रिपेमेंट अणि प्रिपेमेंट म्हणजे काय? Repayment and prepayment meaning in marathi

रिपेमेंट अणि प्रिपेमेंट म्हणजे काय?repayment and prepayment meaning in marathi

रिपेमेंट कशाला म्हणतात?Repayment meaning in Marathi

रिपेमेंटचा अर्थ परतफेड करणे,वापस करणे भरपाई करणे असा होत असतो.

रिपेमेंटचे पुढील काही अर्थ होतात –

● परतफेड करणे

● परत केलेली रक्कम

● भरपाई करणे

लोन रिपेमेंट म्हणजे काय?Loan repayment meaning in Marathi

लोन रिपेमेंट म्हणजे घेतलेल्या कर्जाची व्याजासोबत परतफेड करणे भरपाई करणे घेतलेले कर्ज वापस करणे असा होत असतो.

रिपेमेंट अमाऊंट म्हणजे काय?Repayment amount meaning in Marathi

आपण ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेला आपणास ठाराविक कालावधीत व्याजासहित जेवढे पैसे परत करायचे असतात त्या रक्कमेला रिपेमेंट अमाऊंट असे म्हटले जाते.

रिपेमेंट शेडयुल म्हणजे काय?Repayment schedule meaning in Marathi

कुठल्याही घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दर महिन्याला देयकांचा एक पद्धतशीर क्रम समाविष्ट असतो.

ह्या क्रमालाच आपण कर्ज परतफेड वेळापत्रक म्हणतात.याचसोबत आपण याला Amortization Table असेही देखील म्हणत असतो.

इंटरेस्ट रिपेड म्हणजे काय?Interest repaid meaning in Marathi

फेडण्यात आलेल्या व्याजाला इंटरेस्ट रिपेड असे म्हणतात.

रिपेमेंट कँपँसिटी म्हणजे काय?Repayment capacity meaning in Marathi

रिपेमेंट कँपँसिटी म्हणजे परफेडीची क्षमता.

रिपेमेंट क्रेडिट म्हणजे काय?Repayment credit meaning in Marathi

घेतलेल्या क्रेडिट तसेच घेतलेल्या रक्कमेची परतफेड करणे.

See also  कर्ज खात्यावर आकारल्या जाणारया दंडाच्या वसुलीबाबत आरबीआयने जारी गेलेल्या काही नवीन गाईड लाईन्स तसेच नियम - RBI new guidelines for Loan penalty recovery

प्रिमेमेंट म्हणजे काय?Prepayment meaning in Marathi

प्रिपेमेंट म्हणजे आधी फेडलेली रक्कम.ज्याला आपण मराठीत आगाऊ भरलेली रक्कम अणि इंग्रजीत अँडव्हानस्ड पेमेंट असे देखील म्हणत असतो.

कुठलीही सेवा घेण्याच्या उपभोगण्याच्या अगोदर पेमेंट करणे म्हणजे प्रिपेमेंट होय.

प्रिपेमेंटचे काही अर्थ –

● आधी भरलेली रक्कम

● आधी भरलेले पैसे

● आधी फेडण्यात आलेली रक्कम