Smart watch म्हणजे काय ? त्या नेमकं काय करतात ? smartwatch information in Marathi

Smart watch म्हणजे काय ? त्या नेमकं काय करतात ? smartwatch information in Marathi

आज आपण प्रत्येकजण वेळ बघण्यासाठी मनगटावर घडयाळ बांधत असतो.आणि घडयाळाचे कामच असते आपल्याला किती टाईम झाला आहे हे दाखवणे.

पण आता पहिलेसारखे घडयाळ वापरण्याचा काळ राहिलेला नाहीये.आजचे युग हे डिजीटल युग आहे जिथे मोबाईलपासुन ते घडयाळा पर्यत सर्व काही स्मार्ट असलेले आपणास दिसुन येते.

आजच्या तरुण पिढीला साध्या मोबाईलपेक्षा,वाँचपेक्षा स्मार्ट फोन वापरायला अधिक आवडते.याच्यामागे देखील एक कारण आहे.

 या स्मार्ट फिचर असलेल्या नवीन वस्तुंद्वारे आपली मुख्य गरज तर पुर्ण होतेच.याचसोबत आपल्याला यात अनेक नवनवीन फिचर्सचा वापर देखील करायला मिळतो.ज्यामूळे आपली कित्येक अवघड कामे देखील सोपी होऊन जात असतात.

जसे की आत्ताचे स्मार्ट वाँच यात आपण टाईम तर बघुच शकतो याचसोबत इतरही अनेक सर्विसेस आणि फिचर हे स्मार्ट वाँच आपल्याला प्रोव्हाईड करण्याचे काम करत असते.

आज आपण स्मार्ट वाँचचा वापर करून कोणाशीही आपण बोलू शकतो,त्याला मँसेज सेंड करू शकतो,आपली एखादी महत्वाची फाईल देखील आपल्याला शेअर करता येते,तसेच स्मार्टवांँचद्वारे आपण कोणालाही ईमेल देखील पाठवू शकतो.इत्यादी अशी अनेक महत्वाची कामे आपल्याला आज स्मार्टवांँचद्वारे झटक्यात करता येतात.

याचमुळे आजची तरूण पिढी सिंपल वाँच वापरण्यापेक्षा स्मार्ट वाँच वापरणे अधिक पसंद करते.याने एकाच वेळी आपली अनेक कामे पार पडत असतात.

म्हणुन आजच्या लेखात आपण आधुनिक काळातील नवीन डिजीटल घडयाळ म्हणजेच स्मार्ट वाँच विषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

स्मार्ट वाँच म्हणजे काय?

स्मार्ट वाँच हे डिजीटल पोर्टेबल डिव्हाईस तसेच वाँच आहे जे आपण घडयाळाप्रमाणेच आपल्या हातावर बांधुन वापरत असतो.

स्मार्ट वाँचला स्मार्ट ह्यामुळे म्हटले जाते कारण याने आपण अनेक अवघड कामे सहजासहजी आणि स्मार्ट पदधतीने लवकर करू शकतो.

See also  Google कर्मचाऱ्यांना मोफत स्नॅक्स, लॉन्ड्री सेवा आणि इतर भत्ते देणे करणार बंद । Google to stop offering free snacks to employees

कारण यात असे नवनवीन डिजीटल फिचर्स आणि सर्विसेस असतात.ज्यांचा वापर करून आपण अनेक कार्ये स्मार्टवाँचचा उपयोग करून करू शकतो.

 

smartwatch information in Marathi

 स्मार्ट वाँच आपल्यासाठी काय काय करू शकते?

 स्मार्ट वाँच आपली पुढीलप्रमाणे अनेक कार्ये करत असते :

1)काँल मँनेजिंग :

स्मार्टवाँचला आपण आपल्या स्मार्ट र्फोनसोबत कनेक्ट करू शकतो आणि मग स्मार्ट वाँचद्वारे आपल्याला आपले काँल रिसिव्ह करता येत असतात.तसेच अर्जट काँल देखील करता येत असतात.

2) फिटनेस ट्रँकिंग :

स्मार्ट वाँचचा वापर करून आपण आपल्या पावलांची रेकाँर्डिग करू शकतो.आपल्या हार्ट रेटचे देखील निरीक्षण आपल्याला करता येत असते.जेणे आपल्याला आपल्या फिटनेसचा मागोवा घेता येत असतो.

3) गाणे ऐकणे :

स्मार्ट वाँचचा वापर करून आपण आपला मोबाईल खिशात ठेवून देखील त्यातील गाणे ऐकु शकतो.

