प्रोटीन पावडर विषयी माहीती – Protein powder information in Marathi

प्रोटीन पावडर विषयी माहीती – Protein powder information in Marathi

प्रोटीन मुळे आपल्या शरीरास आवश्यक ती उर्जा प्राप्त करत असते.म्हणुन प्रोटीनला आपण उर्जेचा सर्वोत्तम स्त्रोत असे म्हणत असतो.आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता पुर्ण करण्यासाठी भरून काढण्यासाठी आपण प्रोटीन युक्त आहाराचे सेवण करत असतो.

पण काही वेळा फक्त प्रोटीन युक्त आहाराचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरली जात नसते.ही कमतरता भरून काढण्याकरीता आपल्याला प्रोटीन शेक तसेच पावडर देखील घ्यावी लागत असते.

आजच्या लेखात आपण ओझिवा प्रोटीन पावडर ह्या आरोग्यास लाभदायक प्रोटीन विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

कारण आपल्या शरीरातील प्रोटीनच नव्हे तर मिनरल अणि फायबरची सुदधा कमतरता भरून काढण्याचे काम हे ओझिवा पावडर करत असते.

ओझिवा प्रोटीन पावडर म्हणजे काय?oziva protein powder meaning in Marathi

ओझिवा प्रोटीन पावडर हे एक आपल्या आरोग्यास लाभदायक असे हरबल बाँडी सप्लीमेंट तसेच चाँकलेटच्या फ्लेवरमधले प्रोटीन पावडर आहे.

हे आपल्या शरीरातील सर्व आवश्यक पोषकतत्वे जसे की प्रोटीन तसेच मिनरल अणि फायबर्सची कमतरता भरून काढत असते.

See also  गोनिरिया आजाराची लक्षणे , त्यावरतीचे उपचार -Gonorrhea in Marathi -

ओझिवा प्रोटीन पावडर बाँडी बनवण्यासाठी रोज जिमला जाणारे अणि नियमित व्यायाम करणारे लोकांकडुन अधिक घेतले जात असते.

ओझिवा प्रोटीन पावडरचे सेवण कोण करते?

जे व्यक्ती रोज जिममध्ये जातात डेली कसरत करतात वर्क आऊट करतात.दररोज रनिंग करतात असे व्यक्ती अधिकतम प्रमाणात ओझिवा प्रोटीन पावडरचे सेवण करत असतात.

कारण खुप वेळ कठोर व्यायाम कसरत केल्यामुळे त्यांच्या शरीरातील उती तुटु लागत असतात.अणि ओझिवा प्रोटीन पावडर ह्या सर्वाची दुरूस्ती करण्याचे काम करते.

जे व्यक्ती रोज जिममध्ये जातात कसरत करतात त्यांच्या करीता ओझिवा प्रोटीन पावडर हे एक उत्तम सप्लीमेंट मानले जाते.कारण यात आपल्या शरीराला आवश्यक लोह,पोटॅशियम,मॅग्नेशियम, कॅल्शियम,आणि प्रोटीन ही सर्व जीवनसत्त्वे विपुल प्रमाणात समाविष्ट असतात.

महिलांसाठी ओझिवा प्रोटीन पावडर -oziva protein powder for women in Marathi

ओझिवा प्रोटीन पावडर हे महिलांसाठी फार उपयुक्त आहे.कारण हे प्रोटीन पावडर महिलांना त्यांच्या शरीरात असलेल्या प्रोटीन अणि मिनरल्सच्या कमतरतेला भरून काढण्यास त्यांच्या शरीराला आतुन भरभक्कम अणि मजबूत बनवण्यास फार मदत करत असते.

वजन कमी करण्यासाठी ओझिवा प्रोटीन पावडर- Oziva protein powder for weight loss in Marathi

आपण सुरूवातीला हे जाणुन घेतले होते की ओझिवा प्रोटीन पावडरचे सेवन जिम मध्ये दररोज कसरतीसाठी जाणारे डेली रणिंग तसेच वर्क आऊट करणारे खेळाडु आपली बाँडी बनवण्यासाठी करीत असतात.

याचसोबत ओझिवा प्रोटीन पावडरचा उपयोग आपण आपले वजन कमी करण्यासाठी देखील करू शकतो.

बाजारात असे अनेक ओझिवा प्रोटीन पावडरचे प्रकार आज उपलब्ध आहेत ज्यांची निवड आपण आपल्या आवश्यतेनुसार करू शकतो.

जसे की वजन कमी करणे,बाँडी बनवणे,वर्क आऊट केल्यानंतर पुन्हा शरीराला उर्जा प्राप्त करून देणे,शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढणे इत्यादी.

