श्री निवास रामानुजन कोण होते? – Shri Nivas Ramanujan
२६ एप्रिल १९२० रोजी अवघ्या ३३ वर्षाचे असताना श्री निवास रामानुजन यांचे निधन झाले होते.
श्री निवास रामानुजन हे एक महान भारतीय गणितज्ञ म्हणुन आपणा सर्वांना परिचित आहे.श्री निवास यांची गणती जगातील महान गणितज्ञांमध्ये केली जाते.
श्री निवास रामानुजन यांची १९१७ मध्ये लंडन मॅथेमॅटीकल सोसायटी करीता निवड केली गेली होती.यानंतरच श्री निवास रामानुजन याची ख्याती संपूर्ण जगामध्ये पसरायला सुरुवात झाली.
श्री निवास रामानुजन यांनी अवघ्या ३२ वर्षाच्या कालावधीत जगाला गणिताचे अनेक नवनवीन सिदधांत दिले होते.
श्री निवास रामानुजन यांनी निर्माण केलेल्या सुत्रांचा वापर क्रिस्टल विज्ञानामध्ये देखील करण्यात आला होता.
श्री निवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी संपूर्ण भारतात राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो.श्री निवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर सन १८८७ मध्ये इरोद ह्या तामिळनाडू प्रांतातील तंजोर जिल्ह्यातील कुंभलोनम ह्या गावी झाला होता.
श्री निवास रामानुजन यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास अयंगर अणि आईचे नाव कोमलतामल असे होते.श्री निवास रामानुजन यांच्या पत्नीचे नाव जानकी असे होते.
श्री निवास रामानुजन यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या गावामध्ये असलेल्या शाळेतुनच पुर्ण केले यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज ह्या जागतिक विद्यापीठात प्रवेश घेतला होता.
आपल्या संशोधनात त्यांना थिसिस सल्लागार म्हणून डाॅक्टर जी एच हार्डी यांनी मार्गदर्शन केले होते.
श्री निवास रामानुजन यांनी लिहिलेला पहिला शोध निबंध हा १९११ मध्ये भारतीय गणितीय समितीच्या संशोधन मासिकात प्रकाशित करण्यात आला होता.
यानंतर केंब्रिज विद्यापीठातील प्रोफेसर हार्डी यांच्या सोबत मिळुन श्री निवास रामानुजन यांनी उच्चतम दर्जाचे शोधनिबंध प्रकाशित केले होते.
आपल्या एका विशेष संशोधनासाठी श्री निवास रामानुजन यांना केंब्रिज विद्यापीठाकडून बीएची पदवी देण्यात आली होती.
गणितातील आपल्या योगदानासाठी श्री निवास रामानुजन यांना देण्यात आलेले पुरस्कार –
श्री निवास रामानुजन यांनी पाईची विविध सूत्रांचे सादरीकरण केले त्यांच्या ह्या संशोधनामुळे त्यांची 1918 मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली हा सन्मान मिळवणारे ते प्रथम भारतीय व्यक्ती होते.
श्री निवास रामानुजन यांनी लिहिलेले ग्रंथ –
संख्या सिद्धांत -यात श्रीनिवास रामानुजन यांनी संखयाविषयी जे काही शोध लावले आहेत त्यावर लेखन केले आहे.
रामानुजन अभ्यास पुस्तिका -गणिताचे जे प्रश्न श्री निवास रामानुजन सोडवायचे त्या सर्वांची नोंद ते एका ग्रंथात करत होते हयाच ग्रंथाला रामानुजन अभ्यास पुस्तिका असे नाव देण्यात आले होते.
श्री निवास रामानुजन यांनी कोणकोणत्या विषयात आपले योगदान दिले होते?
पुर्ण संख्या
अनंत मालिकेची सुत्रे
सातत्य कार्य
भिन्न श्रेणींचा सिद्धान्त
मिश्र संख्या