Spouse म्हणजे काय? Spouse Meaning In Marathi

Spouse अर्थ काय? Spouse Meaning In Marathi

 जेव्हा आपण एखादा सरकारी फाँर्म भरत असतो,तसेच इतर कुठलाही फाँर्म भरत असतो तेव्हा आपण एक शब्द त्या फाँममध्ये नेहमी वाचत तसेच बघत असतो आणि तो शब्द आहे स्पाऊस.

आपण जेव्हा एखादा फाँर्म भरतो तेव्हा आपल्या नावासोबत फाँर्ममध्ये आपणास आपल्या स्पाउसचे नाव देखील विचारले जात असते.तसेच मेंशन करण्यास सांगितले जात असते.

तेव्हा स्पाऊस म्हणजे काय?स्पाऊस ह्या शब्दाचा काय अर्थ होतो?हे आपणास माहीत असणे फार गरजेचे आहे.

चला तर मगजाणुन घेऊ स्पाऊस ह्या शब्दाचा काय अर्थ होतो?

 

Spouse म्हणजे काय? Spouse Meaning In Marathi

  Spouse ह्या शब्दाचा अर्थ होत असतो आपला जोडीदार,जीवनसाथी(life partner).

एक अशी व्यक्ती जिच्यासोबत आपण आपले आयुष्य व्यतीत करत असतो,जिच्यासोबत आपण लग्नाच्या बंधनात बांधले गेलेलो असतो.

जेव्हा एखादा पुरुष फाँर्म भरत असतो तेव्हा त्याच्या स्पाऊसच्या जागी त्याने त्याच्या पत्नीचे नाव लिहायचे असते.

आणि जेव्हा एखादी स्त्री तसेच महिला फाँर्म भरत असते तेव्हा तिच्या स्पाऊसच्या जागी तिने तिच्या पतीचे नाव लिहायचे असते.

म्हणजे यात पती आणि पत्नी हे दोघे येत असतात.पतीचा स्पाऊस त्याची पत्नी असते.आणि पत्नीचा स्पाऊस तिचा पती असतो.

Spouce ह्या शब्दाचे अर्थ :

  •  पती
  • पत्नी
  • जीवनसाथी
  • जोडीदार
  • जीवणसंगीनी
  • सोबती

 

Spouse ह्या शब्दाचा वापर करून तयार होणारी वाक्ये

 

1)she is my spouse.

ती माझी पत्नी/जोडीदार आहे.

2) he is her spouse.

तो तिचा जोडीदार/पती आहे.

 3) she is my friend spouse.

ती माझ्या मित्राची पत्नी/जोडीदार आहे.

4) he is my sister spouse.

See also  Gorgeous म्हणजे काय? - Gorgeous meaning in Marathi

तो माझ्या बहिणीचा पती/नवरा आहे.

 

Legend म्हणजे काय? Legend Meaning In Marathi