ओझिवा प्रोटीन पावडरचे फायदे -oziva protein powder benefits in Marathi

● ओझिवा प्रोटीन पावडर मध्ये आपल्या शरीराला आवश्यक अशा एकुण 25 पेक्षा अधिक जीवनसत्वांचा,खनिजांचा समावेश असतो.

See also  ट्रोपोनिन टी टेस्ट म्हणजे काय? ट्रोपोनिन टी टेस्ट का केली जाते? - What is the troponin T test for?

ही सर्व खनिजे,जीवनसत्वे आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढतात,आपले शरीर सुडौल बनवण्यास तसेच वजन कमी करण्यास देखील आपली मदत करत असतात.

ओझिवा प्रोटीन पावडर हे जिममध्ये जाणारयांसाठी एक उत्तम सप्लीमेंट आहे.

● खूप कसरत केल्यानंतर जेव्हा आपल्या शरीरामधील स्नायु तसेच उतींवर अधिक ताण निर्माण होत असतो.अशावेळी आपल्या शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते.हे सर्व नुकसान भरून काढण्याचे काम देखील ओझिवा प्रोटीन पावडर हे करते.

● ओझिवा प्रोटीन पावडर बाँडी बिल्डींग,वर्क आऊट केल्यानंतर रिकव्हरी करण्यासोबत वजन कमी करण्यासाठी देखील खुप फायदेशीर आहे.ही पावडर घेतल्यावर आपल्याला वारंवार भुक लागत नही आपले पोट भरलेले राहते अणि वारंवार न खाल्ल्याने आपले वजन देखील संतुलित राहत असते.

जर आपल्या शरीराचे वजन संतुलित राहीले नही ते प्रमाणापेक्षा अधिक वाटले तर आपणास लठठपणाचा त्रास होऊ शकतो.आपले ब्लड प्रेशर कोलेस्टेरॉल वाढु शकते.अणि हाय ब्लड प्रेशर मुळे आपल्याला हार्ट अटँक देखील येऊ शकतो.म्हणुन आपण आपले वजन नेहमी संतुलित राखणे फार गरजेचे आहे.

● ओझिवा प्रोटीन पावडर हे महिलांच्या त्वचा अणि केसांच्या आरोग्यासाठी देखील खुप फायदेशीर ठरते.ह्या प्रोटीन पावडर मध्ये प्राकृतिक तत्वे समाविष्ट असतात ज्यांचे सेवन केल्याने महिलांचा चेहरा अधिक प्रमाणात उजळतो.

ओझीवा प्रोटीन पावडरचे काही साईड इफेक्ट आहेत का?

OZiva Protein & Herbs, Women, (Natural Protein Powder

 

ओझिवा प्रोटीन पावडर मध्ये प्राकृतिक तत्वे नैसर्गिकरीत्या तयार केलेली तत्वे समाविष्ट आहेत.ज्यामुळ याने कुठलाही साईड इफेक्ट देखील होत नही.

तरी देखील आपणास याविषयी काही शंका असेल तर हे प्रोटीन पावडर घेण्यापुर्वी आपण एकदा आपल्या डाँक्टरांचा तसेच आपल्या जिम ट्रेनरचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा.

ओझिवा प्रोटीन पावडरची किंमत Oziva protein powder price in Marathi

ओझिवा प्रोटीन पावडर आँनलाईन 500 रूपयांपासुन दोन हजार पर्यत आपणास उपलब्ध होते.

See also  भारतातील Best IVF Centers विषयी माहीती - Best IVF Centers In India

प्रेगनेंसीसाठी ओझिवा प्रोटीन पावडर oziva protein powder for pregnancy in Marathi

प्रेंगनेसीमध्ये महिलांनी ओझिवा प्रोटीन पावडर घेतल्यास त्यांच्या मांसपेशी मजबूत होत असतात.प्रेगनेंसीमध्ये ओझिवा प्रोटीन पावडर घेतल्याने महिलांच्या शरीराला उर्जा प्राप्त होते याने त्यांच्या हदयाचे आरोग्य चांगले राहते तसेच त्यांच्या इम्युनिटी पावर मध्ये देखील वाढ होत असते.

ही प्रोटीन पावडर महिला सकाळी किंवा संध्याकाळी प्रेगनेंसी दरम्यान दुधात पाण्यात किंवा खीरीत मिसळुन घेऊ शकता.

फक्त प्रेगनेंसी दरम्यान ह्या प्रोटीन पावडरचे सेवन करण्याअगोदर महिलांनी हे प्रोटीन किती प्रमाणात घेणे त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल हे एकदा डाँक्टरांना विचारून घ्यावे मगर याचे सेवण करावे.

Leave a Comment