आय एएस ऑफिसरला दिली जाते ही खास पावर अणि सुविधा Power and facilities of IAS officer

आय एएस ऑफिस रला दिली जाते ही खास पावर अणि सुविधा power and facilities of IAS officer

आय ए एस ऑफिसरला समाजात असलेल्या मान प्रतिष्ठा मुळे आज प्रत्येक विद्यार्थ्याला मोठे होऊन आय ए एस ऑफिसर सरकारी अधिकारी बनायची इच्छा असते.

Power and facilities of IAS officer
Power and facilities of IAS officer

पण आय ए एस अधिकारी ला कोणकोणत्या पावर अणि सुविधा सरकारकडून दिल्या जात असतात हेच आपल्याला माहीत नसते.

एक गोष्ट आपणा सर्वांना माहीत आहे की आय ए एस आॅफिसरची उपाधी खुप मोठी उपाधी असते ज्यामुळे आय एएस अधिकारीला अनेक महत्वपुर्ण पावर अणि सुविधा देखील प्रदान केल्या जात असतात.

आपल्यातील खुप जणांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतो आय एएस आॅफिसरला आय ए एस आॅफिसर बनल्यावर कोणकोणती खास पावर अणि सुविधा उपलब्ध करून दिली जात असते.

आपल्या ह्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

 1. आय ए एस अधिकारीला दिली जाणारी पहिली सुविधा आहे सुरक्षा.आय ए एस आॅफिसर बनल्यावर आपल्याला सरकारकडुन सुरक्षा प्रदान केली जाते.
 2. आय ए एस अधिकारीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी नेहमी दोन ते तीन सिक्युरिटी गार्ड हे त्यांच्या अवतीभवती तैनात केले जात असतात.
 3. याचसोबत आय ए एस अधिकारीला एमरजन्सी मध्ये स्वताच्या अणि आपल्या कुटुंबातील सभासदांच्या सुरक्षेत वाढ करता येत असते.
 4. आय ए एस आॅफिसरला मोठ्मोठया शाळा कॉलेज मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात येत असते.
 5. याचसोबत वेगवेगळ्या पार्टी तसेच कार्यक्रमांमध्ये आय एएस आॅफिसरला चीफ गेस्ट म्हणून देखील आमंत्रित केले जात असते.
 6. ज्या जिल्ह्यात आय एएस आॅफिसरची नियुक्ती केली जात असते त्या जिल्ह्यात क्रिकेटचा सामना असल्यास आय एएस आॅफिसरला तो क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी व्ही व्ही आयपी पास देखील दिला जातो.
 7. आय ए एस आॅफिसरला जर आपले पुढचे शिक्षण चालु ठेवत विदेशात उच्च शिक्षण घ्यायचे आहे तर अशावेळी आय एएस आॅफिसरला सरकारकडुन शैक्षणिक रजा देखील दिली जात असते.अणि आय ए एस आॅफिसरचा ह्या कालावधीतील परदेशातील राहण्या खाण्याचा शिक्षणाचा इत्यादी सर्व खर्च सरकारकडून केला जात असतो.
 8. आय ए एस आॅफिसरला सरकारच्या वतीने आरोग्य लाभ देखील प्रदान करण्यात येत असतात.समजा आय ए एस आॅफिसरला काही आजार वगैरे असेल तर त्याच्या आजारावर मोफत उपचार केले जातात.
 9. याचसोबत आय ए एस आॅफिसरच्या कुटुंबाला देखील मोफत उपचाराची सुविधा प्रदान केली जाते.
 10. आय ए एस आॅफिसरच्या मुलांना सेंट्रल गवर्मेंट दवारे संचालित केल्या जात असलेल्या शाळेत ६० टक्के इतके रिझर्व्हेशन देखील दिले जाते.
 11. आय ए एस आॅफिसरला मोफत वीज सुविधा तसेच मोफत केबल कनेक्शन टेलिफोन कनेक्शन देखील दिले जात असते.याचसोबत घरात एक बीएस एनएल लॅण्ड लाईन अणि ब्राॅड बॅड कनेक्शन देखील दिले जाते.
 12. आय ए एस आॅफिसरला फ्री इंटरनेट अणि एस एम एस सुविधा उपलब्ध करून दिली जाते.याचसोबत त्यांना आॅफिशल ट्रीपसाठी मोफत विमानाने प्रवास करता येत असतो.फस्ट क्लास श्रेणी मध्ये बसुन ट्रेन दवारे प्रवास करता येत असतो.
 13. आय ए एस आॅफिसरला सरकारच्या वतीने चार चाकी पोलिस वाहनाची सुविधा देखील दिली जात असते.पण हया वाहनाचा उपयोग आय ए एस आॅफिसरला वैयक्तिक कामकाजासाठी न करता फक्त सरकारी कामकाजासाठीच करता येत असतो.अणि आय ए एस आॅफिसरने सरकारी वाहनाचा वैयक्तिक घरगुती कामकाजासाठी वापर केल्यास त्याच्यावर कारवाई केली जात असते.
 14. आय ए एस आॅफिसरला सरकारी कामकाजासाठी दिल्या जात असलेल्या ह्या चारचाकी वाहनाच्या मेंटेनन्सचा खर्च पेट्रोल डिझेलचा खर्च देखील सरकारकडून केला जातो.
 15. आय ए एस आॅफिसरला अधिकतम तीन वाहने दिली जातात.हया कारमधील ड्राईव्ह करत असलेल्या ड्रायव्हरचा पगार शासन देते.
 16. आय ए एस अधिकारीला सरकारकडुन व्ही व्ही आयपी क्षेत्रात निवास करण्यासाठी सरकारी सदन म्हणजेच मोठा बंगला देखील दिला जातो.
 17. ह्या सरकारी बंगल्यात बगीच्याची देखभाल करण्यासाठी माळी,घरात स्वयंपाक करण्यासाठी धुणे भांडी करण्यासाठी सरकारकडून एक सहाय्यक नोकर देखील दिला जातो.
 18. याचसोबत आय ए एस आॅफिसरला सेवानिवृत्त झाल्यानंतर आयुष्यभर पेंशनची सुविधा प्राप्त होत असते.तसेच सेवानिवृत्तीच्या काळात पीएफ सारख्या इतर पेंशन सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातात.
See also  भारताच्या चंद्रयान ३ मधील ऐतिहासिक कामगिरीसाठी गुगलनेही आपले Google doodle सादर करत केले कौतुक

आय ए एस आॅफिसरला स्वताचे घर देखील खरेदी करता येते यासाठी आय ए एस आॅफिसरला एखाद्या उत्तम बॅकेकडुन गृहकर्ज देखील मिळत असते.

आय ए एस आॅफिसरला कुटुंबासमवेत ट्रान्स्फरची सुविधा उपलब्ध करून दिली जाते

आपल्या जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था राखण्याचे काम आय ए एस आॅफिसरचे असते.आपल्या जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला विना वाॅरंट अटक करण्याचा …