इंटरनेट बँकिंग शिवाय SBI बँक स्टेटमेंट कसे Download करावे? (SBI बँक स्टेटमेंट without internet )


SBI बँक स्टेटमेंट without internet

इंटरनेट बँकिंगशिवाय SBI बँक स्टेटमेंट without internet कसे घ्यावे ?

 अनेक एसबीआय ग्राहक आपले काम पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन सेवा नेहमी वापरत असतात.परंतु काहीवेळा काही कारणास्तव त्यांच्याकडे इंटरनेट नसल्यामुळे किंवा ऑनलाइन बँकिंग कार्य करत नसल्यामुळे.

कधी कधी येथे अशी परिस्थिती उद्भवते जेथे आपल्याला SBI बँक स्टेटमेंट तत्काळ हवे असते.त्यासाठीएक सेवा देखील सुरू केली जेथे आपण इंटरनेट बँकिंगशिवाय एसबीआय बँक स्टेटमेंट डाउनलोड करू शकतो.तसेच,आपण आपल्या फोनवर इंटरनेट कनेक्शनशिवाय एसबीआय बँक स्टेटमेंट (SBI BANK STATEMENT) पाहू शकतो.

इंटरनेट बँकिंगशिवाय एसबीआय खाते विवरण कसे डाउनलोड करावे?

 काही परिस्थितीं अशा असतात ज्यामध्ये आपल्याला अकाउंट स्टेटमेंटची PDF फाईल डाऊनलोड करावी लागत असते.पण अशावेळी इंटरनेट बँकिंग नीट काम करत नसते.मग या अशा प्रकरणात,आपण काही एसबीआय अँप्स चा वापर ही कार्ये करण्यासाठी सुविधा म्हणुन वापरू शकत असतो.

एक सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आपण स्वता बँकेच्या शाखेत जाऊन आपल्या इच्छित कालावधीचे SBI बँक स्टेटमेंट मागणे हा होय.कारण आपल्याला ते विनामूल्य मिळत असते.परंतु कधीकधी ही पद्धत सोयीस्कर नसते अणि आपला जास्त वेळ घेणारीही असते.तर या अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याकडे दोन वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध असतात.

) एसबी आय क्वीक अँप

)एसबीआय योनो लाइट ॅप

 आपण इंटरनेट बँकिंगशिवाय SBI बँक स्टेटमेंट मिळविण्यासाठी एसबीआय क्विक अँपचा कसा वापर करावा ते आता बघूयात.

See also  PS5 इंडियात १० मार्च रोजी उपलब्ध : किंमत, प्री ऑर्डर कसा करावा । How to Pre-Order PS5 In India

पहिली पदधत :SBI बँक स्टेटमेंट without internet

आपण आपल्या मोबाईलवर एसबीआय क्विक अँपचा उपयोग न करता इंटरनेट बँकिंगशिवाय SBI बँक स्टेटमेंट कसे डाउनलोड करावे?

१)सगळयात आधी आपण आपल्या स्मार्टफोनवर एसबीआय क्विक अँप डाउनलोड करावी. ही अँप गुगल प्ले स्टोअर अणि आय-ओ-एस अँप स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध असते.

  Android अणि IOS साठी एसबीआय क्विक अँप डाउनलोड करावी.

२)SMS सेवेसाठी विचारणा केली गेल्यावर त्याची अनुमती द्यावी.

३) फोन काँलसाठी देखील परवानगी द्यावी.

४)सर्वप्रथम आपल्याला SMS बँकिंग सेवेसाठी नोंदणी करणे आवश्यक असते.त्यासाठी आपल्याला मेनूमध्ये जाऊन नोंदणी पर्याय निवडावा लागतो अणि आपला मोबाइल नंबर त्यात समाविष्ट करावा लागतो.

५) आता यानंतर आपण सबमिट बटणावर क्लिक करावे अणि सबमीट बटणावर क्लीक केल्यावर अ‍ॅप सदर आपल्याला आपल्या फोनवर SMS अँपवर पुनर्निर्देशित करते.एसबीआय SMS बँकिंग सेवेसाठी नोंदणी करण्यासाठी आपण आधीच तयार करुन ठेवलेला संदेश तेथे पाठवायचा असतो.

६) मग काहीच क्षणांत आपल्याला एक SMS प्राप्त होतो ज्यामध्ये SMS बँकिंग साठी आपली यशस्वीपणे नोंदणी झालेली आहे.असे दिलेले असते.

७) मग आता यानंतर एसबीआय क्वीक अँपवर परत यायचे असते आणि मेनू मधुन खाते सेवा हा पर्याय निवडायचा असतो.

८)यानंतर आता आपल्याला 6-महिन्यांच्या ई-स्टेटमेंटच्या समोर संदेश चिन्ह असते तेथे टॅप करायचे असते.

९) आपल्या स्टेटमेंट पीडीएफ फाईलचे संरक्षण करण्यासाठी तेथे आपला बँक खाते क्रमांक अणि चार-अंकी सुरक्षा कोड प्रविष्ट करावा लागतो.

१०) एकदा हे झाल्यानंतर सबमीट बटणावर टँप करायचे अणि थोडया वेळ वाट पाहायचे असते जोपर्यत आपली विनंती यशस्वीरीत्या पुर्ण झाल्याचा SMS आपल्याला येत नाही तोपर्यत.

११) काही काळानंतर आपणास आपल्या मोबाइलवर एक ईमेल मिळेल ज्यामध्ये दिलेले असेल आपली SBI बँक स्टेटमेंट फाइल आलेली असते

Case Plus Nano-Cure Facial Steamer & Medical Steam Inhaler Steamer Vaporizer with Nano-Ionic Technology, UV Sterilization, Steamer For Facial And Cold And Cough- Assorted Color (Vaporizer

VEGA 3 in 1 Hair Styler

VEGA 3 in 1 Hair Styler – Straightener, Curler and Crimper (VHSCC-01), Black


Amazon Beauty Products

See also  २०२३ मधील भारतातील टॉप ५ ट्रॅक्टर कंपन्या । List of Top 5 Tractor Companies in India