घरात रोज बोलताना वारंवार वापरली जाणारी 40 इंग्रजी वाक्ये – Daily use 40 English sentences at home in Marathi

घरात रोज बोलताना वारंवार वापरली जाणारी 40 इंग्रजी वाक्ये daily use 40 English sentences at home in Marathi

1) I can’t find my laptop -माझा लँपटाँप सापडत नही हे

has anyone seen my laptop-कोणी माझा लँपटाँप पाहिला आहे का?

2) I can’t find my charger -मला माझे चार्जर सापडत नाहीये.

has anyone seen my charger-कोणी माझे चार्जर पाहिले आहे का?

3) I can’t find my mobile -मला माझा मोबाइल सापडत नाहीये.

has anyone seen my mobile-कोणी माझा मोबाइल बघितला आहे का?

4) where is mobile charger -माझ्या मोबाइलचे चार्जर कुठे आहे?

5) Switch off the tv-टिव्ही बंद कर

6) Switch on the tv-टिव्ही चालु कर.

7) put the door -दरवाजा लाव

8) Open the window -खिडकी उघड.

9) Increase the volume of tv-टिव्हीचा आवाज वाढव.

10) decrese the volume of tv-टिव्हीचा आवाज कमी कर

11) Give me a water -मला पाणी दे

12) Let me eat-मला जेवायला दे

13) Increase fan speed-पंख्याचा वेग वाढव

14) decrease fan speed-पंख्याचा वेग कमी कर

15) Iron my clothes-माझ्या कपडयांना ईस्तरी कर.

16) Tune in into 107 -107 नंबरचे चँनल लाव

17) keep the tv switch on-टिव्ही चालुच राहु दे

18) Don’t hurt your eyes by watching TV closely-जवळुन टिव्ही बघुन डोळे खराब करु नको.

19) tmkoc is my favorite serial-तारक मेहता का उल्टा चश्मा ही माझी आवडती मालिका आहे.

20) keep the door half open- दरवाजा अर्धा उघडा ठेव.

21) Keep the door fully open -दरवाजा पुर्ण उघडा ठेव.

22) Shut the mouth while eating -जेवण करत असताना तोंड बंद ठेवत जा.

23) Put the clothes under the sun -कपडे बाहेर उन्हामध्ये वाळायला टाक.

See also  शैक्षणिक इंग्रजी शब्द आणि त्याचा मराठीत आर्थ | 51 Educational English Word With Marathi Meaning

24) Go to the store-दुकानात जा.

25) Give me tea-मला चहा दे.

26) Have breakfast-नाष्टा करून घे

27) Pick up the news paper and bring it home-वर्तमानपत्र उचलून घरात आण.

28) Throw away the trash-कचरा फेकुन ये.

29) Switch off the lights-लाईटस बंद कर

30) Shut the door properly-दरवाजा व्यवस्थित बंद कर.

31) let’s clean up the house -चला घर स्वच्छ करू

32) Sweep the house-घर झाडुन घे.

33) Wash the dishes-भांडी घासुन घे.

34) please serve the food-कृपया जेवायला वाढ

35) Go to the market-बाजारात जा.

36) Brush your teeth-दात घासुन घे

37) Bring groceries-किराणा आणुन दे

38) Change clothes-कपडे बदलुन घे

39) What to make for dinner-जेवायला काय बनवू?

40) do not turn on the fan-पंखा चालु करू नकोस.

2 thoughts on “घरात रोज बोलताना वारंवार वापरली जाणारी 40 इंग्रजी वाक्ये – Daily use 40 English sentences at home in Marathi”

Comments are closed.