रिअलमी ११ प्रो अणि रिअलमी ११ प्रो प्लसची किंमत अणि फिचर्स काय आहेत? – Realme 11 pro and Realme 11 pro plus price and features in Marathi

रिअलमी ११ प्रो अणि रिअलमी ११ प्रो प्लसची किंमत अणि फिचर्स काय आहेत?Realme 11 pro and realme 11 pro plus price and features in Marathi

८ जुन २०२३ रोजी रिअलमी ह्या कंपनीने आपले दोन लेटेस्ट स्मार्टफोन बाजारात लाँच केले आहेत.हे फोन भारतात अणि इतर देशात देखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपासून हे दोन्ही फोन बाजारात लाॅच कधी होणार याविषयी चर्चा देखील चालु होती.नुकत्याच लाॅच करण्यात आलेल्या रिअलमी कंपनीच्या ह्या दोघा मोबाईल मधील कॅमेरा अत्यंत भारी आहे.

realme 10 Pro 5G (Nebula Blue, 128 GB) (8 GB RAM)

realme 10 Pro 5G (Nebula Blue, 128 GB) (8 GB RAM)

रिअलमी 11 प्रो अणि रिअलमी 11 प्रो प्लस ह्या दोन्ही फोनचे डिझाईन आकर्षक स्वरूपाचे आहे.अणि दोघांमध्ये नवनवीन लेटेस्ट फिचरचा समावेश करण्यात आला आहे.

Realme 11 pro and Realme 11 pro plus price and features in Marathi
Realme 11 pro and Realme 11 pro plus price and features in Marathi
  1. रिअलमी ११ प्रो मध्ये १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा उपलब्ध आहे अणि रिअलमी ११ प्रो प्लस मध्ये २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
  2. रिअलमी ११प्रो अणि रिअलमी 11 प्रो प्लस मध्ये ६.७ इंच इतका अॅमोलेड डिस्प्ले देखील आहे.यात फुल एचडी +स्क्रीन रिझाॅलयुशन १२० हर्ट्झ इतके रिफ्रेश रेट देण्यात आले आहे.
  3. दोघे फोन्स मध्ये मिडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसर ७०५० चिपसेटचा उपयोग करण्यात आला आहे.फाईव्ह जी बॅडचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
  4. रिअलमी 11 प्रो अणि रिअलमी 11 प्रो प्लस हे दोघेही फोन रिअलमी यु आय ४.० अणि अॅड्राॅईड १३ ओएस वर काम करतील.
  5. रिअलमी 11 प्रो ह्या फोनमध्ये बॅक पॅनलवर ट्रीपल कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे ज्यात १०८ एमपी प्रायमरी कॅमेरा दिलेला आहे.
  6. रिअलमी 11 प्रो प्लस ह्या फोनच्या बॅक पॅनलवर देखील ट्रीपल कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे.ज्यात २०० एमपी कॅमेरा देण्यात आला आहे.यातील सेकंडरी कॅमेरा हा आठ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईल्ड अॅगल लेन्स आहे.
  7. अणि थर्ड सेंसर दोन मेगापिक्सेल इतका मायक्रो सेंसर देण्यात आला आहे.यात ३२ एमपी इतका सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  8. रिअलमी 11 प्रो मध्ये २०० मेगापिक्सेल इतके प्रायमरी सेंसर आहे अणि १०० डबलयु पलॅश चार्ज सपोर्टिग सोबत ५ हजार एम ए एच इतकी बॅटरी दिली आहे.
  9. रिअलमी कंपनीने आपल्या ह्या रिअलमी 11 प्रो ह्या फोनची सीरीज एकुण तीन काॅनफिगरेशन मध्ये लाॅच केली गेली आहे.
  10. १२ जीबी रॅम २५६ जिबी इतक्या स्टोरोज व्हेरीएंटची प्राईज २७ हजार ९९९ रूपये इतकी आहे.अणि आठ जीबी रॅम +१२८ जीबी इतक्या स्टोरेज व्हेरीएंटची प्राईज २३ हजार ९९९ रूपये इतकी आहे.आठ जीबी रॅम +२५६ जीबी स्टोरेज व्हेरीएंटची प्राईज २४ हजार ९९९ रूपये इतकी आहे.
  11. दोघे मोबाईल फोन मध्ये डयुअल सिम सपोर्ट आहे.दोघांमध्ये डयुअल स्पीकर देखील आहे.
  12. रिअलमी 11 प्रो अणि रिअलमी 11 प्रो प्लस हे दोघेही फोन काही दिवसांत म्हणजेच १६ जुन रोजी रिअलमी डाॅट काॅम फ्लिपकार्ट डाॅट काॅम इत्यादी रिटेल स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध देखील करून दिले जाणार आहे.
  13. या दोन्ही स्मार्ट फोनची प्री बुकिंग करणे सुरू देखील झाले आहे.रिअलमी ११ प्रो अणि रिअलमी 11 प्रो प्लस हे दोघेही फोन प्री बुक करणारयास ४४९९ रूपये इतक्या किमतीचा रिअलमी वाॅच टु प्रो हा फ्री मध्ये देण्यात येणार आहे.
See also  G20 परिषद - दिल्ली घोषणापत्र काय आहे?मुख्य मुद्दे - DELHI DECLARATION

याचसोबत दोघेही फोनवर बॅक आॅफर्स डिस्काउंट देखील देण्यात आला आहे.