्ती पथक केंद्रीय गृहमंत्रालया अंतर्गत येत असते.

एनडी आर एफचे प्रमुख ब्रीदवाक्य तसेच मुख्य घोषवाक्य कोणते आहे?

एनडी आर एफचे मुख्य घोषवाक्य हे आपदा सेवा सदैव असे आहे ज्याचा अर्थ आपत्तीत सेवा करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत.