450 इंग्रजी शब्द आणि त्यांचा मराठीत अर्थ – दैनंदिन जीवनात रोज वापरले जाणारे – Daily use English words with meaning in Marathi

इंग्रजी शब्द आणि त्यांचा मराठीत अर्थ – Daily use English words with meaning in Marathi

मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवणात अनेक इंग्रजी वाक्य .शब्द तसेच मराठी शब्दांचा वापर करत असतो.आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे त्यांचा मराठीत काय अर्थ होतो हे आपल्याला चटकन कळुन जाते पण त्यांचा इंग्रजीत काय अर्थ होतो हेच आपणास माहीत नसते.

आजच्या लेखात आपण काही अशा इंग्रजी शब्दांचा आढावा घेणार आहोत जे आपण आपल्या दैनंदिन जीवणात रोज कोणाशीही संभाषण करत असताना नक्की वापरत असतो.

सोबत आपण ह्या दैनंदिन जीवणात नेहमी वापरल्या जात असलेल्या इंग्रजी शब्दांचा मराठीत काय अर्थ होतो हे देखील आजच्या लेखातुन जाणुन घेणार आहोत.

दैनंदिन जीवणात रोज वापरले जाणारे इंग्रजी शब्द कोणते आहेत?आणि त्यांचा मराठीत काय अर्थ होतो? Daily Use English Words With Meaning In Marathi

आपण आपल्या दैनंदिन जीवणात रोज वापरत असलेले इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठीत होणारे अर्थ पुढीलप्रमाणे आहेत-

1) Beside -बाजुला

2) Allow-परवानगी देणे

3) Voice-आवाज

4) Upset-निराश चिंतीत

5) Return-परत

6) Options-पर्याय

7) Visible-दिसुन येणारा

8) Invisible-अदृश्य न दिसुन येणारा

9) Loan-कर्ज,त्रण

10) Interfere-हस्तक्षेप करणे,परवानगी न घेता एखाद्याच्या आयुष्यात मध्येच लुडबुड करणे

11) Worth-

12) Bother -त्रास देणे

13) Social-सामाजिक

14) Social Media-सामाजिक प्रसारमाध्यमे

15) Brain-मेंदु

16) Health-आरोग्य

17) Wealth-संपत्ती

18) Beat-मारणे

19) Celebrate-साजरा करणे

20) Birthday-जन्मदिवस

21) Rent-भाडे

22) Insult-अपमान

23) Problem-समस्या

24) Sollution-समस्येचे समाधान,उपाय

25) Waste-वाया घालविणे

26) Gather -गोळा,जमा

27) Purchase-खरेदी करणे

28) Happend-घडणे,

29) Length-लांबी

30) Width-रुंदी

31) Measurement-मोजमाप

32) Still – अजुनही,अद्याप,आत्तापर्यत

33) Own -स्वताच्या मालकीचे

34) Real -खरे,वास्तविक

35) Proper -योग्य,उचित,व्यवस्थित,साजेसे

36) Sure -खात्री,नक्की

37) Safe -सुरक्षित

38) Dry -कोरडा,वाळलेला

39) Wet -ओला किंवा भिजलेला

40) Full-संपुर्ण,पुर्ण भरेल

41) Empty-रिकामा

42) Half-अर्धा

43) Whole -सर्व,संपुर्ण

44) More -अधिक,जास्त

45) Some-काही

46) Each -प्रत्येक

47) Used -वापरलेले

48) Old -जुने

49) Easy -सहज,सोपे

50) Difficult-कठिन,अवघड

51) Useful -उपयुक्त

52) Will -ईच्छा

53) Willing -इच्छुक असणे

54) Aware-जाणीव असणे,जागृत असणे

55) Such -खुप,जास्त,एखाद्या गोष्टीसारखा

56) Enough -पुरेसे

57) Limited-मर्यादित

58) Actual-खरे,सत्य,वास्तविक

59) Recent-अलीकडचा,नुकताच घडलेला

60) Rare-दुर्मिळ

61) Hungry-भुकेलेला

62) Angry-रागावलेला

63) Thirsty-तहानलेला किंवा तहानलेली

64) Another-इतर,दुसरे

65) Other -इतर

66) Important-महत्वाचे,महत्वपुर्ण

67) Unknown -माहीत नसलेला/माहीत नसलेली अज्ञात

68) Known-माहीत असलेला/माहीत असलेली ज्ञात,जाणलेले

69) Popular -प्रसिदध,लोकप्रिय

70) Poor-गरीब,कमी दर्जा असलेला

71) Rich-श्रीमंत उच्च दर्जा असलेला

72) Able-सक्षम,समर्थ

73) Good-चांगला

74) Better-अधिक चांगला

75) Best-उत्तम,सर्वोत्तम

76) Same-सारखा,समान

77) Hot-गरम,उष्ण

78) Spicy-तिखट,मसालेदार

79) Cold-थंड,गार

80) Available -उपलब्ध

81) Present -उपस्थित,हजर

82) Large-विस्तृत आकाराचा किंवा मोठा

83) Small -लहान,छोटा,कमी प्रमाणात

84) More Important-अधिक महत्वाचे

85) Less Important -कमी महत्वाचे

86) Simple-साधे,एकदम सोपे आणि सरळ

87) First -पहिला,प्रथम,सर्वाच्या आधी

88) Last-शेवट,अंतिम,सगळयांच्या नंतर

89) Alone-एकटा/एकटी

90) Possible-शक्य/शक्यता

91) Present-भेटवस्तु/उपहार/वर्तमानातील/उपस्थित

92) Past-भुतकाळातील,घडुन गेलेले

93) Current-सध्याचे,चालु

94) Future-भविष्य,भावी काळ

95) Worry-चिंता,काळजी

96) Alive-जिवंत/अस्तित्वात असणे/कार्यरत असणे

97) Dead-मेलेला,मरण पावलेला,मृत

98) Serious-गंभीर

99) Serious Condition-गंभीर तसेच महत्वाची परिस्थिती

100) Injury-दुखापत,जखम,ईजा

101) Terrible-भयानक,भीतीदायक

102) Pleasant-आनंददायी,आनंदाचे

103) Narvous-चिंतेत असणे किंवा असवस्थ असणे

104) Glad -आनंद होणे हर्ष होणे

105) Sad-दुखी

106) Confuse-गोंधळात पडणे

107) Strong -भक्कम,मजबुत

108) Weak-अशक्त,कमजोर

109) Week-आठवडा

110) Sick-आजारी किंवा अस्वस्थ

111) Honest-प्रामाणिक,सत्यवादी

112) Opinion-मत,विचार,सल्ला

113) Suggest-सुचवणे

114) Stupid-मुर्ख

115) Idea-कल्पणा,युक्ती

116) Scheme-योजना

117) Working System-कार्यरत प्रणाली

118) Smart-चालाख,बुदधिमान

119) Hard Work-कठोर परिश्रम

120) Expert-तज्ञ/पारंगत

121) Active-सक्रीय,हालचाल करणारा

122) Quick-चपळ,वेगाने

123) Healthy-आरोग्यदायी

124) Creative-सर्जनशील

125) Activity-क्रियाकल्प

126)Straight-सरळ,प्रामाणिक,सत्यवादी

127)Public-सार्वजनिक,सगळयांची मालकी असणारे

128)Private-खासगी

129)Property-मालमत्ता,संपत्ती

130)Local-स्थानिक

131)Familiar-परिचित,चांगला परिचय आहे असा

132)Stranger-अपरिचित,अनोळखी

133)Heavy-जड

134)Rain-पाऊस

135)Unique-एकमेव,अदितीय

136)Valuable-मौल्यवान,खुप अधिक किंमतीचे

137)Cheap-स्वस्त,कमी दर्जाचे

138)Vegetables-भाज्या

139)Expensive-महाग,जास्त किंमतीचे

140)Overall-एकुणच,एकंदरीत

141)Speacific-विशिष्ट,ठाराविक असे

142)Needs-गरजा

143)General-सामान्य,

144)Price-किंमत,मुल्य

145)Personal-वैयक्तिक

146)Necessary-आवश्यकता,गरज

147) Feel-वाटणे तसेच जाणवने

148)Documents-कागदपत्रे

149)Permission-परवानगी/संमती/अनुमती

150)Primary-प्राथमिक,मुख्य,अधिक महत्वपुर्ण

151)Secondary-दितीय,उप,कमी महत्वपुर्ण

152)Target- ध्येय,लक्ष्य

153)Regular-नियमित

154)Job-नोकरी,काम

155)Business-व्यवसाय,व्यापार,उद्योग

156) Contact Number -संपर्क क्रमांक

157)Official-अधिकृत,कार्यालयीन,औपचारीक

158)Announcement-घोषणा

159)Extreme-अत्यंत,कमालीचा

160)Policy-धोरण

161)Exact-निश्चित

162)Accurate-अचुक

163)Measurement-मोजमाप

164)Secret-गुपित,रहस्य

165)Previous-मागील,पुर्वीचा,आधीचा

166) Accident-अपघात

167)Frequently-वारंवार,पुन्हा पुन्हा,सतत

168)Complaint-तक्रार

169)Inside-आत

170)Outside-बाहेर

171)Help-मदत

172)Boring-कंटाळवाणे

173)Lazy-आळशी

174)Curious-उत्सुक/जिज्ञासु

175)Curiosity-उत्सुकता,कृतुहल/जाणुन घेण्याची इच्छा असणे

176)National-राष्टीय

177)International-आंतरराष्टीय

178)Level-पातळी,स्तर

179)Leader-नेता,म्होरक्या

180)Corporator-नगरसेवक

181)Pride-अभिमान

182)Effective-प्रभावी,परिणामकारक

183)Planning-नियोजन

184)Speaker-बोलणारा,वक्ता

185) Positive-सकारात्मक

186)Negative-नकारात्मक

187)Middle-मधला,मध्यम,मध्यम दर्जाचा

188)Complete-पुर्ण

189)Bright-उज्वल,तेजस्वी

190)Fresh-ताजे,टवटवीत,नवीन

191)Diffrent-अलग,वेगळे

192)Clean-स्वच्छ

193)Require-आवश्यकता असणे,गरज असणे

194)Purpose-हेतु,उददिष्ट

195)Basic-मुख्य घटक,पाया,आधार,सुरूवातीपासुन

196)Entire-संपुर्ण,पुर्ण,सर्व

197)Consider-विचारात घेणे,मानणे,समजणे

198)Attention-लक्ष देणे,ध्यान देणे,सावध होणे

199)Probably-कदाचित,बहुधा

200)Rare-मोजकेच

201)Associate-संगत,सोबत,सांगड घालणे

202)Although-जरी,तरी,तथापि,पण,परंतु

203)Definition-व्याख्या

204)Concept-संकल्पणा

205)Explanation-स्पष्टीकरण देणे

206)Assure-आश्वासन देणे

207)Emphasize-महत्व देणे

208)Eliminate दुर करणे,काढुन टाकणे

209)About-च्याविषयी किंवा च्याबददल

210)Above-वर

211)Below -खाली

212)Absent-अनुपस्थित असणे

213)Accept-स्वीकार करणे,मान्य करणे

214)Performance -कामगिरी

215)Wake Up-झोपेतुन जागे होणे,उठणे

216)Get Up-उठुन बसणे

217)Morning-सकाळ

218)Breakfast-नाश्ता

219)Brushing The Teeth-दात घासणे

220)Washroom-स्वच्छतागृह

221)Lunch-दुपारचे जेवण