4) संदेश पाठविणे :

स्मार्ट वाँचद्वारे आपल्याला कोणाशीही बोलता येते सोबतच त्याला मँसेज देखील पाठवता येत असतो.

5) सोशल मिडिया नोटिफिकेशन :

आपण आपल्या सोशल मिडियावरील नोटिफिकेशन देखील स्मार्ट वाँचद्वारे प्राप्त करू शकतो.

6) फाईल शेअरींग :

स्मार्ट वांँचचा वापर करून आपल्याला एखादी महत्वाची फाईल कोणासोबतही शेअर देखील करता येते.

7) ईमेल रिसिव्ह अँण्ड सेंड :

स्मार्ट वाँचचा वापर करून आपण आपले महत्वाचे ईमेल चेक करू शकतो.तसेच कोणाला ईमेल पाठवू देखील शकतो.

 8) डेली अँक्टिव्हीटी ट्रँकिंग :

स्मार्ट वाँचचा वापर करून आपण आपल्या डेली अँक्टिव्हीटी देखील ट्रँक करू शकतो.

उदा रोजचा व्यायाम,योगा,सकाळी उठण्याची वेळ,रात्री झोपण्याची वेळ,जेवणाची वेळ एवढेच नाहीतर आपला रक्तदाब देखील ट्रँक करू शकतो.

9) ब्लुटुथ कनेक्शन :

स्मार्ट वांँचला आपण ब्लू टुथसोबत देखील कनेक्ट करू शकतो.

10) जीपीएस :स्मार्ट वाँचमध्ये जिपीएस सिस्टमची देखील सुविधा असते.

अशा पदधतीने आपल्या दैनंदिन जीवणातील कोणतेही काम आपण स्मार्ट वांँचद्वारे करू शकतो.

11) वाँटरप्रुफ : स्मार्ट वाँच हे पाण्यात पडले तरी बिघडत नसते.कारण ते वाँटरप्रुफ असते.

See also  या २६५ हून अधिक शहरांमध्ये Airtel 5G, शहरांची संपूर्ण यादी । Airtel 5G Services Available Cities Names In Marathi

12) वाय फाय कनेक्शन : स्मार्ट वाँचला आपण वाय फाय सोबत देखील कनेक्ट करू शकतो.

13) व्हाँईस रेकाँर्डिग : स्मार्ट वाँचवर आपण व्हाँईस रेकाँर्डिग देखील करू शकतो.

स्मार्ट वाँचचा इतिहास :

2010 मध्ये बाजारात काही असे घडयाळ विकायला आले होते ज्यात आज स्मार्ट वाँचमध्ये असणारी सर्व फंक्शन उपलब्ध होती.

आणि मग हे बघत इतर कंपन्यांनी देखील साधे घडयाळ विकण्यापेक्षा स्मार्ट वाँच विकण्याला अधिक पसंदी दिली.मग स्मार्ट विकण्याचा एक ट्रेंडच सुरू झाला.स्मार्टवाँचची जगभर ख्याती निर्माण झाली.

स्मार्ट वाँचचे कोणकोणते फायदे असतात?

स्मार्ट वाँचवर आपण टाईम तर बघुच शकतो याशिवाय देखील स्मार्ट वाँचचा अनेक ठिकाणी अनेक कामांसाठी उपयोग केला जातो.

1) हार्ट रेटवर लक्ष ठेवता येते :

 • स्मार्ट वाँचचा वापर आपण आपल्या हार्ट रेटवर लक्ष ठेवण्यासाठी देखील करू शकतो.
 • स्मार्ट वाँचमध्ये दोन प्रकारचे सेंसर बसवलेले असतात ज्याला रिसिव्हर आणि ट्रान्समीटर असे संबोधित असतात.हे दोघे आपल्या हार्ट रेट पल्स रेट मोजत असतात.आणि त्यावर लक्ष देखील ठेवत असतात.
 • म्हणजेच स्मार्ट वाँच हे आरोग्यासाठी देखील लाभदायक असते.

2) वजनाचे मुल्यमापन करते :

 • स्मार्ट वाँचचा वापर आपण आपले वजन कमी करण्यासाठी देखील करू शकतो.
 • कारण यात फिटनेस ट्रँकिंग नावाचे एक फिचर दिलेले असतात ज्याचा वापर करून आपल्याला हे देखील कळते की आपण दिवसभरात किती किलोमीटर चाललो आहे आणि यात आपले किती वजन कमी झाले आहे किंवा किती वजन वाढले आहे.
 • म्हणजेच स्मार्ट वाँच हे आपल्या डायटिंगसाठी देखील लाभदायक असते.

