Legend म्हणजे काय? Legend Meaning In Marathi

Legend काय अर्थ होतो ? Legend Meaning In Marathi

 लेजंड हा एक असा शब्द आहे जो आपल्या दैनंदिन जीवणात एकमेकांशी संभाषण करत असताना तसेच पब्लिक प्लेसमध्ये गप्पा मारत असताना एकमेकांच्या तसेच आजुबाजुच्या लोकांच्या तोंडुन आपणास नेहमी ऐकायला मिळत असतो.

पण लेजंड म्हणजे काय असते?लेजंड हे कोणाला म्हटले जाते? का म्हटले जाते?हे आपल्यापैकी फार मोजक्याच जणांना माहीत असते.

कारण हा एक इंग्रजी भाषेतील वापरला जाणारा शब्द आहे त्यातच आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे इंग्रजीशी आपला एवढा कुठलाही घनिष्ठ संबंध देखील येत नसतो.

तरी देखील कुतुहल आणि जिज्ञासेपोटी जेव्हा आपण एखाद्या डिक्शनरीमध्ये ह्या शब्दाचा अर्थ बघायला जातो.तर त्याचा आपणास दंतकथा,आख्यायिका,नाणी बिल्ला,दिव्य चरित्र,मुद्रालेख असे विविध अर्थ पाहायला मिळतात.

पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी लेजंड हा शब्द वापरत असतो तर त्याचा वरीलपैकी कुठलाही अर्थ निघत नसतो.म्हणजेच वरीलपैकी कुठलाही अर्थ ह्या शब्दाचा निघत नसतो.

म्हणुन लेजंड म्हणजे काय?लेजंड कोणाला म्हटले जाते?का आणि कधी म्हटले जाते?इत्यादी महत्वपुर्ण बाबी आपण आजच्या लेखात सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

Legend म्हणजे काय?  Legend Meaning In Marathi

 जेव्हा आपण लेजंड हा शब्द एखाद्या व्यक्तीसाठी आदर आणि सम्मानाने वापरतो तेव्हा ती व्यक्ती किती असामान्य व्यक्तीमत्व असलेली आहे.आपल्या कामात किती पारंगत तसेच कुशल आहे.

तो ज्या पदधतीने ते काम करतो त्या पदधतीने त्याच्या बरोबरीने कोणीच ते काम करू शकत नाही.असे सांगण्याचा आपला मुख्य हेतू असतो.म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे असामान्य कतृत्व सांगताना आपण लेजंड हा शब्द वापरत असतो.

लेजंड ही एक उपाधी तसेच पदवी असते.जी अशा व्यक्तीला बहाल केली जाते ज्याने एखाद्या क्षेत्रात खुप मोठे असामान्य कार्य केले आहे,खुप मोठी क्रांती घडवून आणली आहे.आणि दिवसरात्र मेहनत करून स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

See also  प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना विषयी माहीती (PMSYM) - Pradhan Mantri Shram-yogi Maan-dhan (PMSYM) Pension Yojana

उदा.शाहरूख खान,सलमान खान अभिताभ बच्चन हे चित्रपटसृष्टीतील मोठे लेजंड म्हणुन ओळखले जातात.

तर सचिन तेंडुलकर विराट कोहली महेंद्रसिंग धोनी हे इंडियन क्रिकेट टीममधील लेजंड आहेत.

Legend शब्दाचा वाक्यात प्रयोग करून तयार केलेली काही उदाहरणे :

 1)Sachin Tendulkar Is Legend Of Cricket.

सचिन तेंडुलकर हा एक असामान्य व्यक्तीमत्व असलेला कतृत्ववान क्रिक्रेटपटटु आहे.

2) There Are Many Legends In Whole Worlds

ह्या जगात आतापर्यत अनेक असामान्य आणि कतृत्वान व्यक्ती होऊन गेले आहेत.

2) Babasaheb Is Legend In India.

बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतातील असामान्य व्यक्तीमत्व असलेले कतृत्ववान व्यक्ती आहेत.

Legend शब्दाचे इतर समानार्थी शब्द :

 

Legend शब्दाचे इतर समानार्थी शब्द पुढीलप्रमाणे आहेत:

  • आख्यान
  • दंतकथा
  • नाणी बिल्ला,
  • दिव्य चरित्र,
  • मुद्रालेख
  • वाडमय
  • पुराण
  • गाथा
  • प्रतिक

Legend शब्दाचे काही विरुदधार्थी शब्द :

 

Legend शब्दाचे इतर विरूधार्थी शब्द पुढीलप्रमाणे आहेत:

  • सर्व सामान्य
  • अकुशल
  • अपारंगत
  • सत्यकथा

 

1 thought on “Legend म्हणजे काय? Legend Meaning In Marathi”

Comments are closed.