222)Wash-धुणे

223)Iron-इस्त्री

224)घडी -Fold

225)Wipe-पुसणे

226)Plants-झाडे

227)Take A Photo- फोटो काढणे

228)Exercise-व्यायाम

229)Bik Drive-वाहन चालवणे

230)Dinner-रात्रीचे जेवण

231)Mistake-चुक

232)Oppourtunity-संधी

233)Prize-बक्षीस,पारीतोषिक

234)Race-शर्यत

235)Risk-धोका,जोखिम

236)Hidden -लपलेले

237)May Be-कदाचित,शक्यता

238)Publish-प्रकाशित करणे

239)Content-सामग्री

240)Contentment-समाधान

241)Selection-निवड

242)Competition-स्पर्धा

243)Competitive Exam-स्पर्धा परिक्षा

244)Inform-कळविणे,सुचित करणे

245)Later-नंतर

246)Pain-वेदना

247)Earn-कमावणे

248)Customer-गिर्हाईक

249)Manage-व्यवस्थापन

250) Mysterry-रहस्यमय,गुढ

251)Behaviour-वागणुक,वर्तन

252)Match-सारखा दिसणारा,जुळणारा,सामना

253)Travel-प्रवास

254)Suspecious-संशयास्पद

255)Passenger-प्रवासी

256)Pole-खांब

257)Swim-पोहणे

258)Handwash-हात धुवणे

259)Event-कार्यक्रम,समारंभ

260)Lack-कमतरता

261)Produce -उत्पन्न करणे निर्माण करणे

262)Stairs-पायरया

263)Blood-रक्त

264)Donation-देणगी

265)Fund-निधी

266)Correction-दुरुस्ती

267)Hole-छिद्र

268)Structure-रचना

269)Struggle-संघर्ष

270)Control-नियंत्रण

271)Magical-जादुई

272)Silly-मुर्ख

273)Across-च्या पलीकडे,ओलांडुन

274)Breathe-श्वास घेणे

275)Patient-रूग्ण

276)Fortunate-भाग्यवान

277)Tail-शेपुट

278)Asleep-झोपलेला

279) Collect-संग्रहित करणे,गोळा करणे

280) Decision-निर्णय

281)Marry -लग्न करणे

282)Married-विवाहीत

283)Prepare-तयार करणे

284)Preparation-तयारी

285)Spend-खर्च करणे

286)Space-जागा

287)Release-सोडणे

288)Treatment-उपचार

289)Against-च्या विरूदध

290)Discover-शोधणे

291)Island-बेट

292)Saving-बचत

293)Investment -गुंतवणुक

294)Installment-हप्ता

295)Taste-चव

296)Step-पाऊल

297)Curtain-पडदा

298)Emergency-आणीबाणी

299)Encourage -प्रोत्साहन देणे

300)Therefore-म्हणुनच,याचकरीता

301)Protect-रक्षण करणे

302)Contribute-योगदान देणे

303)Similarities-साम्यता,सारखेपणा

304)Difference-अंतर,फरक

305)Critical Condition-चिंताजनक तसेच गंभीर परिस्थिती

306)Challenge-आव्हाण

307)Worth-योग्यता,उपयुक्तता

308)Admire-कौतुक तसेच प्रशंसा करणे

309)Burden-ओझे

310)Resume-पुन्हा सुरू करणे

311)Irritate-चिडवणे,डिवचणे,त्रास देणे

312)Revenge-सुड तसेच बदला घेणे ,वचपा काढणे

313)Cherish-प्रेम करणे काळजी घेणे

314)Movement-क्षण

315)Rather-त्यापेक्षा,काहीसे

316)Early-लवकर

317) Shortly-थोडयाच वेळाने,किंवा लवकरच

318)So-खुप,इतका,खुपच/असे याप्रमाणे

319)As -म्हणुन इतके/तितके

320)Just-नुकताच,आत्ताच किंवा फक्त केवळ

321)Enough-पुरेसे असणे

322)Twice-दोन वेळेस

323)Issue-चर्चेचा किंवा वादाचा विषय

324)Case-न्यायालयीन खटला/विशिष्ट परिस्थिती

325)Pay -पैसे देणे,वेतन देणे,पैसे भरणे,मोबदला देणे

326)Huge-प्रचंड,भव्य

327)Tiny-चिमुकला,लहान

328)Cheek-गाल

329)Mole-तीळ

330)Stuff-सामान,सामग्री,एक वस्तु दुसरया वस्तुत कोंबणे,भरपूर खाणे

331)Improve-सुधारणा,

332)Care-काळजी

333)Peace-शांतता

334)Charge-शुल्क

335)Blame-दोष देणे

336)Excuses-सबब,कारणे सांगणे