 

3) झोपेचे मुल्यमापन करते :

 • स्मार्ट वाँचद्वारे आपण आपल्या झोपेचे देखील मुल्यमापन करू शकतो.म्हणजेच स्मार्ट वाँचद्वारे आपण आपल्या झोपेची नोंद घेऊ शकतो ज्यात आपल्याला हे देखील कळत असते की कोणत्या वेळेस आपण किती तास झोपत असतो? आणि किती गाढ झोप घेत असतो?.

4) स्मार्टफोन कनेक्शन :

 • स्मार्ट वाँचला आपण आपल्या अँड्राँईड तसेच स्मार्ट फोनसोबत देखील कनेक्ट करू शकतो याचे अनेक फायदे असतात आपण आपल्या मोबाईलवरील येणारे सर्व महत्वाचे काँल स्मार्ट वाँचवरून रिसिव्ह करू शकतो किंवा कोणाला काँल देखील लावू शकतो.
 • याचसोबत आपल्या सोशल मिडिया अकाऊंटसच्या नोटिफिकेशन प्राप्त करू शकतो.गाणे ऐकता येतात, ईमेल पाठवता येतात तसेच चेक देखील करता येतात.
 • मँसेज पाठवता येतो,फाईल शेअर करता येते असे अनेक फायदे होत असतात.
See also  फेसबुक अकाऊंट डिलीट कसे करावे? - How to Permanently Delete a Facebook Account

 

5) मोबाईल ट्रँकिंग : स्मार्ट वाँचमध्ये मोबाईल ट्रँकिंगचे फिचर देखील दिलेले असते ज्याने आपण कोणताही मोबाईल सहजपणे ट्रँक देखील करू शकतो.

6) फाँल डिटेक्शन : यात एखाद्या सोबत काही दुर्घटना घडली तर तो आपल्या कुटुंबीयांना मित्र मैत्रीणींना आपल्या संरक्षणासाठी,मदतीसाठी एक अलर्ट देखील सेंड करू शकतो.

स्मार्ट वाँच कशा पदधतीने काम करते?

 • सर्व स्मार्ट वाँच बाबद एक गोष्ट एकदम सारखी असते ती म्हणजे सर्व स्मार्ट वाँच हे अँड्राईड मोबाईलप्रमाणेच टचस्क्रीन असतात.
 • आणि हे वांँच आपल्या स्मार्ट फोनप्रमाणेच कार्य देखील करत असतात.
 • स्मार्ट वाँचचा वापर करत असलेली व्यक्ती त्या स्मार्ट वाँचला काही इंस्ट्रक्शन देत असते आणि मग त्याप्रमाणे स्मार्ट वाँचची आँपरेटिंग सिस्टम ते कार्य पार पाडत असते.

 

Smart wtch विषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न

 1)स्मार्ट वाँच स्वस्त असतात की महाग?

मित्रांनो स्मार्ट वाँच हे एक डिजीटल घडयाळ आहे ज्यामध्ये अनेक डिजीटल सर्विसेस उपलब्ध असतात ज्या आपल्याला आपल्या साध्या घडयाळात कधीच दिल्या जात नसतात.आणि ज्याचा वापर करून आपण कोणतेही काम सहजपणे करू शकतो.

मग सर्विस जर आपल्याला एवढी उच्च दर्जाची मिळते आहे तर मग त्याची किंमत देखील थोडी जास्त असणे हे साहजिकच आहे.कारण असे वाँच तयार करायला खुप वेळ आणि उर्जा खर्च होत असते.

2) कोणत्या प्रकारचे स्मार्ट वाँच आपण खरेदी करायला हवे?

आपण आपले स्मार्ट वाँच हे मोबाईलवर कनेक्ट करत असतो म्हणुन ज्या कंपनीचा आपला मोबाईल असेल त्याला कंपेटिबल सपोर्टिंग स्मार्ट वाँच आपण खरेदी करायला हवे.

3) स्मार्ट वांँचचा एक अत्यंत महत्वाचा फायदा कोणता आहे?

स्मार्ट वाँचद्वारे आपण कोणतेही काम करू शकतो म्हणजे वेळच बघु शकत नाही तर इतर महत्वाची दैनंदिन कार्ये देखील आपल्याला करता येत असतात.

 

4) स्मार्ट वाँचचे टाँप ब्रँण्ड कोणकोणते आहेत?

अँपल,सँससंग,फीटबिट,फाँसिल तसेच हुनर हे काही स्मार्ट वाँचचे टाँप ब्रँण्ड असलेल्या कंपनी आहेत.