Preposition of time,place,location, movement and manner in Marathi
1)Preposition of Place,Location -जागा,स्थळ ठिकाण
यातुन आपणास एखादी वस्तू किंवा व्यक्ती कुठे आहे हे कळते.त्या व्यक्तीची वस्तुची जागा ठिकाण कळत असते.
Above -वर
Below -खाली
Behind -मागे
Beside -बाजुला
Between -यांच्यातील
By -दवारे
Inside -आत
In -मध्ये
Near -जवळ
On -वर
Over -सर्व प्रती
Under -अंतर्गत
Through -माध्यमातुन
2)Preposition of time -वेळ
यामुळे आपणास एखादी गोष्ट कधी घडणार आहे,कधी घडते आहे त्याची वेळ कळत असते.
At -येथे
After-नंतर
Before- आधी
By -दवारे
During -दरम्यान
From -पासुन
On -वर
Past -भुतकाळ
Since -तेव्हापासुन
Through -माध्यमातुन,त्यातुन
to-करण्यासाठी
Until-पर्यत
Upon -वर
For – च्यासाठी
Within -च्या आत
3) preposition of movement –
एखादी व्यक्ती किंवा वस्तू कोणत्या दिशेला जात आहे हे कळण्यासाठी हे वापरले जात असते.
Against – विरूद्ध
Along -बाजुने
Around -सुमारे सभोवताली जवळपास
Down-खाली
From-पासुन
Into -मध्ये
Off -बंद
On-चालु
Onto -वर
Out of -बाहेर
Toward -दिशेने
Up -वर
Upon -च्या वर
4) preposition of manner –
As -म्हणुन
By-दवारे
In-मध्ये
With -सह सोबत
Like-जसे की
On-वर