337)Shock-धक्का बसणे,हादरा बसणे,विजेचा धक्का लागणे

338)Spite-दवेष,मत्सर

339)Context-संदर्भ/प्रसंग/विषय/प्रकरण

340)Alternate-एक सोडुन दुसरा घेणे आळीपाळीने घेणे

341)Though-जरी,असे असले तरी

342)Decent-सभ्य

343)Remark-टिप्पणी

344)Adjust-समायोजित करणे

345)Effect-परिणाम,प्रभाव

346)Affect -प्रभावित करणे

347)Offend-अपमान करणे

348)Dual-दुहेरी

349)Nationality-राष्टीयत्व

350)Habit-सवय

351)Neighbour-शेजारी

352)Sympathy-सहानुभुती दया वाटणे

353)Begger-भिकारी

354)Arrogant-गर्विष्ठ,अहंकारी,घमंडी

354)Rigid-कठोर कडक

355)Dilemma-कोंडी,धर्मसंकटाची परिस्थिती

356)Emphasize -एखाद्या गोष्टीवर अधिक जोर देणे महत्व देणे

357) Interest -रूची/आवड किंवा व्याज

358) Grave- कबर

359) Graveyard-स्मशानभुमी

360) Fine-दंड किंवा छान

361) General-सामान्य

362)Manual-हाताने केलेला

363) Mine-माझे किंवा खाण

364) Nail-नखे किंवा खिळा

365) Oject-एखादी वस्तु किंवा व्यक्ती

366) Offence-गुन्हा

367) Ring-अंगठी

368) Anklet-पायघोळ

369) Amulet-ताईत

370) Necklace -हिरे मोतींचा हार

371) Stage-व्यासपीठ,रंगभुमी टप्पा अवस्था

372) Slip-घसरणे,निसटणे

373) Sack -गोणी पोते

374) Pillow-उशी

375)Veins-शिरा

376) Wind-वारा

377) Swallow-गिळणे

378) Pat -थाप किंवा चापट

379) Wound-जखम

380) Spell-मंत्र जादु मायाजाळ किंवा शब्द लेखन

381) Moral-नैतिक

382) Movable-हलवता येण्या जोगा

383) Immortal -अमर

384) Mortal-मरणाधीन अतिशय,बेसुमार

385) Balance-समतोल/शिल्लक रक्कम

386) Thin-पातळ

387) Pet-पाळीव प्राणी

388) Staff-कर्मचारी

389) Bed-पलंग

390) Smoke-धुर

391) Function-वैशिष्टये किंवा समारोह

392) Brave-शुर

393) Net-जाळे

394) Light-प्रकाश

395) Day-दिवस

396) Night-रात्र

397) Maximum-कमाल जास्तीत जास्त

398) Minimum-कमीत कमी किमान

399) Permanent -कायमस्वरूपी

400) Temporary-तात्पुरता

401) Loose-सैल

402) Remember-लक्षात ठेवणे स्मरणात ठेवणे

403) Forget-विसरणे

404) Slow-हळु मंद गतीने

405) Fast-वेगाने जलद

406) Respect-आदर सम्मान करणे

407) Obey-आज्ञेचे पालन करणे

408) Obedient-आज्ञाधारक

409) Thick-जाड

410) Inhale-श्वास आत घेणे

411) Treachery-विश्वासघात,दगाबाजी

412) Connect-जोडणे

413) Continuous-लागोपाठ

414) Regular-नियमित

415) Partiality-पक्षपात

416) Legal -कायदेशीर

417) Justice -न्याय

418) Literate-साक्षर शिकलेला

419) Illiterate-न शिकलेला अशिक्षित निराक्षर

420) Sincere-खरा प्रामाणिक
421) Effective-प्रभावी,परिणामकारक

422) Equality-समानता

423) Selfish -मतलबी,स्वार्थी

424) Speech-पत्ता

425) Speech-भाषण

426) Boil-उकळणे

427) Chest-छाती

428) Bark-झाडाची साल

429) Lie-खोटे बोलणे

430) Date-तारीख

431)Funny-मजेशीर

432) Sand-वाळु

433) Phrase-म्हण

434) Finger-बोटे

435) Thumb-अंगठा

436) Temperature-तापमान

437) Value-किंमत/मुल्य

438) Soil-माती

439) Process-प्रक्रिया

440) Practice-सराव

441) Modern-आधुनिक

442) Operate-संचालन करणे

443) Student-विदयार्थी

444) Corner-कोपरा

445) Skin-त्वचा

446) Women-महिला

447) Crowd-गर्दी

448) Compare-तुलना

449) Infact-खर तर

450) Depend-अललंबुन असणे

451) Famous-प्रसिदध

Leave a Comment