Occupation म्हणजे काय? Occupation Meaning In Marathi

Occupation अर्थ काय? Occupation Meaning In Marathi

 जेव्हा एखाद्या वरपक्षाकडुन वधुला लग्नासाठी मागणी घातली जाते.तेव्हा वधुपक्षाकडील व्यक्ती सगळयात आधी मुलाचे आँक्युपेशन जाणुन घेत असतात.

 एवढेच नाहीतर जेव्हा आपल्या घरी कोणी पाहुणे राहुणे येतात तेव्हा आपल्याशी परिचय करून घेण्यासाठी ते आपले आँक्युपेशन जाणुन घेण्याचा प्रयत्न करत असतात.इतके अनन्यसाधारण महत्व आहे आज कोणत्याही ठिकाणी आँक्युपेशनला.

 पण होते असे की जेव्हा एखादी व्यक्ती आपणास विचारते की तुमचे आँक्युपेशन काय आहे तेव्हा आँक्यूपेशन ह्या शब्दाचा अर्थ लवकर आपणास कळत नसतो.

 कारण आँक्यूपेशन हा शब्द आपल्यासाठी एकदम नवीन असतो.त्यातच हा इंग्रजी शब्द पडतो ज्याच्याशी आपला आपण मराठी माध्यमातुन शिक्षण घेत असल्यामुळे खास परिचय नसतो.

 म्हणुन आजच्या लेखात आपण आँक्युपेशन म्हणजे काय?आँक्युपेशन कशाला म्हणतात?या विषयी थोडक्यात आणि मुददेसुदपणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 Occupation म्हणजे काय?Occupation Meaning In Marathi

 Occupation म्हणजे एक असे काम जे आपण आपला रोजचा वेळ देऊन पुर्ण करत असतो.आणि ज्याचे आपल्याला मोबदल्याच्या स्वरूपात काही पैसे देखील मिळत असतात.

 Occupation म्हणजे आपण करत असलेला जाँब,उद्योगव्यवसाय,तसेच आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जे काही काम करतो ते आपले Occupation असते.

 आपल्या नोकरी व्यवसायात आपले असलेले पद,आपण ज्यात पारंगत आहे असे आपले एखादे प्रोफेशन याचा समावेश यात होत असतो.

 Occupation चे काही इतर समानार्थी शब्द :

 

  • नोकरी(Job)
  •  उद्योग,धंदा,व्यवसाय(Business)
  • कार्य,काम(Work)
  • उदरनिर्वाहाचे साधन
  • रोजगार (Employment)
  • पद,हुददा
See also  BMI calculator-बीएमआय म्हणजे काय? सामान्य ,जास्त, कमी की जाड - तुमचे BMI कसे मोजाल?

Occupation चे उदाहरण :

 1)Yogesh And Sanjay Are Pro Blogger.

 योगेश आणि संजय हे दोघे प्रोफेशनल ब्लाँगर आहेत.(म्हणजेच ब्लाँगिंग हे योगेश आणि संजय या दोघांचे Occupation आहे.)

 2) My Occupation Is Online Content Creating For My Target Audience.

 माझे काम माझ्या टारगेट आँडियन्ससाठी आँनलाईन कंटेट तयार करणे हे आहे.

 3) I Khow His Occupation,He Is Content Marketer.

 मला त्याचा व्यवसाय माहीत आहे.तो एक कंटेट मार्केटर आहे.

  

Types Of Occupation :

 काही अत्यंत प्रसिदध अशा Occupations ची नावे :

  •  डाँक्टर
  • इंजिनिअर
  • वकिल
  • शिक्षक
  • पोलिस

इत्यादी.

Father Occupation म्हणजे काय?Father Occupation कशाला म्हणतात?

आपले वडील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जी नोकरी तसेच व्यवसाय करतात तेच Father Occupation असते.