शिवराज्याभिषेक दिनाच्या कोटस अणि शुभेच्छा – Shivrajyabhishek Shubhechha

शिवराज्याभिषेक दिनाच्या कोटस अणि शुभेच्छा – Shivrajyabhishek Shubhechha

छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाची ऐतिहासिक घटना तसेच प्रसंग आहे.

शिवराज्याभिषेक दिनाच्या कोटस अणि शुभेच्छा - Shivrajyabhishek Shubhechha

६ जुन रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपण आपल्या व्हाॅटस अप स्टेटसला फेसबुक स्टेटसला खाली दिलेले शुभेच्छा संदेश ठेवू शकतात.अणि शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा आपल्या मित्र मैत्रिणी नातलग यांना देऊ शकतात.

प्रजेचे रक्षण हाच होता एक मनी ध्यास
मोघलांना वाटत होते ज्याचे भय
असे आपले राजे शिवाजी झाले छत्रपती

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज
राजे शिवछत्रपतीना मानाचा मुजरा

सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवाजी आमचा राजा महाराष्ट्राचा
ज्याला म्हणती सारे माझा
आजही गातात गौरव गीते त्याची
पंच आरती ओवाळूनी
असा होता आमचा राजा शिवछत्रपती

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज आपले राजे बसले तख्त सिंहासनावर

सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

न भुतो न भविष्यती असा आता
आपल्या शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा
ह्या सुवर्ण क्षणाची साक्ष बनाया सारे शिवभक्त झाले गोळा

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवराज्याभिषेक सोहळयाची झालीया पहाट
रायगडावर आलीया भगव्याची लाट

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव हा त्यांच्या बलिदानाचा
असा साजरा करूया
जयजयकार शिवरायांचा आसमंती गर्जावा

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अवघ्या महाराष्ट्राला लागला आहे ज्यांचा लळा
अशा शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता
सारे शिवभक्त झाले गोळा

डोळयांचे पारणे फेडेल असा आहे हा
अनमोल शिवराज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजु लागले
रायगडाचा माथा फुलांनी सजला

पाहुनी हा सोहळा छत्रपती पदाचा तेहतीस कोटी देवही लाजले

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

व्ही पु काळे यांचे कोट्स मराठीत । V Pu Kale Quotes In Marathi

सुर्य नारायण उगवले नसते तर
आपणास आकाशाचा रंगच कळला नसता
छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर
हिंदु धर्माचा अर्थच आपणास कळला नसता

See also  अखेरीस आज मान्सुन केरळमध्ये दाखल महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन कधी होणार?- Maharashtra monsoon update in Marathi

सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वराज्याचा होता त्यांच्या मनी ध्यास
स्वराज्य प्राप्त करणे हीच होती एकमेव कास
अशा ह्या शिवरायांच्या राज्याभिषेकाचा
सोहळा रंगला आहे आज खास

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हवेत झेप घेण्यासाठी पक्ष्सासारखे पंख हवे
दरीत झेप घेण्यासाठी आकाशाएवढ सामर्थ्य हवे
अणि साम्राज्य निर्माण करण्यासाठी
शिवरायांसारखे वाघाचे काळीज हवे

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सिंहासनी होतो राजा आरूढ गर्व मराठयांचा
मुजरा तुजला प्रभु आमचा शिवाजी राजा

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अखंड महाराष्ट्राचे दैवत राजे शिवछत्रपती
यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

इतिहासाला जणु धडकी भरेल
असे धाडस शौर्य पराक्रम हया मातील घडले

सोहळा हा स्वराज्याचा
समस्त महाराष्ट्राच्या अस्मितेचा

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दगड धोंडयाच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजले

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यास ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती पोवाडे, गौरव गीतांमधून आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती, शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।।🚩